Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DC Vs KKR Live: अजिंक्य रहाणेने जिंकली पहिली लढाई; टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय

दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल आणि  केकेआरचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार आणि आपले प्ले ऑफचे स्वप्न जिवंत ठेवणार हे पहावे लागणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 08, 2026 | 07:02 PM
DC Vs KKR Live: अजिंक्य रहाणेने जिंकली पहिली लढाई; टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

कॅमरुन ग्रीन अन् मिशेल स्टार्क भिडणार 
अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार सामना 
दोन्ही संघांसाठी सामना असणार महत्वाचा

Tata IPL 2026 DC Vs KKR Live Updates: थोड्याच वेळात दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. केकेआरने किंवा दिल्लीने आजचा (KKR Vs DC) सामना जिंकल्यास दोन्ही संघांच्या प्ले ऑफ मध्ये जाण्याच्या अशा पल्लवित राहण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात सामना सुरू होणार आहे. दरम्यान केकेआरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी  करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या दोन्ही संघ प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी आज मैदानात उतरणार आहेत. दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआर अनुक्रमे पॉईंट्स टेबलमध्ये 6 आणि 7 व्या स्थानावर आहेत. त्यामुळे टॉप 4 मध्ये स्पर्धा वाढणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल आणि  केकेआरचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार आणि आपले प्ले ऑफचे स्वप्न जिवंत ठेवणार हे पहावे लागणार आहे.

पीच रिपोर्ट काय सांगतो?

अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजली जाते. हे स्टेडियम थोडे लहान असल्याने मोठे फटके मारणे या ठिकाणी सोपे जाते. मात्र या पीचवर स्पिनर्सला देखील मदत मिळू शकते. दिल्लीत आज आकाश निरभ्र असून पावसाची शक्यता केवळ १०% इतकी आहे. त्यामुळे टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

DC Vs KKR Pitch Report: टॉप 4 मध्ये कोणाला एन्ट्री मिळणार? पहा ‘या’ स्टेडियमचा पीच रिपोर्ट

सध्या दिल्ली कॅपिटल्सचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या तर कोलकाता नाइट रायडर्सचा संघ आठव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. टॉप 4 मध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांना सर्व सामने जिंकणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे आजचा सामना रोमांचक असा होऊ शकतो. आजच्या सामन्यात दोन्ही संघ मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतील. दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली होती. मात्र त्यानंतर त्यांनी काही सामने गमावले. त्यानंतर पुन्हा त्यांनी एक ते दोन सामने जिंकले. केएल राहूलने याच स्टेडियमवर 152 रन्सची नॉट आउट खेळी केली होती.

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: साहिल पारख, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), नितीश राणा, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल (कर्णधार), मिचेल स्टार्क / दुष्मंथा चमीरा, काइल जेमीसन, कुलदीप यादव, टी. नटराजन.

मीच IPLचा बादशाह! Bhuvneshwar Kumar ने रचला ‘हा’ विक्रम; ठरला भारताचा पहिला वेगवान गोलंदाज

कोलकाता नाइट रायडर्स: अजिंक्य रहाणे (कर्णधार) आणि फिन्न ॲलन, अंगकृष रघुवंशी, कॅमेरॉन ग्रीन, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, सुनील नरेन, भवअरोरा, वरुण चक्रवर्ती, उमरान मलिक आणि सुयश शर्मा (इम्पॅक्ट प्लेयर).

Web Title: Tata ipl 2026 kkr ajinkya rahane choose bowl first against dc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • Arun Jaitley Stadium
  • DC vs KKR
  • IPL 2026

संबंधित बातम्या

IPL Tax Rules: परदेशी खेळाडूंनाही लागू होतो Income Taxचा नियम; कोट्यवधींच्या लिलावानंतर खिशात किती उरतात पैसे?
1

IPL Tax Rules: परदेशी खेळाडूंनाही लागू होतो Income Taxचा नियम; कोट्यवधींच्या लिलावानंतर खिशात किती उरतात पैसे?

मीच IPLचा बादशाह! Bhuvneshwar Kumar ने रचला ‘हा’ विक्रम; ठरला भारताचा पहिला वेगवान गोलंदाज
2

मीच IPLचा बादशाह! Bhuvneshwar Kumar ने रचला ‘हा’ विक्रम; ठरला भारताचा पहिला वेगवान गोलंदाज

खेळाडूंच्या रूममध्ये जाताय? Honey Trap अन् बरेच काही; शेवटी बीसीसीआयने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
3

खेळाडूंच्या रूममध्ये जाताय? Honey Trap अन् बरेच काही; शेवटी बीसीसीआयने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

DC Vs KKR Pitch Report: टॉप 4 मध्ये कोणाला एन्ट्री मिळणार? पहा ‘या’ स्टेडियमचा पीच रिपोर्ट
4

DC Vs KKR Pitch Report: टॉप 4 मध्ये कोणाला एन्ट्री मिळणार? पहा ‘या’ स्टेडियमचा पीच रिपोर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.