Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs AFG Live: भारताच्या वाघांपुढे ‘पठाण’ ढेर! टीम इंडियाकडून अफगाणिस्तानवर फॉलोऑनची नामुष्की

अफगणिस्तानचा संघ 152 रन्सवर ऑल आउट झाला. त्यानंतर भारतीय संघाने अफगणिस्तानला फॉलोऑन दिला आहे. सध्या अफगणिस्तानचा संघ 92 रन्सवर असून त्यांनी 3 विकेट गमावल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 08, 2026 | 02:09 PM
IND Vs AFG Live: भारताच्या वाघांपुढे ‘पठाण’ ढेर! टीम इंडियाकडून अफगाणिस्तानवर फॉलोऑनची नामुष्की
Follow Us
Follow Us:

भारताने अफगणिस्तानला दिला फॉलोऑन
अफगणिस्तानचा संघ 152 रन्सवर ऑल आउट 
मानव सुधारने केली शानदार गोलंदाजी

Indian vs Afghanistan 2026: भारत विरुद्ध अफगणिस्तान कसोटी सामन्याचा तिसरा दिवस सुरू आहे. भारताने 564 वर आपला डाव घोषित केला होता. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. अफगणिस्तानचा डाव 152 रन्सवर रोखण्यात यश आले. त्यानंतर आता पुन्हा एकदा भारताने अफगणिस्तानला फॉलोऑन दिला आहे.

अफगणिस्तानचा संघ 368 रन्स चा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. मात्र भारताच्या स्पिनर्स गोलंदाजांनी अचूक मारा करत अफगणिस्तानला 152 रन्सवर रोखले. अफगणिस्तानकडून रहमत शाहने 60 रन्सची खेळी केली. तर हशमतुल्ला शाहिदीने 20 रन्स केल्या. तर भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने 3 विकेट्स घेतल्या, तर पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या मानव सुथारने एकूण 6 अफगणिस्तान फलंदाजांना तंबूत परत पाठवले.

Another one bites the dust 💪 c Manav Suthar b Washington Sundar 🤝 Updates ▶️ https://t.co/Au50EfVM30#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank | @Sundarwashi5 pic.twitter.com/C0rcJFINW5 — BCCI (@BCCI) June 8, 2026

अफगणिस्तानचा संघ 152 रन्सवर ऑल आउट झाला. त्यानंतर भारतीय संघाने अफगणिस्तानला फॉलोऑन दिला आहे. सध्या अफगणिस्तानचा संघ 92 रन्सवर असून त्यांनी 3 विकेट गमावल्या आहेत. सेदिकुल्ला अटल 41 रन्सवर खेळत आहे. तर अब्दुल मलिक  8 रन्स करून आउट झाला.  भारतकडून कुलदीप यादव आणि सुंदर या स्पिनर्सने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

कसोटी पदार्पणातच मानव सुथारचा ‘सिक्सर’

न्यू चंदीगड येथे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात, अफगाणिस्तानचा संघ पहिल्या डावात १५२ धावांवर सर्वबाद झाला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना, रहमत शाहने ४४.४४ च्या स्ट्राईक रेटने १३५ चेंडूंमध्ये ६० धावांचे अर्धशतक झळकावत सर्वाधिक धावा केल्या. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने ४८ चेंडूंमध्ये २० धावा केल्या, तर डावाची सुरुवात करणाऱ्या सिद्दीकुल्ला अटलने २७ चेंडूंमध्ये १७ धावा केल्या. इतर फलंदाजांना भारतीय गोलंदाजांविरुद्ध धावा करण्यासाठी सातत्याने संघर्ष करावा लागला.

IND vs AFG: कसोटी पदार्पणातच मानव सुथारचा ‘सिक्सर’, 152 धावांमध्येच अफगाणिस्तानचा फडशा

मानव सुथारने सहा बळी घेतले

भारतासाठी मानव सुथार स्टार ठरला. आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात त्याने भेदक गोलंदाजी करत पहिल्या डावात सहा बळी घेतले. त्याने संघासाठी एकूण २२ षटके गोलंदाजी केली. दरम्यान, त्याने १.५० च्या इकॉनॉमी रेटने अब्दुल मलिक (१६), रहमानुल्ला गुरबाज (१२), रहमत शाह (६०), अफसर झाझाई (०३), शराफुद्दीन अश्रफ (११) आणि मोहम्मद सलीम (००) यांच्या विकेट्स घेतल्या. केवळ ३३ धावा देत त्याने ६ बळी घेतले आहेत. जागतिक स्तरावरही मानव सुथारच्या खेळीचे कौतुक आहे.

Web Title: Team india follow on against afghanistan 152 runs all out in chandigarh test match manav suthar updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • Afghanistan Cricket team
  • IND vs AFG
  • Manav Suthar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.