Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RSA W Vs PAK W Live: लाजच निघाली! पाकिस्तानचे लवकरच ‘पॅकअप’? आफ्रिकेचा 2 विकेट्सने विजय

साऊथ आफ्रिका तिसऱ्या तर बांग्लादेश चौथ्या स्थानी आहे. तर पाकिस्तान पाचव्या स्थानावर आहे. पाकिस्तान या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर पुढील सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 18, 2026 | 03:32 PM
RSA W Vs PAK W Live: लाजच निघाली! पाकिस्तानचे लवकरच 'पॅकअप'? आफ्रिकेचा 2 विकेट्सने विजय

RSA W Vs PAK W Live: लाजच निघाली! पाकिस्तानचे लवकरच 'पॅकअप'? आफ्रिकेचा 2 विकेट्सने विजय

Follow Us
Follow Us:

अटीतटीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तानवर 2 विकेट्सने विजय
पाकिस्तानचा  टी 20 स्पर्धेत सलग दूसरा विजय 
फातीमा सनाच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह

Pakistan W Vs South Africa W Live Updates: आज आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान महिला संघ आणि साऊथ आफ्रिकेचा संघ आमनेसामने आले अहोते. पाकिस्तानच्या दृष्टीने आजचा सामना हा महत्वाचा समजला जात होता. मात्र या महत्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा दारुण पराभव केला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा या स्पर्धेतील सलग दुसरा पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने 2 विकेट्सने विजय प्राप्त केला आहे.

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत कमालीचा थरार पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाला सलग दुसरा पराभव स्वीकारावा लागला आहे. एजबॅस्टन येथे झालेल्या ग्रुप-ए मधील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानवर २ विकेट्सने थरारक विजय मिळवला आहे.

पाकिस्तानच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. मात्र त्यांचा तो निर्णय चुकीचा ठरला. कारण पाकिस्तानने 9 विकेट्स गमावून केवळ 126 रन्स केल्या. कर्णधार फातीमा सनाच्या अर्धशतकी खेळीमुळे पाकिस्तान संघाने 126 रन्सपर्यन्त मजल मारली. साऊथ आफ्रिकेकडून मारिझान कॅपने ३ विकेट्स घेतल्या.

गरीबी मे आटा गिला! Pakistan चा पार कचरा; टीम इंडियाचे दोन विजय अन्…, सध्या स्थिती काय?

127 रन्सचे आव्हान दक्षिण आफ्रिकेसाठी सोपे होते. मात्र त्यासाठी त्यांना 17 ओव्हरपर्यंत वाट पहावी लागली. तसेच पाकिस्तानने बहडक गोलंदाजी करत आफ्रिकेच्या 8 फलंदाजांना आउट केले. आफ्रिकेकडून अॅनेरी डेर्कसनने अर्धशतकी म्हणजेच विजयी खेळी केली. कर्णधार फातीमा सनाने 3 विकेट्स घेतल्या. मात्र तिला विजय मिळवता आला नाही.

भारतीय महिला संघाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा आणि दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सचा पराभव केला आहे. मोठ्या फरकाने ही दोन्ही सामने भारतीय महिला संघाने जिंकले आहेत. त्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये भारतीय संघ पहिल्या स्थानावर आहे. तर पाकिस्तानचा साऊथ आफ्रिका आणि भारताने पराभव केला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ शेवटच्या स्थानावर आहे. सध्या पॉईंट्स टेबलमध्ये पाहिले असता भारतीय संघ चांगल्या रनरेट मुळे पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. साऊथ आफ्रिका तिसऱ्या तर बांग्लादेश चौथ्या स्थानी आहे. तर पाकिस्तान पाचव्या स्थानावर आहे. पाकिस्तान या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर पुढील सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.

Sefali Verma Record: शेफाली वर्माची T20 World Cup 2026 मध्ये तुफानी खेळी! वर्ल्ड रेकॉर्ड बनवत रचला इतिहास

भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तर पाकिस्तानचा संघ संघर्ष करताना दिसून येत आहे. सेमीफायनलमध्ये जायचे असल्यास पाकिस्तानला आपला खेळ चांगला करावा लागणार आहे. तसेच भारतीय संघाला देखील सातत्य ठेवावे लागणार आहे. जसजशी ही स्पर्धा पुढे जाईल तसे या खेळातील रंगत अधिक वाढत जाणार आहे.

Web Title: South africa women beat pakistan team by 2 wickets icc t20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • ICC Women's T20 World Cup
  • South Africa
  • South Africa vs Pakistan

संबंधित बातम्या

Jacob Zuma: दक्षिण आफ्रिकेची मोठी कारवाई; फरार उद्योगपती अजय गुप्ता यांच्यासोबत दिसल्याने राजदूताची उचलबांगडी
1

Jacob Zuma: दक्षिण आफ्रिकेची मोठी कारवाई; फरार उद्योगपती अजय गुप्ता यांच्यासोबत दिसल्याने राजदूताची उचलबांगडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.