Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup 2026 : ‘गोलंदाजांपुरतेच मर्यादित…’ उस्मान तारिकच्या गोलंदाजी अ‍ॅक्शनवर अश्विनचे भाष्य! क्रिकेट विश्वात खळबळ 

आर आश्विनने पाकिस्तानी फिरकी गोलंदाज उस्मान तारिकचे समर्थन केले असून तारीकवर त्याच्या गोलंदाजी अ‍ॅक्शनसाठी टीका होत असताना तारिकबद्दल अश्विन म्हणाला की, ही बंदी केवळ गोलंदाजांपुरती मर्यादित नसावी.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 11, 2026 | 04:09 PM
T20 World Cup 2026: 'Limited to bowlers...' Ashwin's commentary on Usman Tariq's bowling action! Excitement in the cricket world

T20 World Cup 2026: 'Limited to bowlers...' Ashwin's commentary on Usman Tariq's bowling action! Excitement in the cricket world

Follow Us
Close
Follow Us:

Ravichandran Ashwin’s commentary on Usman Tariq’s bowling action : भारतीय क्रिकेट संघाचे माजी अनुभवी खेळाडू आर. अश्विन नेहमीच चर्चेत असतो. तो आपल्या स्पष्ट मतांसाठी ओळखला जातो. आता देखील आर आश्विन चर्चेत आला आहे. त्याने पाकिस्तानी फिरकी गोलंदाज उस्मान तारिकचे समर्थन केले आहे. त्याच्या गोलंदाजी अ‍ॅक्शनसाठी टीका होत आहे, अशातच तारिकबद्दल अश्विन म्हणाला की, ही बंदी केवळ गोलंदाजांपुरती मर्यादित नसावी. बुधवारी माजी क्रिकेटपटू श्रीवत्स गोस्वामी यांनी तारिकच्या धावण्याच्या वेळी थांबण्यावर ताशेरे ओढले होते. तेव्हा तारीकची तुलना फुटबॉल नियमांमधील बदलाशी करण्यात आली जे की खेळाडूंना पेनल्टी रन-अप दरम्यान थांबण्यापासून प्रतिबंधित करत असते.

हेही वाचा : RSA vs AFG, T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेने सामना तर अफगाणिस्तानने जिंकली मनं! सुपर ओव्हरमध्ये मार्कराम आर्मीची बाजी

गोस्वामी यांनी टीका करताना इंस्टाग्रामवर लिहिले की, “फुटबॉलमध्ये देखील खेळाडू आता पेनल्टी रन-अप दरम्यान थांबू शकत नाहीत. ते कसे ठीक आहे? कृती – सर्व काही ठीक आहे. पण थांबणे? तेही डिलिव्हरीच्या दरम्यान, हे सुरू ठेवता येत नाही.”

गोस्वामीच्या पोस्टला उत्तर देताना आर अश्विनने इन्स्टाग्रामवर लिहिले की, “फुटबॉलमध्ये हे मान्य नाही. जेव्हा एखाद्या फलंदाजाला पंच किंवा गोलंदाजाला न कळवता एका बाजूने फलंदाजी सुरू केल्यानंतर स्विच-हिट किंवा रिव्हर्स स्विंग करण्याची परवानगी देण्यात येऊ शकते.   तेव्हा हे निर्बंध गोलंदाजांपुरतेच मर्यादित का आहेत? खरं तर, गोलंदाजाला पंचांना न कळवता तो ज्या हाताने गोलंदाजी करतो तो बदलण्याची परवानगी देण्यात येत नाही. त्यांनी प्रथम तो नियम बदलायला पाहिजे.”

आर अश्विनच्या( भारतीय क्रिकेट संघा)  या प्रतिक्रियेवर त्याला टीकेचा सामना करावा लागला. त्यानंतर त्याने लिहिले, “मी हे शक्य तितके स्पष्ट करू इच्छितो, की प्रथम, त्याच्या गोलंदाजीच्या कृतीची कायदेशीरता ही केवळ  आयसीसीच्या गोलंदाजी कृती चाचणी केंद्रातच तपसण्यात येते. दुसरे म्हणजे, १५ अंशांचा नियम आहे ज्यामध्ये गोलंदाजाला त्याचा कोपर सरळ ठेवावा लागतो आणि मैदानावरील पंच त्या १५ अंशाच्या कोनात गोलंदाजी करत आहे की नाही हे ठरवू शकत नाहीत. यावर एकमेव उपाय म्हणजे रिअल-टाइम टेस्टिंग मशीन असायला हवे. वरील गोष्ट एक राखाडी क्षेत्र असून  एखाद्यावर राखाडी क्षेत्र वापरल्याचा आरोप करणे हे चुकीचे आहे. शेवटी, क्रीजवर थांबणे कायदेशीर आहे की नाही? मला वाटते की ते पूर्णपणे कायदेशीर आहे, कारण ती त्याची नियमित कृती आहे.”  असे उत्तर आर आश्विनने दिले

हेही वाचा : T20 World Cup 2026 : सूर्याआर्मीच्या चिंतेत वाढ! स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा हॉस्पिटलमध्ये भरती; भारताचा ‘प्लॅन बी’ काय?

 

Web Title: T20 world cup 2026 r ashwins reaction to usman tariqs bowling action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • Ravichandran Ashwin
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Sports Crime News: क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ! मुंबईच्या माजी क्रिकेटपटूला अटक; नक्की प्रकरण काय? वाचा सविस्तर
1

Sports Crime News: क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ! मुंबईच्या माजी क्रिकेटपटूला अटक; नक्की प्रकरण काय? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.