मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने २४४ धावांचे लक्ष्य पूर्ण केले आणि विजय मिळवला. अखेरीस २३ वर्षीय सलील अरोरानेही आपली छाप सोडली. सनरायझर्सचे हे नवीन वादळ कोण आहे?
हेड आणि अभिषेकच्या जोडीने पॉवर प्लेमध्ये मुंबईच्या गोलंदाजांची अक्षरश: धुलाई केली आहे. 7 ओव्हर्समध्येच एसआरएचने 110 पेक्षा जास्त रन्सची पहिल्या विकेटसाठी भागीदारी केली.
मुंबई इंडियन्सकडून डावाची सुरूवात करण्यासाठी रियान रिकल्टन आणि विल जॅक्स वानखेडे स्टेडियमवर खेळण्यासाठी आले. रियान रिकल्टन आणि विल जॅक्सने मुंबईच्या संघाला चांगली सुरुवात करून दिली.
हैदराबाद आणि मुंबई यांच्यामध्ये आतापर्यत २४ सामने झाले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सचे पारडे जड दिसत आहे. दोन्ही संघाची आकडेवारी काय आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
आयपीएलचे आतापर्यत ४० सामने खेळवण्यात आले आहेत. या सीझनमध्ये ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या शर्यतीमध्ये कोणते टॉप ५ खेळाडू आहे आणि त्यांनी केलेली कामगिरीवर एकदा नजर टाका.
SRH vs MI या सामन्यात, दोन्ही संघांचे खेळाडू पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील बळींना शोक व्यक्त करण्यासाठी सामन्यादरम्यान काळ्या पट्ट्या बांधतील. या सामन्यात कोणतेही चीअरलीडर्स नसतील आणि आतषबाजीही होणार नाही.
आयपीएल २०२५ मधील त्यांच्या पुढील सामन्यात, संघाचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होईल. तुमच्या ड्रीम टीममधील संघात तुम्हाला यशस्वी बनवू शकणारे ते अकरा खेळाडू कोण आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतो.