Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs SL: गर्वाचे घर खाली! श्रीलंकेला बुडवायची स्वप्न मात्र विकेट कुठे मिळतेय? पहिल्या 20 ओव्हर्समध्ये…

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने जोरदार सुरुवात केली. सलामीवीर निशान फरनांडोने आक्रमक फलंदाजी करत 65 बॉलमध्ये 66 रन्सची खेळी केली. त्याने त्याच्या खेळीमध्ये 11 फोर आणि 1 सिक्स मारला.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 07, 2026 | 04:23 PM
IND Vs SL: गर्वाचे घर खाली! श्रीलंकेला बुडवायची स्वप्न मात्र विकेट कुठे मिळतेय? पहिल्या 20 ओव्हर्समध्ये…
Follow Us
Follow Us:
  • भारत-विरुद्ध श्रीलंका वॉर्म अप सामना सुरू 
  • श्रीलंकेने प्रथम घेतला फलंदाजीचा निर्णय 
  • पहिल्या 20 ओव्हर्समध्ये गोलंदाज अपयशी 
India Vs Sri Lanka Test Match: सध्या भारत अन् श्रीलंका यांच्यात आजपासून पुढील तीन दिवस सराव सामना सुरू झाला आहे. श्रीलंकेच्या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या सराव सामन्यात देखील भारतीय संघ काहीसा अपयशी ठरताना दिसत आहे. भारतीय गोलंदाज पहिल्या दिवशी जवळपास विकेट मिळवण्यासाठी कष्ट करताना दिसून आले. मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही.

सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाला चांगले यश मिळाले नाही. कोलंबो येथे सुरू असलेल्या सराव सामन्यात श्रीलंकेच्या सलामीच्या फलंदाजांनी गोलंदाजांची परीक्षा घेतली. श्रीलंकेने पहिले अनेक ओव्हर्समध्ये भारताला एकही विकेट प्राप्त करू दिली नाही. श्रीलंकेकडून रविंदू रसंथाने शानदार अर्धशतक लगावले.

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने जोरदार सुरुवात केली. सलामीवीर निशान फरनांडोने आक्रमक फलंदाजी करत 65 बॉलमध्ये 66 रन्सची खेळी केली. त्याने त्याच्या खेळीमध्ये 11 फोर आणि 1 सिक्स मारला. दुसऱ्या बाजूला रविंदू रसंथाने त्याला चांगली साथ दिली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या  विकेटसाठी 20 ओव्हर्समध्ये 110 रन्सची भागीदारी केली. या दरम्यान भारताचे गोलंदाज एकही विकेट घेऊ शकले नाहीत. ही भागीदारी रनआउटच्या माध्यमातून तुटल्याचे पहायला मिळाले.

IND Vs SL: परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन! ‘तीच चूक पुन्हा पुन्हा…’; Team India ची ढिसाळ फिल्डिंग कायम

मोहम्मद सिराजने आपल्या पहिल्या 5 ओव्हर्समध्ये 14 रन्स दिले. तर प्रसिद्ध कृष्णाने 5 ओव्हर्समध्ये 27 रन्स दिले. रवींद्र जाडेजा देखील पहिल्या स्पेलमध्ये एकही विकेट घेऊ शकला नाही. गूरनूर ब्रार देखील फलंदाजांवर दबाव टाकू शकला नाही. टेस्ट सिरिज सुरू होण्याआधीच भारतीय गोलंदाजांचे हे प्रदर्शन टीम मॅनेजमेंटसाठी चिंतेचा विषय बनला आहे. आता पुढील दोन दिवसांत भारतीय गोलंदाज कसे प्रदर्शन करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

IND vs SL: अरे देवा! शुभमन गिलला दुखापत, भारतीय टीमचा कर्णधार बदलला; सराव सामन्यातून बाहेर

21 व्या ओव्हर्समध्ये एक रन घेण्याच्या नादात श्रीलंकेने पहिली विकेट गमावली. यावेळी देखील यशस्वी जयस्वालने चुकीच्या दिशेने थ्रो केला. मात्र मानव सुथारने वेगवान हालचाली करत तो बॉल विकेटकिपर ऋषभ पंतकडे फेकला आणि श्रीलंकेचा पहिला फलंदाज रन आउट झाला.अशाप्रकारे भारताला पहिली विकेट मिळाली. कुलदीप यादवच्या एका बॉलवर विकेट संधी केएल राहुलने कॅच सोडल्यामुळे भारताने गमावली.

Web Title: Team india bowlers siraj brar and krushna jadeja failed against sri lanka warm up match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Team India
  • Test Series

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.