Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पदक हुकल्यानंतर स्वप्ना बर्मनचा मोठा खुलासा, म्हणाली – ‘मला ट्रान्सजेंडरमुळे कांस्य पदक मिळाले नाही’

नंदिनी अगासराने पदक जिंकल्यानंतर स्वप्ना बर्मनने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी स्पष्टपणे नंदिनीचे ट्रान्सजेंडर असे वर्णन केले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 02, 2023 | 11:32 AM
पदक हुकल्यानंतर स्वप्ना बर्मनचा मोठा खुलासा, म्हणाली – ‘मला ट्रान्सजेंडरमुळे कांस्य पदक मिळाले नाही’
Follow Us
Follow Us:

स्वप्ना बर्मन विरुद्ध नंदिनी आगासरा: आशियाई खेळ २०२३ च्या महिलांच्या हेप्टॅथलॉन स्पर्धेत नुकताच एक नवीन वाद निर्माण झाला आहे. या स्पर्धेमध्ये एका ट्रान्सजेंडरने पदक पटकावल्याचे समोर आले आहे. हे इतर कोणीही नाही तर खुद्द भारतीय महिला खेळाडूने सांगितले आहे. ज्या व्यक्तीबद्दल हे सांगण्यात आले आहे ती देखील एक भारतीय खेळाडू आहे. १ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या महिलांच्या हेप्टॅथलॉन अंतिम स्पर्धेत भारतीय धावपटू स्वप्ना बर्मन चौथ्या स्थानावर राहिली.

स्वप्ना बर्मन एक स्थान मागे राहिल्यामुळे तीचे पदक हुकले आहे. स्वप्ना बर्मन हिचे पदक हुकले परंतु भारताची नंदनी अगासरा हिला कास्य पदक मिळाले आहे. नंदिनी हेप्टॅथलॉनमध्ये तिस-या क्रमांकावर राहिली आणि कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरली. यावरूनच २ भारतीय खेळाडूंमध्ये सध्या वाद सुरु झाला आहे. नंदिनी अगासराने पदक जिंकल्यानंतर स्वप्ना बर्मनने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी स्पष्टपणे नंदिनीचे ट्रान्सजेंडर असे वर्णन केले आहे. त्याला आपले पदक परत हवे असल्याचेही त्याने सांगितले.

स्वप्नाने लिहिले की, ‘चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत एका ट्रान्सजेंडर महिलेकडून माझे कांस्यपदक गमवावे लागले आहे. मला माझे पदक परत हवे आहे कारण ते अॅथलेटिक्सच्या नियमांच्या विरोधात आहे. कृपया, मला मदत करा आणि मला पाठिंबा द्या.

Web Title: Swapna burman vs nandini agasara asian games 2023 womens heptathlon event transgender social media government of india china hangzhou

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2023 | 11:32 AM

Topics:  

  • Asian Games 2023
  • China
  • Government of India

संबंधित बातम्या

Sheikh Hasina : चीनसोबतच्या लढाऊ विमान करारावर शेख हसीनांचे प्रश्नचिन्ह; म्हणाल्या, आर्थिक क्षमता तपासा
1

Sheikh Hasina : चीनसोबतच्या लढाऊ विमान करारावर शेख हसीनांचे प्रश्नचिन्ह; म्हणाल्या, आर्थिक क्षमता तपासा

JLR BYD Dispute : डिफेंडरच्या डिझाइन वादात JLR ला झटका; BYDची जप्त कागदपत्रे नष्ट करण्याचे कोर्टाचे आदेश
2

JLR BYD Dispute : डिफेंडरच्या डिझाइन वादात JLR ला झटका; BYDची जप्त कागदपत्रे नष्ट करण्याचे कोर्टाचे आदेश

Breaking News : चीनमध्ये वजन कमी करण्याच्या गोळीला मंजुरी; ‘एली लिली’ ठरली पहिली कंपनी
3

Breaking News : चीनमध्ये वजन कमी करण्याच्या गोळीला मंजुरी; ‘एली लिली’ ठरली पहिली कंपनी

Flying Cars: उडणाऱ्या गाड्यांचे स्वप्न लवकरच होणार साकार; चीन ते भारत एअर टॅक्सीची मोठी क्रांती, वाचा कधी सुरू होणार सेवा?
4

Flying Cars: उडणाऱ्या गाड्यांचे स्वप्न लवकरच होणार साकार; चीन ते भारत एअर टॅक्सीची मोठी क्रांती, वाचा कधी सुरू होणार सेवा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.