Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

GT Vs RCB Live: जेसन होल्डरचा ‘पॉवर’ शो! ‘आरसीबी’ला विजयासाठी 206 रन्सचे टार्गेट

आरसीबीला या सामन्यात चांगली गोलंदाजी करता आलेली नसल्याचे पाहायला मिळाले. पॉवर प्लेमध्ये आरसीबीच्या गोलंदाजांना एकही विकेट मिळवता आली नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 24, 2026 | 09:24 PM
GT Vs RCB Live: जेसन होल्डरचा 'पॉवर' शो! 'आरसीबी'ला विजयासाठी 206 रन्सचे टार्गेट

GT Vs RCB Live: जेसन होल्डरचा 'पॉवर' शो! 'आरसीबी'ला विजयासाठी 206 रन्सचे टार्गेट

Follow Us
Follow Us:

साई सुदर्शनची वादळी खेळी
शेवटच्या ओव्हर्समध्ये गोलंदाजांनी लावला अंकुश
जोस बटलरने केल्या आक्रमक 25 रन्स 

Tata IPL 2026 GT Vs RCB Live Updates: एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना सुरू आहे, गुजरातच्या साई सुदर्शनने आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. त्याने आयपीएलमध्ये आपले तिसरे शतक पूर्ण केले आहे. शुभमन गिल आणि त्याने गुजरातला शानदार सुरुवात करून (GT Vs RCB) दिली. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने रन्स केले आहेत. त्यामुळे आरसीबीला आता जिंकण्यासाठी इतक्या 206 रन्सची गरज असणार आहे.

गुजरात टायटन्सची फलंदाजी

आरसीबीने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गुजरातला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. दरम्यान कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शनने गुजरात टायटन्सला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी गुजरातकडून सलामीवीर म्हणून 125 रन्स पेक्षा जास्त रन्सची भागीदारी केली. शुभमन गिल 32 रन्स करून आउट झाला.

GT Vs RCB Live: साईचं ‘सुदर्शन’ चक्र फिरलं! आरसीबीचे गोलंदाज रडकुंडीला; लगावले वादळी शतक

त्यानंतर साई सुदर्शनने आपले वादळी शतक पूर्ण केले.  गिल आउट झाल्यावर जोस बटलर खेळण्यासाठी आला होता. साई सुदर्शन शतकी खेळी करून आउट झाला. जोस बटलरने आक्रमक खेळी करत 25 रन्स करून आउट झाला. जेसन होल्डरने शेवटच्या ओव्हर्समध्ये आक्रमक खेळी केली. त्यामुळे गुजरातच्या संघाने 205 रन्सपर्यंत मजल मारली.

Innings Break! Sai Sudharsan’s terrific ton takes #GT to 205/3 👌 Will #RCB chase it down? 🤔 Scorecard ▶️ https://t.co/5ZJjfv5Nr6#TATAIPL | #KhelBindaas | #RCBvGT pic.twitter.com/SAZr2pTrX9 — IndianPremierLeague (@IPL) April 24, 2026

आरसीबीची गोलंदाजी

आरसीबीला या सामन्यात चांगली गोलंदाजी करता आलेली नसल्याचे पाहायला मिळाले. पॉवर प्लेमध्ये आरसीबीच्या गोलंदाजांना एकही विकेट मिळवता आली नाही. पहिली विकेट त्यांना 127 ते 130 रन्सची भागीदारी झाल्यावर मिळवता आली. सुयश शर्माने शुभमन गिलला 32 रन्सवर आउट केले. तर शतकी खेळी करणाऱ्या साई सुदर्शनला जोश हेझलवूडने आउट केले. तर भुवनेश्वर कुमारने घातक ठरणाऱ्या बटलरला आउट केले.

GT Vs RCB Live: आरसीबीने जिंकला टॉस; गुजरातच्या अडचणी वाढवण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय

आजची संभाव्य प्लेइंग 11

आरसीबी: विराट कोहली, फिल सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, रासिद सलाम, सुयश शर्मा, जोश हेझलवूड. (इम्पॅक्ट प्लेयर: देवदत्त पडिक्कल)

गुजरात टायटन्स: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), कुमार कुशाग्रा, राहुल तेवतिया, राशीद खान, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, ग्लेन फिलिप्स, कागिसो रबाडा, अशोक शर्मा.

Web Title: Tata ipl 206 live jesan holder gt set 2026 runs target rcb sai sudarshan sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 09:19 PM

Topics:  

  • IPL 2026
  • RCB vs GT
  • Sai Sudarshan

संबंधित बातम्या

Virat Kohli: ‘… कारण हे माझे घर आहे’; RCB च्या दुसऱ्या आयपीएल विजयानंतर विराटची भावूक पोस्ट
1

Virat Kohli: ‘… कारण हे माझे घर आहे’; RCB च्या दुसऱ्या आयपीएल विजयानंतर विराटची भावूक पोस्ट

Suryakumar Yadav: टीम इंडियानंतर आता Mumbai Indians मधूनही मिळणार सूर्यकुमारला डच्चू? समोर आला मोठा पुरावा
2

Suryakumar Yadav: टीम इंडियानंतर आता Mumbai Indians मधूनही मिळणार सूर्यकुमारला डच्चू? समोर आला मोठा पुरावा

IND Vs AFG: अफगाणिस्तानविरूद्ध कसोटी सामन्यात तिसऱ्या खेळाडूचे स्थान अजूनही पक्के नाही, साई की पडिक्कल कोण जिंकणार विश्वास
3

IND Vs AFG: अफगाणिस्तानविरूद्ध कसोटी सामन्यात तिसऱ्या खेळाडूचे स्थान अजूनही पक्के नाही, साई की पडिक्कल कोण जिंकणार विश्वास

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav  Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान
4

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.