Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने गुणतालिकेचं गणित बदललं! झिम्बाब्वेनेही पाडली छाप, भारत कोणत्या स्थानावर?

तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने कॅनडाचा सामना केला. स्कॉटलंडने इटलीचा पराभव केला, तर झिम्बाब्वेने ओमानचा ८ विकेट्सने पराभव केला. सध्या गुणतालिकेची स्थिती काय आहे यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 12, 2026 | 10:13 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

T20 World Cup 2026 Updated Points: टी-२० विश्वचषक २०२६ सुरू होऊन ३ दिवस झाले आहेत. ही स्पर्धा ७ फेब्रुवारी रोजी सुरू झाली. आतापर्यंत एकूण ९ सामने खेळले गेले आहेत. पहिला सामना ९ फेब्रुवारी रोजी इटली आणि स्कॉटलंड यांच्यात झाला, तर दुसऱ्या सामन्यात ओमान आणि झिम्बाब्वे आमनेसामने आले. तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने कॅनडाचा सामना केला. स्कॉटलंडने इटलीचा पराभव केला, तर झिम्बाब्वेने ओमानचा ८ विकेट्सने पराभव करून श्रीलंकेचा पराभव करून ग्रुप बी मध्ये पहिले स्थान पटकावले. याशिवाय दक्षिण आफ्रिकेने कॅनडाला हरवून मोठा अपसेट केला. ग्रुप डी मध्ये ते पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे.

भारत, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज अव्वल स्थानावर

भारत अ गटात दोन गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर पाकिस्तानही दोन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, ब गटात झिम्बाब्वेने श्रीलंकेला मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे. झिम्बाब्वे आणि श्रीलंकेचे प्रत्येकी दोन गुण आहेत, परंतु रनरेटमुळे झिम्बाब्वेने पहिले स्थान मिळवले आहे. शिवाय, क गटात वेस्ट इंडिज पहिल्या स्थानावर आहे, तर स्कॉटलंडही दोन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

मोहम्मद शमीची लागणार लाॅटरी? या फोटोमधून मिळाला एक महत्वाचा संकेत, खेळाडूला मिळणार का आनंदाची बातमी…

ए गटाची गुणतालिका

संघ सामने विजय पराभव निकाल लागला नाही गुण रन रेट
भारत 1 1 0 0 2 +1.450
पाकिस्तान 1 1 0 0 2 +0.240
नेदरलॅंड 1 0 1 0 0 -0.240
यूएस 1 0 1 0 0 -1.450
नामिबिया 0 0 0 0 0 0

बी गटाची गुणतालिका

संघ सामने विजय पराभव निकाल लागला नाही गुण रन रेट
झिम्बाव्बे 1 1 0 0 2 +2.702
श्रीलंका 1 1 0 0 2 +1.000
आयर्लंड 1 0 1 0 0 -1.000
ओमान 1 0 1 0 0 -2.702
ऑस्ट्रेलिया 0 0 0 0 0 0

सी गटाची गुणतालिका

संघ सामने विजय पराभव निकाल लागला नाही गुण रन रेट
वेस्टइंडिज 1 1 0 0 2 +1.750
स्काॅटलंड 2 1 1 0 2 +0.950
इंग्लड 1 1 0 0 2 +0.200
नेपाळ 1 0 1 0 0 -0.200
इटली 1 0 1 0 0 -3.650

डी गटाची गुणतालिका

संघ सामने विजय पराभव निकाल लागला नाही गुण रन रेट
दक्षिण आफ्रिका 1 1 0 0 2 +2.850
न्यूझीलंड 1 1 0 0 2 +1.162
अफगाणिस्तान 1 0 1 0 0 -1.162
कॅनडा 1 0 1 0 0 -2.850
यूएई 0 0 0 0 0 0

आज या विश्वचषकाचे तीन सामने खेळवले जाणार आहे. या दिनाचा पहिला सामना हा नेदरलॅंड विरुद्ध नामिबिया यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे तर दुसरा सामना हा न्यूझीलंड विरूद्ध यूएई या देशांमध्ये विश्वचषकाचा सामना रंगणार आहे. आजचा तिसरा सामना मनोरंजक असणार आहे. तिसरा सामना हा पाकिस्तान विरुद्ध यूएई या देशांमध्ये खेळवला जाणार आहे. मागील विश्वचषकात यूएसने पाकिस्तानला पराभूत केले होते. त्यामुळे या सामन्यावर आज क्रिकेट चाहत्यांची नजर असणार आहे.

Web Title: T20 world cup 2026 south africa victory changed the point table math india at which position

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • cricket
  • PAK vs USA
  • Sports
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह
1

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार
2

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार

Indian Cricket Fitness: भारतीय क्रिकेटपटू फिटनेससाठी ‘या’ औषधांचा करतायत वापर? GLP-1 च्या वापरावरून नवा वाद, BCCI घेणार का दखल?
3

Indian Cricket Fitness: भारतीय क्रिकेटपटू फिटनेससाठी ‘या’ औषधांचा करतायत वापर? GLP-1 च्या वापरावरून नवा वाद, BCCI घेणार का दखल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.