दक्षिण आफ्रिकेने या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. पाकिस्तानने पहिला सामना २ विकेट्सने जिंकला होता.
दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. यानंतर शोएब अख्तरने नाराजी व्यक्त करण्यात आली.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सध्याच्या चक्रातील हा पाकिस्तानचा पहिला विजय होता. लाहोर कसोटीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये सुरक्षेतील घोर निष्काळजीपणा उघड झाला आहे.
एकाच दिवशी एक-दोन नाही तर तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार आहेत. सर्व मोठे संघ आहेत, त्यापैकी पाच संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा भाग आहेत.