Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK Vs SRH Live: आज ‘थाला’ खेळणार? ऋतुराजने टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय

एम. ए. चिदंबरम स्टेडियमवरील पिच गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या बदलली आहे. एकेकाळी फिरकी गोलंदाजासाठी फायदेशीर ठरणारी खेळपट्टी आता फलंदाजीसाठी देखील अनुकूल मानली जाते. यामुळे फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही या खेळपट्टीवर फायदा होऊ शकतो.

  • By तेजस भागवत
Updated On: May 18, 2026 | 07:04 PM
CSK Vs SRH Live: आज ‘थाला’ खेळणार? ऋतुराजने टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

चेन्नई सुपर किंग्ज अन् सनरायझर्स हैदराबाद भिडणार 
प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक
एम. एस. धोनी आज खेळणार का याकडे लक्ष

Tata IPL 2026 CSK Vs SRH Live Updates: आज आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा सामना होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने येणार आहेत. चेपॉक स्टेडियमवर चेन्नई विरुद्ध एसआरएच खेळणार आहेत. आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांना विजय अनिवार्य असणार आहे. दरम्यान या सामन्यात सीएसकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आजच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दुखापतीमुळे अद्याप धोनी या हंगामात एकही सामना खेळू शकलेला नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात देखील धोनी खेळणार नसल्याचे समोर येत आहे.  आरसीबी सोडल्यास अद्याप कोणताही संघ क्वालिफाय झाला नाहीये. 7 संघ अजून शर्यतीत आहेत.

CSK vs SRH: चेपॉकवर रंगणार हायव्होटेज सामना; कशी असेल खेळपट्टी अन् संभाव्य प्लेइंग ११? जाणून घ्या

आजचा सामना सीएसके आणि एसआरएच या दोन्ही संघांसाठी महत्वाचे असणार आहे. क्वालिफाय करण्यासाठी एसआरएचला आजचा सामना जिंकणे अनिवार्य असणार आहे. तर टॉप 4 मध्ये जाण्यासाठी प्रत्येक सामना चेन्नईला जिंकावा लागणार आहे. आजच्या सामन्यात पराभव झाल्यास सीएसके प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. तर दुसरीकडे हैदराबाद जिंकली तर प्लेऑफसाठी पात्र ठरणारा दुसरा संघ बनेल. प्लेऑफचे तिकिट मिळवण्यासाठी दोन्हीही संघासमोर आव्हान असणार आहे.

Csk vs Srh पिच रिपोर्ट

एम. ए. चिदंबरम स्टेडियमवरील पिच गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या बदलली आहे. एकेकाळी फिरकी गोलंदाजासाठी फायदेशीर ठरणारी खेळपट्टी आता फलंदाजीसाठी देखील अनुकूल मानली जाते. यामुळे फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही या खेळपट्टीवर फायदा होऊ शकतो. येथे खेळल्या गेलेल्या सहा सामन्यांपैकी चार सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत, त्यामुळे आज नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. या स्टेडियमवर एकूण ९७ सामने खेळले गेले आहेत. यापैकी ५० सामने नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने जिंकले आहेत तर ४७ सामने नाणेफेक गमावलेल्या संघाने जिंकले आहेत. या पिचवर सर्वाधिक धावसंख्या २४६/५ इतकी आहे.

IPL 2026: धोनी IPL मधून रिटायरमेंट घेणार? हैदराबादविरुद्ध ‘थाला’ खेळणार शेवटचा सामना? माहिती आली समोर

चेन्नई सुपर किंग्स : संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्विल पटेल, कार्तिक शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, एमएस धोनी, स्पेन्सर जॉन्सन, अकील हुसेन, अंशुल कंबोज, नूर अहमद

सनरायझर्स हैदराबादः ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, नितीश कुमार रेड्डी, स्मरण रविचंद्रन, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, इशान मलिंगा, साकिब हुसेन

Web Title: Tata ipl 2026 csk ruturaj gaikwad choose bat first against srh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • CSK vs SRH
  • IPL 2026
  • M.S. Dhoni

संबंधित बातम्या

कोण स्टार्क अन् कोण बुमराह? Vaibhav Suryvanshi समोर सगळेच फेल; दिल्लीविरुद्ध केली वादळी खेळी
1

कोण स्टार्क अन् कोण बुमराह? Vaibhav Suryvanshi समोर सगळेच फेल; दिल्लीविरुद्ध केली वादळी खेळी

IPL 2026: RCB ची प्लेऑफमध्ये दमदार एन्ट्री, ३ स्पॉटसाठी ७ संघामध्ये चुरस; कोण मारणार बाजी?
2

IPL 2026: RCB ची प्लेऑफमध्ये दमदार एन्ट्री, ३ स्पॉटसाठी ७ संघामध्ये चुरस; कोण मारणार बाजी?

KL Rahul नको रे बाबा! राजस्थान रॉयल्सचे कंबरडे मोडले; ‘ही’ खेळी करत रचला नवा विक्रम
3

KL Rahul नको रे बाबा! राजस्थान रॉयल्सचे कंबरडे मोडले; ‘ही’ खेळी करत रचला नवा विक्रम

CSK vs SRH: चेपॉकवर रंगणार हायव्होटेज सामना; कशी असेल खेळपट्टी अन् संभाव्य प्लेइंग ११? जाणून घ्या
4

CSK vs SRH: चेपॉकवर रंगणार हायव्होटेज सामना; कशी असेल खेळपट्टी अन् संभाव्य प्लेइंग ११? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.