Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RR Vs DC Live: रियान परागचा दिल्ली कॅपिटल्सला धक्का; टॉस जिंकून थेट घेतला ‘हा’ निर्णय

आयपीएलच्या इतिहासात या दोन संघांमधील लढत नेहमीच चुरशीची ठरली आहे. राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स आतापर्यंत 30 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 15 सामने जिंकले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: May 01, 2026 | 07:02 PM
RR Vs DC Live: रियान परागचा दिल्ली कॅपिटल्सला धक्का; टॉस जिंकून थेट घेतला ‘हा’ निर्णय
Follow Us
Follow Us:

मिचेल स्टार्क विरुद्ध वैभव सूर्यवंशीमध्ये रंगणार थरार 
दिल्ली कॅपिटल्ससाठी असणार आजचा सामना महत्वाचा 
राजस्थान रॉयल्सच्या कामगिरीकडे लक्ष

Tata IPL 2026 RR Vs DC Live Toss Updates: जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर थोड्याच वेळात राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स भिडणार आहेत. दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी आजचा सामना करो या मरो स्थितीमधला असेल. टॉप 4 आणि प्ले ऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करतील. दरम्यान आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

राजस्थान रॉयल्सची फलंदाजी चांगली होत आहे. वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल आणि ध्रुव जुरेल चांगली खेळी करत आहेत. रवी बिश्नोई , जोफरा असे गोलंदाजी अचूक आणि भेदक मारा करत आहेत. कर्णधार रियान परागला मात्र कर्णधारपदाला साजेशी खेळी अद्याप करता आलेली नाही. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स आतापर्यंत केवळ 3 सामने जिंकली आहे. केएल राहुल, डेव्हिड मिलर, स्टब्स, नितीश राणा चांगली खेळी करत आहेत. दिल्लीची गोलंदाजी पण चांगली आहे, आज प्रमुख गोलंदाज लुंगी एनगिडी खेळू शकणार नाहीये. त्यामुळे टी. नटराजन, कुलदीप यादव , अक्षर पटेल यांच्यावर महत्वाची जबाबदारी असणार आहे.

IPL 2026: दिल्ली कॅपिटल्स धारातीर्थी पडणार की…; ‘त्या’ नियमांमुळे आज महत्वाचा खेळाडू संघाबाहेर

हेड-टू-हेड रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासात या दोन संघांमधील लढत नेहमीच चुरशीची ठरली आहे. राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स आतापर्यंत 30 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 15 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांचे पारडे समान असले तरी, जयपूरच्या मैदानावर राजस्थानचा रेकॉर्ड दिल्लीपेक्षा चांगला  आहे. गेल्या हंगामात दिल्लीने राजस्थानला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले होते. त्यामुळे राजस्थानला गफील राहून चालणार नाही.

अक्षर पटेलच्या दिल्लीसाठी आजचा सामना ‘करा किंवा मरा’ असा असणार आहे. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी आणि आयपीएलमधील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी दिल्लीला आजचा सामना जिंकणे गरजेचच असणार आहे. आतापर्यंत दिल्ली केवळ 3 सामने जिंकली आहे. गेल्या तीन सामन्यांतील पराभवाची मालिका खंडित करून पुनरागमन करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

IPL 2026 मध्ये आज घमासान! यशस्वी विरुद्ध कुलदीपमध्ये चुरशीची लढत, पहा Playing 11

राजस्थान रॉयल्सची संभाव्य टीम:  वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), डोनोवन फरेरा, रविंद्र जडेजा, दसुन शनाका, नांद्रे बर्गर, यश राज पुंजा, ब्रिजेश शर्मा

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: साहिल पारख, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), नितीश राणा, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल (कर्णधार), मिचेल स्टार्क / दुष्मंथा चमीरा, काइल जेमीसन, कुलदीप यादव, टी. नटराजन

Web Title: Tata ipl 2026 live updates rr captain riyan parag choose batting first against dc axar patel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • DC vs RR
  • IPL 2026
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Ind A vs Sl A Final: Vaibhav Sooryavanshi ची वादळी खेळी! श्रीलंकेच्या गोलंदाजांना धू-धू धुतले; 20 वर्षांचा विश्वविक्रम मोडला
1

Ind A vs Sl A Final: Vaibhav Sooryavanshi ची वादळी खेळी! श्रीलंकेच्या गोलंदाजांना धू-धू धुतले; 20 वर्षांचा विश्वविक्रम मोडला

IPL 2027 लवकर सुरू होणार? उष्णतेमुळे वेळापत्रकात बदल? BCCI चा मास्टरप्लॅन; समोर आली मोठी अपडेट
2

IPL 2027 लवकर सुरू होणार? उष्णतेमुळे वेळापत्रकात बदल? BCCI चा मास्टरप्लॅन; समोर आली मोठी अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.