Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LSG Vs RR Live: मिशेल मार्शने ‘रॉयल्स’ला फोडला घाम; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी राजस्थानला 221 रन्सची गरज

राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना आज लय सापडली नसल्याचे पाहायला मिळाले. लखनौने प्रमुख गोलंदाजांची धुलाई केली. त्यांना पहिल्या विकेटसाठी 9 ओव्हरपर्यंत वाट पहावी लागली.

  • By तेजस भागवत
Updated On: May 19, 2026 | 09:26 PM
LSG Vs RR Live: मिशेल मार्शने ‘रॉयल्स’ला फोडला घाम; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी राजस्थानला 221 रन्सची गरज
Follow Us
Close
Follow Us:

राजस्थान रॉयल्सचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय 
मिशेल मार्श आणि जोश इंग्लिशची शानदार खेळी 
राजस्थान रॉयल्सला विजय अनिवार्य

Tata IPL 2026 RR Vs LSG Live: सध्या जयपूरच्या क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये अत्यंत महत्वाचा असा सामना सुरू आहे. रियान पराग दुखापतीमुळे खेळू शकत नाहीये. त्याच्याऐवजी यशस्वी जयस्वाल राजस्थानचे नेतृत्व करत आहे. यशस्वीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. अखेर लखनौने 20 ओव्हर्समध्ये 220 रन्स केल्या आहेत. आता राजस्थानला विजयासाठी 221 रन्सची गरज असणार आहे. मिशेल मार्शने शानदार खेळी करत लखनौला दोनशे पार पोहोचवले.

लखनौची फलंदाजी
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार यशस्वी जयस्वालने लखनौच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. लखनौच्या संघाकडून मिशेल मार्श आणि जोश इंग्लिश हे खेळण्यासाठी मैदानात उतरले. या दोघांनी राजस्थानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. 8 ओव्हर्सपर्यंत मार्श आणि इंग्लिश यांनी जबरदस्त भागीदारी केली. मात्र 9 व्या ओव्हर्समध्ये जोश इंग्लिश आउट झाला. जोश इंग्लिशने 60 रन्सची शानदार अर्धशतकी खेळी केली.

त्यानंतर निकोलस पूरन खेळण्यासाठी आला. पूरन 16 रन्स करून आउट झाला. तर मिशेल मार्शने आपला फॉर्म कायम राखला आहे. त्याने शानदार अर्धशतकी खेळी केली. ऋषभ पंत 35 रन्सवर असताना रन आउट झाला. मिशेल मार्श 4 रन्स आपल्या शतकापासून दूर राहिला आहे. तो 96 रन्स करून आउट झाला.

LSG Vs RR Live: जयपूरमध्ये ‘करो या मरो’ स्थिती; राजस्थानने टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय

राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी

राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना आज लय सापडली नसल्याचे पाहायला मिळाले. लखनौने प्रमुख गोलंदाजांची धुलाई केली. त्यांना पहिल्या विकेटसाठी 9 ओव्हरपर्यंत वाट पहावी लागली. अखेर 9 व्या ओव्हरमध्ये आक्रमक खेळी करत असलेल्या इंग्लिसला यश राजने आउट केले. यश राजने निकोलस पूरनला आउट करून लखनौला दुसरा धक्का दिला.

4️⃣th fifty-plus score in his last 5️⃣ innings 💥 Mitchell Marsh in 𝘂𝗻𝘀𝘁𝗼𝗽𝗽𝗮𝗯𝗹𝗲 𝗺𝗼𝗱𝗲 😎 Updates ▶️ https://t.co/LvQzM3tl06 #TATAIPL | #KhelBindaas | #RRvLSG | @LucknowIPL pic.twitter.com/9X22hmN3VU — IndianPremierLeague (@IPL) May 19, 2026

राजस्थान रॉयल्सचा संघ: राजस्थान रॉयल्स, ध्रुव जुरेल, रियान पराग (कर्णधार), डोनाव्हन फरेरा, शुभम दुबे, जोफ्रा आर्चर, जोफ्रा आर्चर, ब्रिजेश शर्मा, यश राज पुंज, ॲडम मिल्ने, रवी बिश्नोई, वैभव सूर्यवंशी, नांद्रे बर्गर.

IPL 2026 मध्ये टॉप 2 साठी महायुद्ध! ‘या’ जागांसाठी ‘आर-पार’ची लढाई, कोणाला मिळणार Qualifier-1 चे तिकीट?

लखनौ सुपर जायंट्सचा संघ: मिचेल मार्श, हिंमत सिंग, रिषभ पंत, निकोलस पूरन, एडन मार्करम, आयुष बदोनी, दिग्वेश राठी, मोहम्मद शमी, मयंक यादव, आकाश सिंग, मोहसिन खान, मुकुल चौधरी, प्रिन्स यादव.

Web Title: Tata ipl 2026 lsg mitchell marsh set 221 runs target to rajasthan royals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 09:26 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Josh Inglis
  • Mitchell Marsh
  • RR vs LSG

संबंधित बातम्या

LSG Vs RR Live: जयपूरमध्ये ‘करो या मरो’ स्थिती; राजस्थानने टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय
1

LSG Vs RR Live: जयपूरमध्ये ‘करो या मरो’ स्थिती; राजस्थानने टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय

IPL 2026 मध्ये टॉप 2 साठी महायुद्ध! ‘या’ जागांसाठी ‘आर-पार’ची लढाई, कोणाला मिळणार Qualifier-1 चे तिकीट?
2

IPL 2026 मध्ये टॉप 2 साठी महायुद्ध! ‘या’ जागांसाठी ‘आर-पार’ची लढाई, कोणाला मिळणार Qualifier-1 चे तिकीट?

संकटे आली दारात! IPL 2026 मध्ये MI ला प्रचंड मोठा धक्का; ‘हे’ शिलेदार जखमी अन्…
3

संकटे आली दारात! IPL 2026 मध्ये MI ला प्रचंड मोठा धक्का; ‘हे’ शिलेदार जखमी अन्…

IPL 2026 Playoffs: असं कुठं असतंय व्हय? जागा एक अन् दावेदार अनेक; SRH च्या एका विजयाने मोठी उलथापालथ
4

IPL 2026 Playoffs: असं कुठं असतंय व्हय? जागा एक अन् दावेदार अनेक; SRH च्या एका विजयाने मोठी उलथापालथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.