Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK ला 15 वर्षांच्या पोराने रडवलं! ‘वैभव’ सूर्यवंशीचा गुवाहाटीत राडा; RR चा दणदणीत विजय

कर्णधार ऋतुराज गायकवाड देखील 6 धावा करून बाद झाला. तसेच युवा फलंदाज आयुष म्हात्रे पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तर मॅथ्यू शॉर्ट केवळ 2 धावा करून बाद झाला.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 30, 2026 | 10:53 PM
CSK ला 15 वर्षांच्या पोराने रडवलं! ‘वैभव’ सूर्यवंशीचा गुवाहाटीत राडा; RR चा दणदणीत विजय
Follow Us
Follow Us:

राजस्थान रॉयल्सचा चेन्नईवर विजय 
वैभव सूर्यवंशीने केली वादळी अर्धशतकी खेळी 
आरआरच्या गोलंदाजांनी चेन्नईचा विजयी रथ रोखला

Tata IPL 2025 CSK vs RR Live: आज आसाम येथील बरसपारा येथे क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलचा (CSK vs RR) तिसरा सामना पार पडला. राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजीपुढे चेन्नईचे फलंदाज ढेपाळले. तर राजस्थाने चेन्नईवर 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. वैभव सूर्यवंशीने अर्धशतकी खेळी केली.

राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशीने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर कर्णधार रियान परागने 14 धावा करून संघाला विजय प्राप्त करून दिला. यशस्वी जयस्वालने नाबाद 38 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सने आज गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये चांगला खेळ केल्याचे पाहायला मिळाले. ओपनिंग जोडीने चांगली सुरुवात करून दिल्याने विजेचा मार्ग मोकळा झाला. राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी देखील चांगली गोलंदाजी केली.

चेन्नईच्या संघाची आकडेवारी

चेन्नई सुपर किंग्सकडून प्रथम संजू सॅमसन आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड खेळण्यासाठी उतरले. संजू सॅमसन केवळ 6 धावा करून बाद झाला. तर कर्णधार ऋतुराज गायकवाड देखील 6 धावा करून बाद झाला. तसेच युवा फलंदाज आयुष म्हात्रे पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तर मॅथ्यू शॉर्ट केवळ 2 धावा करून बाद झाला. तर सरफराज खानने 12 चेंडूत 17 धावा कडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो देखील 17 धावा करून बाद झाला. कार्तिक शर्माने 18 धावा केल्या. शिवम दुबेने आल्या आल्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. मात्र चौथ्याच चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नांत बाद झाला. मॅट हेनरी केवळ 5 धावा करून बाद झाला.

Match No. 3: WICKET! Over: 6.2 Vaibhav Suryavanshi 52(17) ct Sarfaraz Khan b Anshul Kamboj, Rajasthan Royals 75/1
https://t.co/UzbuFk5G26 #TATAIPL | #RRvCSK
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2026

चेन्नई सुपर किंग्स: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), आयुष म्हात्रे, मॅथ्यू शॉर्ट, शिवम दुबे, प्रशांत वीरजेमी ओव्हरटन, नूर अहमद, खलील अहमद, मॅट हेन्री, अंशुल कंबोज, राहुल चहर, श्रेयस गोपाल, सरफराज खान, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, अकील हुसैन, झॅक फॉल्क्स, कार्तिक शर्मा, अमन खान, उर्विल पटेल, देवाल्ड ब्रेव्हिस (दुखापतग्रस्त), एमएस धोनी (दुखापतग्रस्त).

CSK चा मोठा ‘गेम’! ‘यलो आर्मी’ला मोठा धक्का; संजू अन् ऋतुराजचा RR विरुद्ध फ्लॉप शो

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, दासुन शनाका, जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा, रवी बिश्नोई, ॲडम मिल्ने, शुभम दुबे, डोनोव्हन फरेरा, लुआन-ड्रे प्रिटोरियस, रवी सिंग, युधवीर सिंग चरक, नांद्रे बर्गर, अमन राव पेराला

Web Title: Tata ipl 2026 live rajsthan royals beat csk vaibhav suryvanshi fifty guwahati cricket news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 10:39 PM

Topics:  

  • CSK VS RR
  • IPL 2026
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

लाज काढली! ‘गंभीर अहंकारी तर श्रेयसला तो अजिबात…’; Vaibhav Sooryvanshi वरून गंभीर-अय्यर प्रचंड ट्रोल
1

लाज काढली! ‘गंभीर अहंकारी तर श्रेयसला तो अजिबात…’; Vaibhav Sooryvanshi वरून गंभीर-अय्यर प्रचंड ट्रोल

ENG Vs IND Live: आज देखील वैभवला स्थान नाहीच; श्रेयस अय्यरने टॉस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय
2

ENG Vs IND Live: आज देखील वैभवला स्थान नाहीच; श्रेयस अय्यरने टॉस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.