ऑस्ट्रेलियातील आगामी एकदिवसीय मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा एकदिवसीय संघात पुनरागमन करणार आहेत. या वेळी भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने विराट आणि रोहितबद्दल भाष्य केलं आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या भारतीय संघात दिसत नाही. त्याच्या भविष्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत. अशातच माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने देखील त्याच्या पुनरागामनावर भाष्य केले आहे.
बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध दोन अनधिकृत कसोटी सामन्यांसाठी भारत अ संघ घोषित केला आहे. या सामन्यांसाठी श्रेयस अय्यरची भारतीय अ संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राघवी तिच्या शतकापासून सात धावा दूर असताना ब्राउनने तिला बाद केले. येथून व्हीजे जोशिता यांनी डावाची सूत्रे हाती घेतली आणि तितस साधूने तिला साथ दिली. जोशिता यांच्या रूपात भारताने शेवटची…