Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SRH Vs CSK Live: पॅट कमिन्ससमोर संजू, ऋतुराज फेल; क्वालिफाय होण्यासाठी ‘एसआरएच’ला 181 रन्सची गरज

एसआरएचने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या 10 ओव्हर्समध्ये कमीत कमी रन देत चेन्नईच्या महत्वाच्या विकेट्स पटकावल्या. कर्णधार पॅट कमिन्सने तीन फलंदाजांना तंबूत परत पाठवले.

  • By तेजस भागवत
Updated On: May 18, 2026 | 09:28 PM
SRH Vs CSK Live: पॅट कमिन्ससमोर संजू, ऋतुराज फेल; क्वालिफाय होण्यासाठी ‘एसआरएच’ला 181 रन्सची गरज
Follow Us
Close
Follow Us:

ऋतुराज गायकवाडचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
दुखापतीमुळे आजदेखील धोनी खेळू शकणार नाही
पॅट कमिन्सने पटकावल्या महत्वाच्या विकेट्स 

Tata IPL 2026 CSK Vs SRH Live Updates: सध्या चेपॉकच्या क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू आहे. दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. दरम्यान चेन्नईने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करून चेन्नईने 180 रन्स केल्या. आता क्वालिफाय होण्यासाठी एसआरएचला 181 रन्सची गरज असणार आहे.

चेन्नई सुपर किंग्जची फलंदाजी

प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी आजचा आणि पुढील उर्वरित एक सामना चेन्नईसाठी अत्यंत महत्वाचा आहे. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन मैदानात खेळण्यासाठी उतरले. मात्र संजू सॅमसन या आजच्या महत्वाच्या सामन्यात फार टिकाव धरू शकला नाही. तो केवळ 27 रन्स करून आउट झाला. डेवाल्ड ब्रेव्हिसने सीएसकेसाठी महत्वाची खेळी केली. तो 44 रन्स करून आउट झाला. शिवम दुबेने 26 रन्सची खेळी केली.

Tamilnadu मध्ये सरकार बदललं! आता CSK चा विजय नक्की? पहा ‘ते’ खास राजकीय कनेक्शन

त्यानंतर ऋतुराजसोबत खेळण्यासाठी उर्वील पटेल आला. त्याने मागील काही सामन्यांत चांगली खेळी केली होती. मात्र आज त्याने निराशा केली. 13 रन्स करून तो आउट झाला. कार्तिक शर्माने लहानशी मात्र महत्वाची 32 रन्सची खेळी केली. आजच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र तो फक्त 15 रन्स करून माघारी गेला.

𝗞𝗮𝗿-𝘁𝗶𝗸ing the box again ✅ The #CSK youngster providing the impetus in the middle overs 👏👏 Updates ▶️ https://t.co/4SxAzYKEvY#TATAIPL | #KhelBindaas | #CSKvSRH pic.twitter.com/suuYd0FE35 — IndianPremierLeague (@IPL) May 18, 2026

एसआरएचची गोलंदाजी

एसआरएचने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या 10 ओव्हर्समध्ये कमीत कमी रन देत चेन्नईच्या महत्वाच्या विकेट्स पटकावल्या. कर्णधार पॅट कमिन्सने तीन फलंदाजांना तंबूत परत पाठवले. त्याने संजू सॅमसन, कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि कार्तिक शर्माला आउट केले.  साकीब हुसेनने उर्वील पटेलला आउट केले. एशान मलिंगाने ब्रेव्हीसला आउट केले. साकीब हुसेनने दुबेला आउट केले.

CSK Vs SRH Live: आज ‘थाला’ खेळणार? ऋतुराजने टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय

चेन्नई सुपर किंग्स : संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्विल पटेल, कार्तिक शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, एमएस धोनी, स्पेन्सर जॉन्सन, अकील हुसेन, अंशुल कंबोज, नूर अहमद

सनरायझर्स हैदराबादः ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, नितीश कुमार रेड्डी, स्मरण रविचंद्रन, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, इशान मलिंगा, साकिब हुसेन

Web Title: Tata ipl 2026 csk sanju samson set 181 runs target to srh pat cummins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 09:28 PM

Topics:  

  • CSK vs SRH
  • IPL 2026
  • Pat Cummins

संबंधित बातम्या

Tamilnadu मध्ये सरकार बदललं! आता CSK चा विजय नक्की? पहा ‘ते’ खास राजकीय कनेक्शन
1

Tamilnadu मध्ये सरकार बदललं! आता CSK चा विजय नक्की? पहा ‘ते’ खास राजकीय कनेक्शन

CSK Vs SRH Live: आज ‘थाला’ खेळणार? ऋतुराजने टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय
2

CSK Vs SRH Live: आज ‘थाला’ खेळणार? ऋतुराजने टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय

कोण स्टार्क अन् कोण बुमराह? Vaibhav Suryvanshi समोर सगळेच फेल; दिल्लीविरुद्ध केली वादळी खेळी
3

कोण स्टार्क अन् कोण बुमराह? Vaibhav Suryvanshi समोर सगळेच फेल; दिल्लीविरुद्ध केली वादळी खेळी

IPL 2026: RCB ची प्लेऑफमध्ये दमदार एन्ट्री, ३ स्पॉटसाठी ७ संघामध्ये चुरस; कोण मारणार बाजी?
4

IPL 2026: RCB ची प्लेऑफमध्ये दमदार एन्ट्री, ३ स्पॉटसाठी ७ संघामध्ये चुरस; कोण मारणार बाजी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.