Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KKR vs GT Live Score: गुजरातने जिंकला Toss, कोलकाताला बोलावले फलंदाजीला; Playing 11 कशी आहे

आयपीएल २०२६ चा ६० वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जात आहे. हा सामना कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर आयोजित करण्यात आलाय

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 16, 2026 | 07:42 PM
GT vs KKR टॉस अपडेट (फोटो सौजन्य - Instagram)

GT vs KKR टॉस अपडेट (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • गुजरात टायटन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स 
  • इडन गार्डन्समध्ये रंगणार सामना 
  • शुभमनने जिंकला टॉस, पहिले फिल्डिंग 
आयपीएल २०२६ मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात ६० वा सामना खेळला जातोय. हा सामना कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर आयोजित केला गेला आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. विजय मिळवल्यास गुजरात टायटन्सला प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित करता येईल. तर दुसरीकडे, प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी केकेआरला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. GT चा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकली आणि पहिल्यांदा कोलकाताला फलंदाजीसाठी पाचारण केले आहे. 

नाणेफेकीचा गोंधळ आणि खेळपट्टीची स्थिती

ईडन गार्डन्सची खेळपट्टी पारंपरिकरित्या फलंदाजांसाठी स्वर्ग मानली जाते, परंतु सामना जसजसा पुढे जाईल, तसतशी ती फिरकी गोलंदाजांनाही मदत करू शकते. तज्ज्ञांच्या मते, संध्याकाळी दव महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यामुळे, जो कर्णधार नाणेफेक जिंकेल, तो नंतर फलंदाजी सोपी करण्यासाठी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. हाच विचार करून शुभमनने पहिले बॉलिंग घेतली आहे. 

GT vs KKR: ईडन गार्डनवर रंगणार महामुकाबला; कोलकात्याच्या घरच्या मैदानावर गुजरातची कसोटी, कसा असेल खेळपट्टीचा अंदाज? जाणून घ्या

कोलकातासाठी करो वा मरो 

घरच्या मैदानावर खेळणाऱ्या केकेआरसाठी आजचा सामना अंतिम सामन्यापेक्षा कमी नाही. IPL मध्ये प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी, कोलकाताला आजचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. एक छोटीशी चूक किंवा पराभव अजिंक्य रहाणेच्या संघाला स्पर्धेतून बाहेर काढू शकतो, त्यामुळे केकेआर आज आपला सर्वस्व पणाला लावण्यासाठी कटिबद्ध असेल. सुरूवातील अनेक सामने हरणाऱ्या संघाने गेल्या काही सामन्यांपासून ही आशा जिवंत ठेवली आहे. 

ईडन गार्डन्सवर इतिहास रचण्याची गुजरातला संधी 

गुजरात टायटन्स संघ आज इतिहास रचण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. गुणतालिकेत आधीच मजबूत स्थितीत असलेल्या गुजरात संघाने जर आज घरच्या मैदानावर कोलकाताला पराभूत केले, तर ते आयपीएल २०२६ च्या प्लेऑफसाठी अधिकृतपणे पात्र ठरणारा पहिला संघ बनेल. कर्णधार आणि संघ व्यवस्थापन हा सामना जिंकून प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यास तयार आहेत. 

Hardik Pandya: दुसऱ्यांदा चढणार हार्दिक पंड्या बोहल्यावर! Mahieka Sharma सह IPL दरम्यानच बांधणार लग्नगाठ

कसे आहेत संघ

गुजरात टायटन्सः साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, रशीद खान, अर्शद खान, कागिसो रबाडा, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज

कोलकाता नाईट रायडर्सः अजिंक्य रहाणे (कर्णधार), फिन ऍलन, अंगक्रिश रघुवंशी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, मनीष पांडे, रिंकू सिंग, सुनील नरेन, अनुकुल रॉय, वरुण चक्रवर्ती, सौरभ दुबे, कार्तिक त्यागी

Web Title: Tata ipl 2026 kkr vs gt live score toss won by gujarat titans and chose to field at eden gardens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 07:42 PM

Topics:  

  • IPL 2026
  • KKR vs GT
  • Toss update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.