हैदराबादचा पुढील सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळवला जाणार आहे. यासाठी संघाच्या फिरकी गोलंदाजासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. संघाचा स्टार लेग स्पिनर अॅडम झांपा दुखापतीमुळे बाहेर आहे.
12 एप्रिल रोजी पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद संघ आमनेसामने उभे ठाकले होते. या सामन्यात हैदराबाद संघाने बाजी मारली असून पंजाबला पराभवाला सामोरे जावे लागले होते. याबाबत श्रेयस अय्यरने मोठी…
आजच्या सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज अभिषेक शर्माने पंजाब किंग्सला हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावर पाणी पाजलं आहे. अभिषेक शर्माने त्याचे आयपीएलचे पहिले शतक नावावर केले.
अभिषेक शर्माने पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये सर्व कसर काढली आहे आणि या सामन्यात त्याचे या सीझनचे पहिले शतक नावावर केले आहे. अभिषेक शर्माने संघासाठी ४० चेंडुंमध्ये १०० धावा केल्या आहेत.
दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये सामना खेळवला जाणार आहे. आजच्या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोशल मीडियावर रिंकी पॉन्टिंगचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत संघातील खेळाडूंनी प्रशिक्षक पॉन्टिंगला कचरा उचलण्यास भाग पाडले आहे. कोच मैदानातून कचरा उचलत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
सनरायझर्स हैदराबाद विरुध्द पंजाब किंग्स शनिवारी होणाऱ्या डबल हेडरचा हा दुसरा सामना असणार आहे. एसआरएच संघ येथे जोरदार पुनरागमन करू इच्छितो. फलंदाजांच्या अपयशामुळे त्यांना या सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.