Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK vs PBKS Live: चेपॉकमध्ये धावांचा पाऊस पडणार? श्रेयस अय्यरने टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय

चेन्नई सुपर किंग्जकडून संजू सॅमसन ओपनर म्हणून उतरणार आहे. दरम्यान भारताच्या माजी कर्णधाराने संजू सॅमसनबाबत विधान केले आहे. भारताचे माजी कर्णधार के. श्रीकांत यांनी आज संजू सॅमसन चांगली खेळी करेल असे म्हंटले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 03, 2026 | 07:18 PM
CSK vs PBKS Live: चेपॉकमध्ये धावांचा पाऊस पडणार? श्रेयस अय्यरने टॉस जिंकत घेतला 'हा' निर्णय

CSK vs PBKS Live: चेपॉकमध्ये धावांचा पाऊस पडणार? श्रेयस अय्यरने टॉस जिंकत घेतला 'हा' निर्णय

Follow Us
Follow Us:

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना 
एम. एम. चिदंबरम स्टेडियमवर येणार आमने-सामने 
श्रेयस अय्यर खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष

Tata IPL 2026 Live PBKS vs CSK Toss Update: आज संध्याकाळी 7.30 वाजता एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. त्याआधी टॉस झाला.  पंजाब किंग्जने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई सुपर किंग्ज आज आपल्या पहिल्या विजयासाठी प्रयत्न करताना दिसेल. तर पंजाब किंग्ज आपला विजयी रथ पुढे नेण्यासाठी मैदानात उतरतील. श्रेयस अय्यर आणि ऋतुराज गायकवाड (CSK vs PBKS) यांच्यासाठी हा सामना महत्वाचा असणार आहे.

संजू सॅमसनची बॅट तळपणार?

चेन्नई सुपर किंग्जकडून संजू सॅमसन ओपनर म्हणून उतरणार आहे. दरम्यान भारताच्या माजी कर्णधाराने संजू सॅमसनबाबत विधान केले आहे. भारताचे माजी कर्णधार के. श्रीकांत यांनी आज संजू सॅमसन चांगली खेळी करेल असे म्हंटले आहे. आजचा सामना चेन्नईमध्ये आहे. चेन्नईमध्येच संजू सॅमसनने टी-20 वर्ल्ड कपमध्ये कमबॅक केले होते. त्यानंतर त्याने मॅन ऑफ द सिरिज पुरस्कार जिंकला होता. त्यामुळे आज देखील चेपॉकमध्ये संजू चांगली खेळी करेल आणि पंजाबला पराभूत करेल, असे भारताचे माजी कर्णधार के. श्रीकांत म्हणाले आहेत.

PBKS च टेन्शन CSK साठी खुशखबर! Shreyas Iyer खेळणार? समोर आली ‘ही’ मोठी बातमी

आजचा पीच रिपोर्ट काय?

एम. ए. चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजले जाते. वेगवान गोलंदाजांसाठी खेळपट्टी मदतशीर नसल्याचे समोर आले आहे. मात्र फिरकीपटूंसाठी ही खेळपट्टी फायदेशीर ठरू शकते. मिडल ऑर्डरमध्ये फिरकीपटू चांगली कामगिरी करू शकतात. मात्र चेन्नईच्या स्टेडियमवर गेल्या काही सामन्यांमध्ये धावा जास्त झाल्या आहेत.

🚨 TOSS 🚨@PunjabKingsIPL won the toss against @ChennaiIPL and will field first Updates ▶️ https://t.co/riWrE2EZiF#TATAIPL | #KhelBindaas | #CSKvPBKS pic.twitter.com/QcgJtAviOp — IndianPremierLeague (@IPL) April 3, 2026

प्रथम फलंदाजी केल्यास फायदा होऊ शकतो असे एकंदर रिपोर्टनुसार दिसून येत आहे. आतापर्यंत या स्टेडियमवर 91 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ 51 आणि नंतर फलंदाजी करणार संघ 41 सामने जिंकले आहेत. या ठिकाणी आजकहा सामना हायस्कोअरिंग होऊ शकतो.

CSK Vs PBKS Pitch Report: आजच्या सामन्यात टॉस करणार ‘गेम’; ‘हा’ निर्णय घेतल्यास विजय निश्चित

चेन्नई सुपर किंग्ज : संजू सॅमसन (विकेटकीपर), रुतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, मॅट शॉर्ट, शिवम दुबे, सरफराज खान/प्रशांत वीर, कार्तिक शर्मा, जेमी ओव्हरटन, नूर अहमद, मॅट हेन्री, खलील अहमद,

पंजाब किंग्स : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅनसेन, झेवियर बार्टलेट, 10 विजयकुमार सिंह, विजयकुमार सिंह, युझवेंद्र चहल

Web Title: Tata ipl 2026 live toss updates pbks shreyas iyer won the toss and choose bowl first

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • CSK vs PBKS
  • IPL 2026
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

‘जो रन्स करत नाही किंवा ज्याच्या…’; Sanju Samson ला वगळल्याने भडकला पार्थिव पटेल?
1

‘जो रन्स करत नाही किंवा ज्याच्या…’; Sanju Samson ला वगळल्याने भडकला पार्थिव पटेल?

‘जर संघ जिंकला नाही तर…’; Team India च्या दारूण पराभवावर Shreyas Iyer चे मोठे विधान
2

‘जर संघ जिंकला नाही तर…’; Team India च्या दारूण पराभवावर Shreyas Iyer चे मोठे विधान

Team India ची घसरण ऑलिम्पिकच्या मार्गात अडथळा ठरणार? 2028 पात्रतेचे कसे असणार समीकरण?
3

Team India ची घसरण ऑलिम्पिकच्या मार्गात अडथळा ठरणार? 2028 पात्रतेचे कसे असणार समीकरण?

प्रयोग नडला, अब्रू गेली!! श्रेयस अन् गंभीरने घालवला Team India चा फॉर्म; BCCI ने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
4

प्रयोग नडला, अब्रू गेली!! श्रेयस अन् गंभीरने घालवला Team India चा फॉर्म; BCCI ने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.