Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गंभीर-अय्यरचा Vaibhav Sooryavnshi वर अन्याय? ‘त्याला संधी दिली…’; सुनील गावस्करांचा जोरदार निशाणा

पहिल्या सामन्यात आणि दुसऱ्या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाऊ शकते असे वाटले होते. मात्र त्यांना इंटरनॅशनल डेब्यू करण्याची संधी देण्यात आली नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 29, 2026 | 02:50 PM
गंभीर-अय्यरचा Vaibhav Sooryavnshi वर अन्याय? ‘त्याला संधी दिली…’; सुनील गावस्करांचा जोरदार निशाणा
Follow Us
Follow Us:
  • वैभव सूर्यवंशीला स्थान न दिल्याने भडकले सुनील गावस्कर
  • आयर्लंडने 2-0 ने केला भारतीय संघाचा पराभव 
  • दोन्ही सामन्यात वैभवला देण्यात आली नाही संधी 
India Vs Ireland: आयर्लंडविरुद्धच्या सिरिजमध्ये भारताला 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघाचा दारुण पराभव झाला आहे. पहिल्या सामन्यात 34 आणि दुसऱ्या सामन्यात 1 रन्सने आयर्लंडचा पराभव झाला आहे. दोन्ही सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीला स्थान देण्यात आले नाही. यावर आता भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

पहिल्या सामन्यात आणि दुसऱ्या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाऊ शकते असे वाटले होते. मात्र त्यांना इंटरनॅशनल डेब्यू करण्याची संधी देण्यात आली नाही. प्रिन्स यादव, सुयश शेडगे या दोन खेळाडूंचे डेब्यू झाले. मात्र आयर्लंड दौऱ्यात वैभवला संधी दिली गेली नाही. १५ वर्षांच्या युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी न दिल्यामुळे गावस्करांनी व्यवस्थापनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

आयर्लंडने भारताचा 2-0 ने पराभव केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात आयर्लंडने भारताचा पराभव करण्याची पहिलीच वेळ आहे. या सिरिजमध्ये वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाऊ शकत होती मात्र त्याला ती मिळाली नाही. मात्र इंग्लंडविरुद्ध त्याला पहिल्या सामन्यापासूनच संधी द्यावी लागेल.

कालच्या सामन्यात दोन नवीन खेळाडू होते. प्रिन्स यादवने चांगली गोलंदाजी केली तसेच फलंदाजीत पहिल्याच बॉलवर सिक्सर मारला. वैभव सूर्यवंशी ज्या फॉर्ममध्ये खेळत होता, त्यानुसार त्याला आयर्लंडविरुद्ध खेळवले जाऊ शकत होते. मात्र तसे झाले नाही. असे नाही की वैभव खेळला असता तर सामना जिंकवून दिला असता. तो लगेच आउट पण झाला असता. युवा खेळाडूना संधी देण्यासाठी हे दोन सामने चांगली संधी होती.

Web Title: Sunil gavaskar criticizes to gautam gambhir and shreyas iyer lost series against ireland vaibhav sooiryavanshi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • ind vs ire
  • Sunil Gavaskar
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

आयर्लंडने केला भारताचा सूपडा साफ, टीम इंडियाचा विजयी रथ थांबला! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात 16 मालिका जिंकण्याचा विक्रम अखेर खंडित
1

आयर्लंडने केला भारताचा सूपडा साफ, टीम इंडियाचा विजयी रथ थांबला! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात 16 मालिका जिंकण्याचा विक्रम अखेर खंडित

दुबळ्या आयर्लंडने काढली भारताची लाज; T20 मालिका गमावताच भडकला R. Ashwin, म्हणाला…
2

दुबळ्या आयर्लंडने काढली भारताची लाज; T20 मालिका गमावताच भडकला R. Ashwin, म्हणाला…

IND vs IRE: भारतीय संघाने घालवली लाज, आयर्लंडने रचला इतिहास; 3 दिवसात 2 पराभव
3

IND vs IRE: भारतीय संघाने घालवली लाज, आयर्लंडने रचला इतिहास; 3 दिवसात 2 पराभव

IND vs IRE 2nd T20 Live: प्रिन्स यादव चमकला; पदार्पणात 3 विकेट्स; आयर्लंडचे भारतासमोर 155 धावांचे लक्ष्य
4

IND vs IRE 2nd T20 Live: प्रिन्स यादव चमकला; पदार्पणात 3 विकेट्स; आयर्लंडचे भारतासमोर 155 धावांचे लक्ष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.