Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI Vs SRH Live: मुंबईचा नवा ‘सिंघम’! रिकल्टनची मलई अन् ‘एसआरएच’ची धुलाई, हैदराबादला 244 रन्सची गरज

मुंबई इंडियन्सकडून डावाची सुरूवात करण्यासाठी रियान रिकल्टन आणि विल जॅक्स वानखेडे स्टेडियमवर खेळण्यासाठी आले. रियान रिकल्टन आणि विल जॅक्सने मुंबईच्या संघाला चांगली सुरुवात करून दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 29, 2026 | 09:33 PM
MI Vs SRH Live: मुंबईचा नवा ‘सिंघम’! रिकल्टनची मलई अन् ‘एसआरएच’ची धुलाई, हैदराबादला 244 रन्सची गरज
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई इंडियन्सचा प्रथम फलंदाजीचा निर्णय 
विल जॅक्सची पहिल्याच खेळीत दिसून आली आक्रमकता 
रिकल्टने देखील पूर्ण केले वादळी अर्धशतक

Tata IPL 2026 MI Vs SRH Live: आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादमध्ये सामना सुरू आहे. हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजचा सामना मुंबईसाठी महत्वाचा असणार आहे. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने इतक्या 243 रन्स केल्या आहेत. (MI Vs SRH) आता सनरायझर्स हैदराबादला विजयासाठी 244 रन्सची आवश्यकता असणार आहे.

मुंबई इंडियन्सची फलंदाजी

मुंबई इंडियन्सकडून डावाची सुरूवात करण्यासाठी रियान रिकल्टन आणि विल जॅक्स वानखेडे स्टेडियमवर खेळण्यासाठी आले. रियान रिकल्टन आणि विल जॅक्सने मुंबईच्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. विल जॅक्सने 46 रन्सची तुफानी खेळी केली. विल जॅक्स मुंबई इंडियन्सकडून आज पहिलाच सामना खेळत आहे. तो 46 रन्स करून आउट झाला.

𝙁𝙖𝙨𝙩𝙚𝙨𝙩 𝙃𝙪𝙣𝙙𝙧𝙚𝙙 𝙛𝙤𝙧 #MI 𝙞𝙣 #TATAIPL 𝙝𝙞𝙨𝙩𝙤𝙧𝙮 💯 Ryan Rickelton reaches the milestone in just 4️⃣4️⃣ deliveries 👏 Updates ▶️ https://t.co/ypWTkEr2Rc#KhelBindaas | #MIvSRH | @mipaltan pic.twitter.com/bJt3aSWIY4 — IndianPremierLeague (@IPL) April 29, 2026

रियान रिकल्टनने अर्धशतकी खेळी केली. सूर्यकुमार यादवने आज देखील निराशा केली. 5 बॉलमध्ये केवळ 5 रन्स करून सूर्यकुमार आउट झाला. त्यानंतर डच्चू देण्यात आलेल्या नमन धीर आणि रिकल्टनने मुंबईचा डाव सावरला. रियन रिकल्टनने तडाखेबंद शतक लगावले. नमन धीर 22 रन्स करून आउट झाला. नमन आउट होताच तिलक वर्मा ऐवजी स्वतः कर्णधार हार्दिक पंड्या खेळण्यासाठी उतरला. रियान रिकल्टनने आपले शतक पूर्ण करत मुंबईला मोठी धावसंख्या उभरण्यात मोठा वाटा उचलला. हार्दिक पंड्या 31 रन्स करून आउट झाला. तिलक वर्मा 7 रन्स आउट झाला.

धक्कादायक! Rohit Sharma आयपीएलमधून बाहेर? हार्दिक पंड्याने दिली ‘ही’ महत्वाची माहिती

एसआरएचची गोलंदाजी

पॅट कामिन्सच्या नेतृत्वात खेळण्यासाठी उतरलेल्या एसआरएचच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. नितीश कुमार रेड्डीने आक्रमक खेळी करत असलेल्या विल जॅक्सला आउट केले. तर एशान मलिंगाने सूर्यकुमार यादवला आउट केले. प्रफुल हिंगे ने जबरदस्त गोलंदाजी करत चांगली खेळी करत असलेल्या नमन धीरल आउट केले. साकीब हुसेनने पंड्याला आउट केले.

मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रोहित शर्मा, नमन धीर, दानिश मालेवार, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रोमारिओ शेफर्ड / केशव महाराज, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, मयंक मार्कंडे, क्विंटन डी कॉक.

MI Vs SRH Live: मुंबई पलटणचा पीच रिपोर्ट विरुद्ध निर्णय; टॉस जिंकून घेतला…

एसआरएचची संभाव्य टीम: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), इशान किशन, सलील अरोरा, अनिकेत वर्मा, ईशान कलिंगा, साकीब हुसेन, प्रफुल्ल हिंगे.

Web Title: Tata ipl 2026 mi rian rickleton century set 244 runs target to sunrisers hyderabad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 09:30 PM

Topics:  

  • IPL 2026
  • SRH vs MI

संबंधित बातम्या

MI Vs SRH Live: मुंबई पलटणचा पीच रिपोर्ट विरुद्ध निर्णय; टॉस जिंकून घेतला…
1

MI Vs SRH Live: मुंबई पलटणचा पीच रिपोर्ट विरुद्ध निर्णय; टॉस जिंकून घेतला…

IPL 2026 मध्ये पंजाबचा पहिला पराभव अन् Shreyas Iyer भडकला, कोणावर फोडले खापर?
2

IPL 2026 मध्ये पंजाबचा पहिला पराभव अन् Shreyas Iyer भडकला, कोणावर फोडले खापर?

‘तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती! ई-सिगारेट पिताना Riyan Parag चा Video Viral; नेटकऱ्यांनी झाप झापलं…
3

‘तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती! ई-सिगारेट पिताना Riyan Parag चा Video Viral; नेटकऱ्यांनी झाप झापलं…

IPL 2026: वानखेडेवर रंगणार अस्तित्वाची लढाई! MI पलटण करणार ‘हे’ बदल? काय आहे प्लेइंग 11
4

IPL 2026: वानखेडेवर रंगणार अस्तित्वाची लढाई! MI पलटण करणार ‘हे’ बदल? काय आहे प्लेइंग 11

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.