Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GT Vs RR: प्रिन्सेस क्लास! Shubhman Gill मुळे ‘रॉयल्स’ अडचणीत; राजस्थानला 230 रन्सचे टार्गेट

राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना पॉवर प्लेमध्ये एकही विकेट मिळवता आली नाही. यश राजने आक्रमक खेळी करणाऱ्या साई सुदर्शनला आउट केले. तर रविंद्र जाडेजाने जोस बटलरची विकेट घेतली.

  • By तेजस भागवत
Updated On: May 09, 2026 | 09:18 PM
GT Vs RR: प्रिन्सेस क्लास! Shubhman Gill मुळे ‘रॉयल्स’ अडचणीत; राजस्थानला 230 रन्सचे टार्गेट
Follow Us
Follow Us:

राजस्थान रॉयल्सचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय 
रियान पराग दुखापतीमुळे संघाबाहेर
साई सुदर्शनचे शानदार अर्धशतक 

Tata IPL 2026 RR Vs GT   Live Updates: सध्या जयपूरच्या क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू आहे. रियान पराग दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीये. त्यामुळे आज राजस्थानचे नेतृत्व यशस्वी जयस्वाल करत आहे. यशस्वीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अखेर गुजरात  (IPL 2026) टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 229 रन्स केल्या. आता राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 230 रन्सची गरज असणार आहे.

गुजरात टायटन्सची फलंदाजी

राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून गुजरातच्या संघाला फलंदाजीसाठी संधी दिली. गुजरातकडून सुरुवात करण्यासाठी कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन मैदानात उतरले. त्यांनी गुजरातला डावाची सुरुवात चांगल्या प्रकारे करून दिली. गिल आणि सुदर्शन यांनी 50 पेक्षा जास्त रन्सची नाबाद भागीदारी केली. कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शनने शतकी भागीदारी केली.

साई सुदर्शन 55 रन्स करून आउट झाला. तर जोस बटलरने 13 रन्स केल्या. कर्णधार शुभमन गिलने 84 रन्सची महत्वाची खेळी केली. तो 84 रन्स करून आउट झाला. ब्रिजेश शर्माने कर्णधार शुभमन गिलला आउट केले. जेसन होल्डरने 7 रन्सची खेळी केली आहे.

#TATAIPL FIFTY No. 30 in 30 balls 👏 The @gujarat_titans skipper Shubman Gill in cruise control 👊💙 Updates ▶️ https://t.co/t7CEEL9Bzp#KhelBindaas | #RRvGT pic.twitter.com/35u2zpD2vj — IndianPremierLeague (@IPL) May 9, 2026

 राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी

राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना पॉवर प्लेमध्ये एकही विकेट मिळवता आली नाही. यश राजने आक्रमक खेळी करणाऱ्या साई सुदर्शनला आउट केले. तर रविंद्र जाडेजाने जोस बटलरची विकेट घेतली.

गुजरात टायटन्स संघ : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, अर्शद खान, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, मानव सुथार, राहुल तेवाटिया, ग्लेन फिलिप्स, अनुल्ले कुमार, कुमार कुमार, अरशद खान. कुशाग्रा, इशांत शर्मा, शाहरुख खान, जयंत यादव, ल्यूक वुड, प्रसिध कृष्णा, गुरनूर ब्रार, अशोक शर्मा, कॉनर एस्टरहुइझेन, रविश्रीनिवासन साई किशोर.

मुंबई पलटणच्या अडचणी वाढणार? उद्या Suryakumar Yadav खेळणार की नाही? पहा महत्वाची बातमी

राजस्थान रॉयल्स संघ : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), रवींद्र जडेजा, डोनोवन फरेरा, शुभम दुबे, जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई, नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा, ॲडम मिलने, दासुन शनाका, रवी सिंग, यशराज पुंजा, तुषार देशपांडे संदीप शर्मा, शिमरॉन हेटमायर, कुलदीप सेन, सुशांत मिश्रा, युधवीर सिंग चरक, क्वेना मफाका, लुआन-ड्रे प्रिटोरियस, विघ्नेश पुथूर, अमनो रामा.

 

Web Title: Tata ipl 2026 shubhman gill set 230 runs target to rajasthan royals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 09:18 PM

Topics:  

  • GT vs RR
  • IPL 2026
  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

अति नखरे नडणार! Hardik Pandya ची हकालपट्टी होणार? राजस्थानच्या ‘या’ खेळाडूसाठी मेगा ट्रेड?
1

अति नखरे नडणार! Hardik Pandya ची हकालपट्टी होणार? राजस्थानच्या ‘या’ खेळाडूसाठी मेगा ट्रेड?

IND Vs AFG Live: जयस्वालचे ‘यशस्वी’ शतक अन् रोहितचे आक्रमक…; भारताने अफगणिस्तान लोळवलं, मालिका खिशात
2

IND Vs AFG Live: जयस्वालचे ‘यशस्वी’ शतक अन् रोहितचे आक्रमक…; भारताने अफगणिस्तान लोळवलं, मालिका खिशात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.