Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गंभीरही हसतो राव! नेट्समध्ये नूडल्सवर ताव मारताना दिसला टीम इंडियाचा हेड कोच; नेटिझन्स म्हणतात…

गौतम गंभीरच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून एक फोटो व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये गौतम गंभीर नेव्ही ब्लू रंगाचा टी-शर्ट घातल्याचे दिसून येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 29, 2026 | 03:45 PM
गंभीरही हसतो राव! नेट्समध्ये नूडल्सवर ताव मारताना दिसला टीम इंडियाचा हेड कोच; नेटिझन्स म्हणतात…
Follow Us
Follow Us:
  • गौतम गंभीरच्या अकाऊंटवर फोटो व्हायरल 
  • मॅगीचे सेवन करताना दिसून येत आहे गंभीर 
  • गौतम गंभीर भारताचा मुख्य प्रशिक्षक 
Gautam gambhir: गौतम गंभीर हा भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. गौतम गंभीर नेहमी त्याच्या कडक शिस्तीसाठी आणि मैदानावर कठोर निर्णय घेणारा म्हणून ओळखला जातो. मात्र दोन दिवसांपूर्वी त्याचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र आज त्याच्या अकाऊंटवरून एक रंजक फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये गौतम गंभीर क्रिकेट ग्राऊंडवर आनंदी असल्याचा दिसून येत आहे. तसेच नूडल्सचा आनंद घेताना दिसून येत आहे.

फोटोमध्ये नेमके काय?

गौतम गंभीरच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून एक फोटो व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये गौतम गंभीर नेव्ही ब्लू रंगाचा टी-शर्ट घातल्याचे दिसून येत आहे. त्याच्यात हातात मॅगी/नूडल्सने भरलेले एक भांडे दिसून येत आहे. तसेच त्याच्यामागे नेट्समध्ये खेळाडू सराव करताना दिसून येत आहेत. मैदानातील कडक वातावरणातून वेळ काढून गौतम गंभीर अत्यंत मोकळेपणाने हसत नूडल्स खाताना पाहायला मिळत आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय? 

गौतम गंभीरच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने ‘बहोत गंभीर मामला है’. तर अनेक यूजरने हा एआय फोटो असल्याचे म्हटले आहे. तर एकाने मॅगी खाऊन कॅन्सर होतो अशी कमेंट केली आहे. तर एकाने खोटे हसू अशी कमेंट केली आहे. त्यामुळे सोशल मिडियावर हा फोटो व्हायरल झाला आहे. तसेच अनेक संमिश्र प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

ब्रँड प्रमोशन केल्याची शक्यता
गौतम गंभीरच्या अकाऊंट वरून व्हायरल झालेला हा फोटो एखाद्या व्यावसायिक ब्रँडच्या शूटिंगचा किंवा प्रमोशनचा भाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण फोटोमधील बॅकग्राउंड आणि लाईटिंग अतिशय व्यवस्थित दिसत आहे. पण टीम इंडियाच्या हेड कोचचा हा नवा आणि वेगळा अंदाज सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चेत आहे. नेहमी शांत आणि गंभीर असणारा भारताचा हेड कोचचा हा नवा अंदाज चाहत्यांना अधिकच आवडला आहे.

गंभीरच्या अकाऊंटवर काय लिहिले आहे?

“अकाउंट हॅक झालेलं नाहीये. त्यापेक्षाही जास्त भारी आणि क्रेझी गोष्ट घडली आहे! मॅगी व्हेज आटॉ नूडल्समध्ये आता माझी आवडती ‘मॅगी मसाला’ टेस्ट आली आहे. मग साहजिकच आहे, देशातील सर्वात ‘गंभीर’ माणूससुद्धा हसणारच ना!”

 

Web Title: Team india coach gautam gambhir eating noodles photo viral on instagram account hack sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • account hacked
  • Gautam Gambhir
  • viral news

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
4

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.