Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS AUS : “ट्रॉफीला स्पर्श करणे…” ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवचा मोहसिन नक्वीवर निशाणा

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने आशिया कप ट्रॉफीच्या मुद्द्यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांच्यावर निशाणा साधला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 09, 2025 | 09:10 PM
IND VS AUS: "Touching the trophy..." Suryakumar Yadav takes aim at Mohsin Naqvi after winning the T20 series against Australia

IND VS AUS: "Touching the trophy..." Suryakumar Yadav takes aim at Mohsin Naqvi after winning the T20 series against Australia

Follow Us
Close
Follow Us:

Suryakumar Yadav’s commentary on the Asia Cup trophy:  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात आली. भारताने ही मालिका २-१ अशी जिंकली.  मालिका जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने आशिया कप ट्रॉफीच्या मुद्द्यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांच्यावर निशाणा साधला आहे. हे प्रकरण आता निकालाच्या उंबरठ्यावर असल्याचे आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-१ टी-२० मालिका विजयानंतर सूर्यकुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ट्रॉफीच्या वादाबद्दलच्या अप्रत्यक्ष प्रश्नावर तो थेट बोलला.

हेही वाचा : PAK vs SA : पाकिस्तानने केला दक्षिण आफ्रिकेचा दांडा गुल्ल! गोलंदाजांची दमदार कामगिरी, पाकिस्तानने एकदिवसीय मालिका जिंकली

मालिका विजयानंतर  सूर्यकुमार यादव पत्रकार परिषदेत उपस्थित होता आणि मीडिया ब्रीफिंगची सुरुवात ट्रॉफीने झाली. एका पत्रकाराने सूर्यकुमार यादवला विचारले की त्यांना अखेर टी-२० ट्रॉफी मिळाली आणि त्यांना स्पर्श करण्याची संधी मिळाली. भारतीय कर्णधाराने यावर उत्तर दिले की, “ट्रॉफीला स्पर्श करणे खूप छान वाटते. जेव्हा मला मालिका विजयासाठी ट्रॉफी देण्यात आली तेव्हा मला ती माझ्या हाताला जाणवली.”

नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव…

सूर्यकुमार यादव याने काही दिवसांपूर्वी भारतीय महिला संघाने जिंकलेल्या एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफीची आठवण करून देत तो म्हणाला की,  “काही दिवसांपूर्वी, आणखी एक ट्रॉफी भारतात आली आहे. आपल्या महिला संघाने विश्वचषक जिंकला. ती ट्रॉफी देखील मायदेशी परतली आहे. खूप छान वाटते आणि या ट्रॉफीला स्पर्श केल्यानंतर देखील चांगले वाटते.”

बीसीसीआय, पीसीबी आणि एसीसी प्रमुख नक्वी यांच्यातील वाद आता कमी होत असल्याचे दिसत आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी याबाबत खुलासा केला की आयसीसीच्या बैठकीत अनौपचारिक चर्चेदरम्यान, दोन्ही बाजूंनी हा प्रश्न सौहार्दपूर्णपणे सोडवण्याचा आणि शक्य तितक्या लवकर तोडगा काढण्यासाठी काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पीसीबी अध्यक्ष नक्वी बैठकीला हजेरी

सैकिया यांनी पीटीआयला माहिती दिली की, “मी अनौपचारिक आणि औपचारिक आयसीसी बैठकींचा भाग होतो. पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी देखील तिथे उपस्थित होते.” सैकिया पुढे म्हणले की, औपचारिक बैठकीदरम्यान हे अजेंड्यावर नसले तरी, आयसीसीकडून  आयसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आणि दुसऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या उपस्थितीत त्यांच्या आणि पीसीबी प्रमुखांमध्ये स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात आली होती.

हेही वाचा : India vs Australia : ‘हा पुन्हा हारला’ जसप्रीत बुमराहने उडवली सुर्यकुमार यादवची खिल्ली! Video Viral

 

Web Title: Suryakumar yadav takes aim at mohsin naqvi after winning the t20 series against australia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 09:10 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • IND VS AUS
  • Mohsin Naqvi
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : आशिया कपच्या ट्रॉफी वाद मिटणार? अनेक पर्यायांवर काम करत असल्याचे BCCI सचिवांची माहिती
1

Asia cup 2025 : आशिया कपच्या ट्रॉफी वाद मिटणार? अनेक पर्यायांवर काम करत असल्याचे BCCI सचिवांची माहिती

IND VS AUS :’फलंदाजीची शैली बदल, नाही तर…’ इरफान पठाणचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माला सल्ला
2

IND VS AUS :’फलंदाजीची शैली बदल, नाही तर…’ इरफान पठाणचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माला सल्ला

हा माणूस मरेल, त्याला तुम्ही मारा झोडा पण… युवराज सिंगने अभिषेक शर्माचे सर्वात मोठे रहस्य उलगडले; वाचा सविस्तर
3

हा माणूस मरेल, त्याला तुम्ही मारा झोडा पण… युवराज सिंगने अभिषेक शर्माचे सर्वात मोठे रहस्य उलगडले; वाचा सविस्तर

IND vs AUS : अभिषेक-वरुणला नाही तर वॉशिंग्टन सुंदरला मिळाला हा मोठा पुरस्कार, जिंकले ड्रेसिंग रूमचेही मन
4

IND vs AUS : अभिषेक-वरुणला नाही तर वॉशिंग्टन सुंदरला मिळाला हा मोठा पुरस्कार, जिंकले ड्रेसिंग रूमचेही मन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.