Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PBKS Vs SRH Live: हेनरीचा ‘क्लास’ अन् किशनसमोर ‘किंग्ज’ थबकले, पंजाबला ‘इतक्या’ रन्सची गरज

ट्रेविस हेडने देखील चांगली सुरुवात केली.  ट्रेविस हेड 19 बॉलमध्ये 38 रन्स करून आउट झाला. इशान किशानने शानदार अर्धशतकी खेळी केली. इशान किशनने 55 रन्सची खेळी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: May 06, 2026 | 09:14 PM
PBKS Vs SRH Live: हेनरीचा ‘क्लास’ अन् किशनसमोर ‘किंग्ज’ थबकले, पंजाबला ‘इतक्या’ रन्सची गरज
Follow Us
Close
Follow Us:

पंजाब किंग्जचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय 
श्रेयस अय्यर विरुद्ध पॅट कमिन्स आमनेसामने
अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडची शानदार सुरुवात 

Tata IPL 2026 PBKS Vs SRH Live Updates: सध्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्जमध्ये सामना सुरू आहे. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने पीच रिपोर्टचा आधार घेत टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान अभिषेक आणि ट्रेविस हेडने एसआरएचला चांगली सुरुवात करून दिली. अखेर (IPL 2026) एसआरएचने 235 रन्स करून पंजाब किंग्जला 236 रन्सचे टार्गेट दिले आहे.

एसआरएचची फलंदाजी
श्रेयस अय्यरने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. एसआरएचकडून डावाची सुरुवात करण्यासाठी अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडने केली. गेल्या काही सामन्यांमध्ये या सलामीच्या जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे आज देखील दोघांनी तडाखेबंद सुरुवात करून दिली. आक्रमक फलंदाज असलेल्या अभिषेक शर्माने 13 बॉलमध्ये 35 रन्सची खेळी केली. आक्रमक खेळी करून अभिषेक शर्मा आउट झाला. त्यानंतर एसआरएचचा माजी कर्णधार इशान किशन आणि हेडने संघाचा डाव सावरला.

ट्रेविस हेडने देखील चांगली सुरुवात केली.  ट्रेविस हेड 19 बॉलमध्ये 38 रन्स करून आउट झाला. इशान किशानने शानदार अर्धशतकी खेळी केली. इशान किशनने 55 रन्सची खेळी केली. इशान किशन आउट झाल्यावर हेनरी क्लासेन आणि नितीश कुमार रेड्डीने एसआरएचला 200 पेक्षा जास्त करून दिल्या. हेनरी क्लासेनने तडाखेबंद अर्धशतक लगावले. नितीश कुमार रेड्डीने 29 रन्सची लहानशी पण अत्यंत महत्वाची अशी खेळी केली आहे. हेनरी क्लासेनने 43 बॉलमध्ये 69 रन्स केल्या.

पंजाब किंग्जची गोलंदाजी
एसआरएचच्या फलंदाजांना रोखण्यासाठी अर्शदीप सिंग आणि मार्को जानसने या पंजाबच्या गोलंदाजांनी सुरुवात केली. दरम्यान आक्रमक सुरुवात करणाऱ्या अभिषेक शर्माला लॉकी फर्ग्युसनने आउट केले. तसेच युझवेंद्र चहलने ट्रेविस हेडला 38 रन्सवर आउट केले. अर्शदीप सिंगने एसआरएचच्या इशान किशनला 55 रन्सवर आउट केले. अर्धशतकी खेळी करून धोकादायक ठरणाऱ्या हेनरी क्लासेनला विजयकुमार वैशाखने 69 रन्सवर आउट केले.

An important knock comes to an end 👏 Ishan Kishan scores his 4️⃣th half century of the season and goes back for 55 (32) 👊 Updates ▶️ https://t.co/8L0gAuxW78#TATAIPL | #KhelBindaas | #SRHvPBKS pic.twitter.com/EieKm0XlL2 — IndianPremierLeague (@IPL) May 6, 2026

एसआरएचची संभाव्य टीम: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन, हेनरिक क्लासेन, नीतीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, सलिल अरोरा, हर्ष दुबे, शिवांग कुमार, हर्षल पटेल, ईशान मलिंगा, लियाम लिविंगस्टोन, प्रफुल हिंगे.

पंजाब किंग्जची संभाव्य टीम:प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग / नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, अझमतुल्ला ओमरझाई, मार्को यानसेन, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

Web Title: Tata ipl 2026 srh henri klassen and ishan kishan set 236 runs target to pbks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 09:09 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IPL 2026
  • SRH vs PBKS

संबंधित बातम्या

GT Vs SRH: हा तर फुसका बार! Rabada चा कहर अन् सनरायझर्स गारद; पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ
1

GT Vs SRH: हा तर फुसका बार! Rabada चा कहर अन् सनरायझर्स गारद; पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ

GT Vs SRH Live: वॉशिंग्टनची गुजरातसाठी ‘सुंदर’ खेळी; सनरायझर्सला ‘तब्बल’ इतक्या रन्सचे टार्गेट
2

GT Vs SRH Live: वॉशिंग्टनची गुजरातसाठी ‘सुंदर’ खेळी; सनरायझर्सला ‘तब्बल’ इतक्या रन्सचे टार्गेट

खेळ आकड्यांचा! गुजरातसह ‘हे’ संघ IPL 2026 Playoff मध्ये जाणार? मात्र दिल्लीचा संघ…
3

खेळ आकड्यांचा! गुजरातसह ‘हे’ संघ IPL 2026 Playoff मध्ये जाणार? मात्र दिल्लीचा संघ…

GT Vs SRH Live: अहमदाबादच्या स्टेडियमवर वादळ येणार; पॅट कमिन्सने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय
4

GT Vs SRH Live: अहमदाबादच्या स्टेडियमवर वादळ येणार; पॅट कमिन्सने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.