Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AFG vs SL: अखेर श्रीलंकेने अफगाणिस्तानला केले नेस्तनाबूत, मोहम्मद नबीची खेळी ठरली व्यर्थ

अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील आशिया कप २०२५ चा सामना खेळला गेला. अफगाणिस्तानसाठी हा सामना ‘करो या मरो’ होता.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 18, 2025 | 11:46 PM
श्रीलंकेचा अफगाणिस्तानवर विजय (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

श्रीलंकेचा अफगाणिस्तानवर विजय (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेविरुद्ध १६९ धावांचा भक्कम आकडा गाठला
  • मोहम्मद नबीने शेवटच्या षटकांमध्ये सातव्या क्रमांकावर धमाकेदार अर्धशतक झळकावत संघात महत्त्वपूर्ण योगदान दिले
  • शेख झायेद स्टेडियमच्या खेळपट्टीवर १६९ धावांचा टप्पा गाठणे दोन्ही संघांसाठी आव्हानात्मक मानले जाते

आशिया कप २०२५ चा ११ वा सामना आज, १८ सप्टेंबर रोजी अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानसाठी हा सामना करा किंवा मरो असा आहे. श्रीलंकेकडून हरल्यामुळे आता हा संघ आशिया कपमधून बाहेर पडला आहे. परिणामी, श्रीलंकेने ग्रुप ४ मध्ये प्रवेश केला आहे. अटीतटीच्या सामन्यात श्रीलंकेचे पारडे जड झालेले पहायला मिळाले. कुसल परेराराचा कॅच गाजला

सुरूवात होती खराब

श्रीलंकेविरुद्धच्या ‘करो या मरो’ सामन्यात अफगाणिस्तानचा डाव सुरूवातीला खराब झाला. अफगाणिस्तानने ७१ धावांवर पाचवी विकेट गमावली, ज्यामुळे श्रीलंकेला सामन्यावर मजबूत पकड मिळाली. मात्र शेवटच्या षटकात मोहम्मद नबीने सलग पाच षटकार मारून अफगाणिस्तानला श्रीलंकेसमोर १७० धावांचे लक्ष्य ठेवले. याशिवाय राशीद खाननेदेखील २४ धावा करत यामध्ये भागीदारी केली. 

AFG vs SL: कुसल परेराचा आशिया कप 2025 मधील थरारक कॅच! चाहत्यांचे हृदय धडधडले, अफलातून थरार

श्रीलंकेचा डाव

श्रीलंकेचा डाव सुरू झाला आणि श्रीलंकेला जिंकण्यासाठी १७० धावांची आवश्यकता होती. पथुम निस्सांका आणि कुसल मेंडिस यांनी डावाची सुरुवात केली असून पथुम निस्सांका फक्त ६ धावांवर बाद झाला. श्रीलंकेने २४ धावांवर पहिला बळी गमावला. अझमतुल्लाह उमरझाईने अफगाणिस्तानला पहिला विजय मिळवून दिला.

फलंदाजीच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर, मोहम्मद नबीनेही गोलंदाजीत आपली हुशारी दाखवली. नबीने अफगाणिस्तानकडून कामिल मिशाराला बाद करून श्रीलंकेला पहिली विकेट मिळवून दिली. अशाप्रकारे, अफगाणिस्तानने सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे. दरम्यान ६ विकेट्स हातात असताना २० बॉलमध्ये केवळ २७ रन्स हव्या होत्या. पण हातात विकेट्स असल्याने संघाने एकत्रित कामगिरी करत विजय मिळवला आणि लक्ष्य पार केले.  

हेच अफगाणिस्तानच्या बाहेर पडण्याचे कारण 

खरं तर, जरी श्रीलंकेचा संघ बाहेर पडला तरी त्याचा श्रीलंकेच्या पात्रतेवर फारसा परिणाम होणार नाही. जर श्रीलंकेचा संघ फक्त १०० धावांवर बाद झाला तरच ते आशिया कपमधून बाहेर पडेल. तथापि, १७० धावांचा पाठलाग करताना, श्रीलंका १०१ धावांवर पोहोचताच सुपर-४ फेरीसाठी पात्र ठरेल.

AFG vs SL: अफगाणिस्तानने श्रीलंकेसमोर ठेवले १७० धावांचे लक्ष्य, नबीचे शेवटच्या षटकात ५ षटकार; युवराजचा विक्रम थोडक्यात वाचला!

…तर मोहम्मद नबीने इतिहास रचला असता

अफगाणिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद नबीने फक्त २२ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकारांसह ६० धावा केल्या. तथापि, डावातील मुख्य आकर्षण म्हणजे शेवटच्या षटकात पाच षटकार मारणे. खरं तर, षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून नबी इतिहास रचण्यास चुकला. जर त्याने वेलालेजच्या या चेंडूवर षटकार मारला असता, तर तो आंतरराष्ट्रीय सामन्यात एका षटकात सहा षटकार मारणारा पहिला अफगाणिस्तानी फलंदाज ठरला असता. तथापि, त्याने वेलालेजचा जादूचा विध्वंस केला. या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने ४ षटकांच्या कोट्यात ४९ धावा देत १ बळी घेतला.

Web Title: Sl vs afg live score updates sri lanka vs afghanistan sl won and entered super 4

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 11:46 PM

Topics:  

  • Asia Cup
  • Asia cup 2025

संबंधित बातम्या

AFG vs SL: कुसल परेराचा आशिया कप 2025 मधील थरारक कॅच! चाहत्यांचे हृदय धडधडले, अफलातून थरार
1

AFG vs SL: कुसल परेराचा आशिया कप 2025 मधील थरारक कॅच! चाहत्यांचे हृदय धडधडले, अफलातून थरार

AFG vs SL: अफगाणिस्तानने श्रीलंकेसमोर ठेवले १७० धावांचे लक्ष्य, नबीचे शेवटच्या षटकात ५ षटकार; युवराजचा विक्रम थोडक्यात वाचला!
2

AFG vs SL: अफगाणिस्तानने श्रीलंकेसमोर ठेवले १७० धावांचे लक्ष्य, नबीचे शेवटच्या षटकात ५ षटकार; युवराजचा विक्रम थोडक्यात वाचला!

SL vs AFG Toss Update: अटीतटीच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या पदरी नाणेफेक, श्रीलंका प्रथम करणार गोलंदाजी
3

SL vs AFG Toss Update: अटीतटीच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या पदरी नाणेफेक, श्रीलंका प्रथम करणार गोलंदाजी

Asia Cup 2025: ग्रुप ए मधून भारत-पाकिस्तान पात्र, तर ग्रुप बी चं गणित अवघड, कोण मारणार एंट्री?
4

Asia Cup 2025: ग्रुप ए मधून भारत-पाकिस्तान पात्र, तर ग्रुप बी चं गणित अवघड, कोण मारणार एंट्री?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.