Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्वास थांबला अन्… ! GT विरुद्ध PBKS चा रोमहर्षक विजय; Cooper Connolly ने ‘टायटन्स’ला लोळवलं

Gujrat Titans: प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स ने 6 विकेट्स गमावून 162 धावा केल्या. तर गुजरात टायटन्सने पंजाबला  163 धावांचे लक्ष्य दिले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 31, 2026 | 11:37 PM
श्वास थांबला अन्… ! GT विरुद्ध PBKS चा रोमहर्षक विजय; Cooper Connolly ने ‘टायटन्स’ला लोळवलं
Follow Us
Close
Follow Us:

गुजरातने पंजाबला दिले 163 धावांचे लक्ष्य 
शुभमन गिल आणि बटलरने केले सर्वाधिक रन्स 
पंजाबने पॉवर प्ले मध्ये केली चांगली सुरुवात

Tata IPL GT vs PBKS 2026 Live Updates: आज पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात चंदीगडमध्ये आयपीएलचा सामना पार पडला. पंजाब किंग्जने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला गुजरातच्या फलंदाजांनी संयमी खेळी करून धावा केल्या. मात्र शुभमन गिल आणि बटलर बाद झाल्यावर मोठी धावसंख्या उभारण्यात गुजरातचा संघ अपयशी ठरला. अखेर पंजाब किंग्ज संघाने  गुजरात टायटन्सवर 3  विकेट्सने विजय मिळवला आहे.

आयपीएलमध्ये पदार्पण केलेला आणि आपला पहिलाच सामना खेळणारया कूपर कॉनलीने 44 चेंडूत 72 धावांची वादळी खेळी केली. त्याच्या 72 धावांच्या खेळीमुळेच पंजाबने गुजरातवर विजय मिळवला आहे. सुरुवातीला प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग मैदानात पंजाबकडून सलामीला खेळण्यासाठी उतरले. प्रभसिमरन 37 धावा करून बाद झाला. तर प्रियांश आर्या 7 धावा करून बाद झाला.

12 व्या ओव्हरनंतर गुजरातने प्रसिद्ध कृष्णाला चेंडू सोपवला. त्याने पंजाबच्या संघाला चांगलेच अडचणीत आणले. 163 धावांच्या विजयाचा अरमात पाठलाग करू शकेल असे वाटत असताना पंजाबचा संघ ढेपाळला. कर्णधार श्रेयस अय्यर देखील चांगली कहली करू शकला नाही. 18 धावा करून तो बाद झाला. शशांक सिंह, नेहाल वढेरा देखील स्वस्तात बाद झाले. कूपर कॉनलीने शेवटपर्यंत झुंज दिली आणि पंजाबला विजय मिळवून दिला.

The debutant seals it in style! 💪@PunjabKingsIPL clinch a thriller in New Chandigarh to get their campaign going with a win ❤️ Scorecard ▶️ https://t.co/75rCxTCOL1#TATAIPL | #KhelBindaas | #PBKSvGT pic.twitter.com/WqBQNjuvA1 — IndianPremierLeague (@IPL) March 31, 2026

गुजरात टायटन्सकडून मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा या वेगवान गोलंडजाणी गोलंदाजी केली. कागिसो रबाडा एक विकेट घेण्यास यशस्वी ठरला. अशोक शर्मा आणि राशिद खानने देखील प्रत्येकी एक – एक विकेट घेतली. तर गुजरात टायटन्सकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक टिन विकेट्स घेतल्या.

गुजरात टायटन्सची फलंदाजी कशी राहिली?

प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स ने 6 विकेट्स गमावून 162 धावा केल्या. तर गुजरात टायटन्सने पंजाबला  163 धावांचे लक्ष्य दिले होते. डावाची सुरुवात करण्यासाठी गुजरात टायटन्सकडून कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन मैदानात उतरले. दोघांनी सावध फलंदाजी करत संघाला पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात करून दिली.

GT vs PBKS: Gujrat चा खेळ संपला! Punjab चे ‘किंग्स’ 163 धावांचे आव्हान पेलणार का?

मात्र साई सुदर्शन 13 धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार शुभमन गिल आणि जॉस बटलरने डाव सांभाळला. कर्णधार शुभमन गिल39 धावांची खेळी करून बाद झाला. तर ग्लेन फिलिप्सने देखील 25 धावा करून संघाला आपले योगदान दिले. वॉशिंग्टन सुंदरने 18 धावा केल्या. शाहरुख खान 4  धावा करून बाद झाला. राहुल तेवतिया आई राशीद खान हे नाबाद राहीले.

पंजाब किंग्सची संभाव्य टीम:  प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, मार्कस स्टोइनिस, शशांक सिंग, अजमतुल्लाह ओमरजई, मार्को यान्सन, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, कूपर कानोली

GT Vs PBKS Pitch Report: टॉस ठरणार ‘बॉस’! खेळपट्टीचा काय नेम नाही अन्…; कोणाची धुलाई होणार?

गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जॉस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, कागिसो रबाडा, शाहरुख खान, राशिद खान, प्रसिद्ध कृष्णा

 

Web Title: Tata ipl 2026 live updates punjab kings cooper connolly won 3 wickets against gujrat titans updates news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 11:22 PM

Topics:  

  • Gujarat Titans
  • IPL 2026
  • Punjab Kings

संबंधित बातम्या

IPL 2026: मैदानावरच राडा! राजस्थान रॉयलचा कोच आणि रियान परागचा Live Match ड्रामा, राग चव्हाट्यावर
1

IPL 2026: मैदानावरच राडा! राजस्थान रॉयलचा कोच आणि रियान परागचा Live Match ड्रामा, राग चव्हाट्यावर

DC vs RR: राजस्थान ‘बेहाल’! अक्षर-राहुलच्या खेळीने ‘मिशन Play Off  सुरूच’, रॉयल्सचा 5 विकेट्सने पराभव
2

DC vs RR: राजस्थान ‘बेहाल’! अक्षर-राहुलच्या खेळीने ‘मिशन Play Off सुरूच’, रॉयल्सचा 5 विकेट्सने पराभव

RR Vs DC Live: राजस्थानचा दिल्लीला ‘तिहेरी’ दणका; ‘या’ खेळाडूंनी मारले मैदान, दिल्लीला 194 रन्सची गरज
3

RR Vs DC Live: राजस्थानचा दिल्लीला ‘तिहेरी’ दणका; ‘या’ खेळाडूंनी मारले मैदान, दिल्लीला 194 रन्सची गरज

PBKS Vs RCB Live: पंजाबचा पराभवाचा ‘सिक्सर’! तर Virat च्या ‘आरसीबी’ने केले क्वालिफाय
4

PBKS Vs RCB Live: पंजाबचा पराभवाचा ‘सिक्सर’! तर Virat च्या ‘आरसीबी’ने केले क्वालिफाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.