Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DC Vs PBKS Pitch Report: फलंदाज की गोलंदाज? कोण ठरणार वरचढ? पहा आजचा पीच रिपोर्ट

दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. डीसीचा संघ सध्या पॉईंट्स टेबलमध्ये 6 व्या स्थानी आहे. दिल्लीने आतापर्यंत 6 पैकी 3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आजचा सामना दिल्लीसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 25, 2026 | 09:05 AM
DC Vs PBKS Pitch Report: फलंदाज की गोलंदाज? कोण ठरणार वरचढ? पहा आजचा पीच रिपोर्ट
Follow Us
Close
Follow Us:

दिल्लीसमोर अजिंक्य पंजाब किंग्जचे आव्हान 
दिल्ली कॅपिटल्सच्या कामगिरीकडे लक्ष 
दुपारी 3.30 वाजता सुरू होणार सामना

Tata IPL 2026 Live DC Vs PBKS Updates: आज दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली  कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. दुपारी 3.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. श्रेयस अय्यर अन् अक्षर पटेल (IPL 2026) आमनेसामने येणार आहेत. आयपीएल २०२६ चा रोमांच आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे! आज दिल्लीच्या ऐतिहासिक अरुण जेटली स्टेडियमवर दोन बलाढ्य संघ समोरासमोर उभे ठाकणार आहेत.

पंजाब किंग्जचा संघ आणि कर्णधार श्रेयस अय्यर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पंजाब किंग्ज पॉईंट्स टेबलमध्ये सध्या 1 ल्या स्थानावर आहे. पंजाबने आतापर्यंत यंदाच्या हंगामात सर्व सामने जिंकले आहेत. 6 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर एक पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे सध्या श्रेयस अय्यरचा संघ 11 पॉईंट्ससह 1 ल्या स्थानी आहे.

GT Vs RCB Live: गुजरातवर धडकलं Virat Kohli चं वादळ! शेवटच्या क्षणी फिरवला सामना; 5 विकेट्सने पराभव

तर दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. डीसीचा संघ सध्या पॉईंट्स टेबलमध्ये 6 व्या स्थानी आहे. दिल्लीने आतापर्यंत 6 पैकी 3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आजचा सामना दिल्लीसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. केएल राहुल, डेव्हिड मिलर, कुलदीप यादव यांच्यावर दिल्लीची मदार असणार आहे.

काय आहे आजचा पीच रिपोर्ट?

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी नंदनवन समजली जाते. दिल्लीची खेळपट्टी ही पूर्णपणे सपाट असून ती फलंदाजांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे मैदान थोडे लहान असल्याने या ठिकाणी आज हायस्कोअर सामना पाहायला मिळू शकतो. दुसऱ्या डावात खेळपट्टी थोडी कोरडी होऊन फिरकीपटूंना मदत होऊ शकते. या मैदानावर 200 हून अधिक धावांचा पाठलाग करणे देखील शक्य आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. सामना दुपारी ३:३० वाजता सुरू होत असल्याने खेळाडूंना ४० अंश सेल्सिअस तापमानाचा सामना करावा लागणार आहे.

किंग कोहलीची ‘विराट’ किर्ती, IPL 2026 मध्ये घडवला इतिहास; 800 चौकार खेळणार पहिला फलंदाज

पंजाब किंग्जची संभाव्य टीम: प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्या, कूपर कॉनोली, श्रेयस अय्यर, मार्क्स स्टॉइनिस, नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्को जानसेन, झेवियर बार्टलेट, विजयकुमार वैशाक, युझवेंद्र चहल, अर्शर्दीप सिंग.

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: केएल राहुल (यष्टीरक्षक), पथुम निसंका, समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, औकिब नबी डार, कुलदीप यादव, टी. नटराजन, मुकेश कुमार, लुंगी एनगिडी, आशुतोष शर्मा.

Web Title: Tata ipl 2026 live updates arun jatiley cricket stadium live streaming pitch report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • Arun Jaitley Stadium
  • IPL 2026
  • PBKS vs DC

संबंधित बातम्या

Viral Video: भर सामन्यात विराट पोहचला शुभमनजवळ, कानात असं काय बोलला की शुभमनचे हसूच थांबेना…
1

Viral Video: भर सामन्यात विराट पोहचला शुभमनजवळ, कानात असं काय बोलला की शुभमनचे हसूच थांबेना…

GT Vs RCB Live: गुजरातवर धडकलं Virat Kohli चं वादळ! शेवटच्या क्षणी फिरवला सामना; 5 विकेट्सने पराभव
2

GT Vs RCB Live: गुजरातवर धडकलं Virat Kohli चं वादळ! शेवटच्या क्षणी फिरवला सामना; 5 विकेट्सने पराभव

किंग कोहलीची ‘विराट’ किर्ती, IPL 2026 मध्ये घडवला इतिहास; 800 चौकार खेळणार पहिला फलंदाज
3

किंग कोहलीची ‘विराट’ किर्ती, IPL 2026 मध्ये घडवला इतिहास; 800 चौकार खेळणार पहिला फलंदाज

GT Vs RCB Live: जेसन होल्डरचा ‘पॉवर’ शो! ‘आरसीबी’ला विजयासाठी 206 रन्सचे टार्गेट
4

GT Vs RCB Live: जेसन होल्डरचा ‘पॉवर’ शो! ‘आरसीबी’ला विजयासाठी 206 रन्सचे टार्गेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.