एसआरएचने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या 10 ओव्हर्समध्ये कमीत कमी रन देत चेन्नईच्या महत्वाच्या विकेट्स पटकावल्या. कर्णधार पॅट कमिन्सने तीन फलंदाजांना तंबूत परत पाठवले.
एम. ए. चिदंबरम स्टेडियमवरील पिच गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या बदलली आहे. एकेकाळी फिरकी गोलंदाजासाठी फायदेशीर ठरणारी खेळपट्टी आता फलंदाजीसाठी देखील अनुकूल मानली जाते. यामुळे फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही या खेळपट्टीवर…
IPL 2026 Playoff Scenario: आरसीबीची प्लेऑफमध्ये दमदार एन्ट्रीनंतर आता ३ जागांसाठी ७ संघामध्ये चुरस पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोणते संघ प्लेऑफच्या रेसमध्ये बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
IPL 2026 च्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला सनरायझर्स हैदराबादकडून दारुण पराभव पत्करावा लागला. या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये एक अशी घटना घडली, जी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
आयपीएल २०२६ च्या सर्वात हाय-व्होल्टेज सामन्यांपैकी एक असलेल्या सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील लढतीत हैदराबादने बाजी मारली. मात्र, सामना संपल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे
चेन्नई सुपर किंग्सचा युवा फलंदाज आयुष म्हात्रे सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात जखमी झाला. त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. CSK चे फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसीने दुखापतीबद्दल माहिती दिली.
एसआरएचने 195 रन्सचा पाठलाग करण्यासाठी सीएसकेकडून संजू सॅमसन आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड खेळण्यासाठी आले. दोन सामन्यात चांगली खेळी करणारा संजू सॅमसन केवळ 7 रन्स करून आउट झाला.
अभिषेक शर्माने आपल्या स्फोटक फलंदाजीने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध अवघ्या १५ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले. IPL मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी सर्वात जलद अर्धशतक करण्याचा हा विक्रम.
एसआरएचला काही सामन्यांत प्रभावी गोलंदाजी करता न आल्यामुळे पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र मागच्या सामन्यात प्रफुल हिंगेने पदर्पणातच जबरदस्त गोलंदाजी करून संघाला विजय मिळवून दिला आहे.
चेन्नई सुपर किंग्स आपला लाडका स्टार महेंद्रसिंग धोनीला मैदानावर परत पाहण्यासाठी उत्सुक आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या या खेळाडूविषयी संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगने माहिती दिली
CSK संघाने या सिझनची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे, या इंडियन प्रीमियर लीगमध्ये CSK ने आतापर्यंत चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. CSK च्या व्यवस्थापनाला माजी सीएसके खेळाडू सुरेश रैनाने जबाबदार…
प्लेऑफमध्ये जाण्यासाठी 6 संघामध्ये जोरदार लढत सुरु आहे. या सिझनमध्ये गुजरात, दिल्ली, मुबंई, बंगळुरु, पंजाब आणि लखनऊ हे संघांमध्ये सध्या प्लेऑफसाठी शर्यत सुरू आहे.