• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Table Tennis Player Sharath Kamal Won Gold Medal Nrsr

टेबल टेनिसमध्ये भारताला सुवर्णपदक, शरथ कमलची चमकदार कामगिरी

भारताचा टेबल टेनिसपटू शरथ कमल याने (Sharath Kamal) पुरुष एकेरीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. शरथच्या सामन्यापूर्वी साथियान गनसेकरननं (Sathiyan Gnanasekaran) इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहॉल (Paul Drinkhall) याला ४-३ च्या फरकाने हरवलं आणि कांस्य पदक मिळवलं.

  • By साधना
Updated On: Aug 08, 2022 | 06:46 PM
Sharath-Kamal
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळालं आहे. भारताचा टेबल टेनिसपटू शरथ कमल याने (Sharath Kamal) पुरुष एकेरीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. त्याने इंग्लंडच्या लियाम पीचफोर्डला ११-१३, ११-७, ११-२, ११-६, ११-७ च्या फरकाने हरवून भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची (Sharath Kamal Won Gold Medal) भर पाडली आहे.

[read_also content=”कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये पी. व्ही. सिंधूनंतर लक्ष्य सेनची सुवर्णपदकाची कमाई https://www.navarashtra.com/sports/lakshya-sen-won-gold-medal-in-badminton-at-commonwealth-games-2022-nrsr-313556.html”]

आज पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेनने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे. या पदकासह भारताची पदकसंख्या ६० झाली आहे. भारतानं कॉमनवेल्थ स्पर्धेत २२ सुवर्णपदकं, १५ रौप्यपदक आणि २३ कांस्यपदकं जिंकली आहेत.

#CommonwealthGames2022 | Achanta Sharath Kamal wins Gold in Men’s Single Finals in Table Tennis pic.twitter.com/gcThyuYBBQ

— ANI (@ANI) August 8, 2022

शरथच्या सामन्यापूर्वी साथियान गनसेकरननं (Sathiyan Gnanasekaran) इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहॉल (Paul Drinkhall) याला ४-३ च्या फरकाने हरवलं आणि कांस्य पदक मिळवलं. साथियान आणि पॉल यांच्यातील हा कांस्यपदकासाठीचा सामना अटीतटीचा झाला. पण आक्रमक खेळ दाखवत साथियाननं सातत्यपूर्ण चांगली खेळी केली. पण पॉलनंही कडवी झुंज दिल्यानं सामना ३-३ अशा स्थितीत आला होता. पण अखेरच्या राऊंडमध्ये साथियानने आक्रम खेळ दाखवत अगदी रोमहर्षकपणे ११-९ ने विजय मिळवत सामना जिंकला. साथियानने ४-३ अशा फरकाने विजय मिळवला.

Web Title: Table tennis player sharath kamal won gold medal nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2022 | 06:44 PM

Topics:  

  • commonwealth games 2022
  • gold medal
  • Sports News

संबंधित बातम्या

WI Vs PAK: अरेरे! इतका लाजिरवाणा पराभव, केवळ 92 धावांत पाकिस्तानचा धुव्वा; 34 वर्षांनी वेस्ट इंडिजचा धमाकेदार विजय
1

WI Vs PAK: अरेरे! इतका लाजिरवाणा पराभव, केवळ 92 धावांत पाकिस्तानचा धुव्वा; 34 वर्षांनी वेस्ट इंडिजचा धमाकेदार विजय

Mangal Prabhat Lodha: ‘या’ पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव ; मंत्री मंगल प्रभात लोढा
2

Mangal Prabhat Lodha: ‘या’ पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव ; मंत्री मंगल प्रभात लोढा

Olympic Games 2036 : २०३६ च्या ऑलिंपिकची जय्यत तयारी, भारत आणि कतार दोघेही प्रबळ दावेदार
3

Olympic Games 2036 : २०३६ च्या ऑलिंपिकची जय्यत तयारी, भारत आणि कतार दोघेही प्रबळ दावेदार

युवराज-युसुफच्या तुफान फटकेबाजीपुढे वेस्ट इंडिज ढेर, India Champions सेमीफायनलमध्ये Pakistan शी करणार दोन हात?
4

युवराज-युसुफच्या तुफान फटकेबाजीपुढे वेस्ट इंडिज ढेर, India Champions सेमीफायनलमध्ये Pakistan शी करणार दोन हात?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
SA vs AUS : दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया भिडणार, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंग?

SA vs AUS : दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया भिडणार, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंग?

Numerology: दहीहंडीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

Numerology: दहीहंडीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

World Honey Bee Day 2025 : परागीकरणापासून औषधांपर्यंत…  मधमाश्या खरंच आहेत निसर्गाची जादू!

World Honey Bee Day 2025 : परागीकरणापासून औषधांपर्यंत… मधमाश्या खरंच आहेत निसर्गाची जादू!

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या किंमतीत घसरण सुरुच, चांदीच्या दरात वाढ! सविस्तर जाणून घ्या

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या किंमतीत घसरण सुरुच, चांदीच्या दरात वाढ! सविस्तर जाणून घ्या

पती प्रेयसीसोबत दिसताच पत्नीचा पारा चढला; दोघांना चांगलाच चोपला, महिलेचा हात फ्रॅक्चर तर पती…

पती प्रेयसीसोबत दिसताच पत्नीचा पारा चढला; दोघांना चांगलाच चोपला, महिलेचा हात फ्रॅक्चर तर पती…

सकाळच्या नाश्त्यात चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वीट कॉर्न चाट,नोट करा रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वीट कॉर्न चाट,नोट करा रेसिपी

सर्वसामान्यांना आता मोठा फटका बसणार; ऑगस्टमध्ये महागाईवाढीचा अंदाज, ‘या’ बाबी ठरणार कारणीभूत

सर्वसामान्यांना आता मोठा फटका बसणार; ऑगस्टमध्ये महागाईवाढीचा अंदाज, ‘या’ बाबी ठरणार कारणीभूत

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.