Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय अंध महिला संघाचा BCCI कडून खास सन्मान! सचिव सैकियांनी संघासाठी केली मोठी घोषणा

भारतीय अंध महिला संघाने पहिल्या टी-२० विश्वचषकाचे जेतेपद जिंकून इतिहास रचला आहे. या  ऐतिहासिक विजयानंतर बीसीसीआयकडून भारतीय अंध महिला संघाचा खास सन्मान करण्यात आला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 21, 2025 | 09:00 PM
The Indian blind women's team receives special recognition from the BCCI! Secretary Saikia made a big announcement for the team.

The Indian blind women's team receives special recognition from the BCCI! Secretary Saikia made a big announcement for the team.

Follow Us
Close
Follow Us:

The BCCI honored the Indian blind women’s team: भारतीय अंध महिला संघाने पहिल्या टी-२० विश्वचषकाच्या जेतेपदावर नाव कोरले. या  ऐतिहासिक विजयानंतर बीसीसीआयकडून भारतीय अंध महिला संघाचे अभिनंदन करण्यात आले आहे. भारतीय अंध महिला संघ १९ डिसेंबर रोजी बीसीसीआय मुख्यालयात पोहोचला, जिथे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा सन्मान केला आहे.

हेही वाचा : IND W vs SL W 1st T20 Live Streaming : भारत-श्रीलंका महिला संघाचा पहिला T20 सामना मोफत कसा पाहता येईल? स्मृती मानधनावर असेल लक्ष

बीसीसीआयचे कोषाध्यक्ष रघुराम भट्ट यांनी बीसीसीआय मुख्यालयात भारतीय अंध महिला संघाचे कौतुक आणि त्यांचा सन्मान केला. त्यांनी खेळाडूंची भेट घेत भारतीय क्रिकेटच्या वतीने बोर्डाच्या शुभेच्छा देखील दिल्या. महिला अंध विश्वचषकात भारतीय संघ अपराजित राहिला आणि विजेतेपदावर नाव कोरले. अंतिम सामन्यात नेपाळला पराभूत करत भारताने सामना सहज जिंकला. ११५ धावांचा पाठलाग करताना संघाने केवळ १२.१ षटकांतच सात गडी राखून विजय मिळवला.

कर्णधार दीपिका टीसीने आपल्या संघाच्या प्रयत्नांचे कौतुक करताना सांगितले की, “आमच्या संपूर्ण संघाने खूप मेहनत घेतली. आम्ही पुरुष संघासोबत देखील खेळण्यास सज्ज आहोत.”

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडून कौतुक

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांच्याकडून संघाला व्हर्च्युअल पद्धतीने संबोधित करण्यात आले. भविष्यातील दौऱ्यांसाठी किट आणि प्रवास सहाय्य देऊन अंध महिला क्रिकेटला पाठिंबा देण्याच्या बीसीसीआयच्या वचनबद्धतेचा उल्लेख केला. बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मन्हास यांच्याकडून या विजयाचे वर्णन एक मैलाचा दगड, राष्ट्रीय अभिमानाचा स्रोत म्हणून करण्यात आले. तसेच संघाला आणखी उच्च ध्येय ठेवण्यास प्रोत्साहित देखील केले. उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की ही कामगिरी लाखो लोकांना प्रेरणा देणारी आहे.

हेही वाचा : WTC point Table मध्ये इंग्लंडची स्थिती भारतापेक्षा वाईट, ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व कायम! जाणून घ्या गुणतालिकेची स्थिती

विश्वचषकात भारतीय संघाचा प्रवास

भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५७ धावांनी रोमांचक विजय मिळवला, जिथे ऑस्ट्रेलिया २९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करू शलक नाही. संघाने पाकिस्तानविरुद्ध देखीळ शानदार प्रदर्शन केले आणि सामना जिंकण्यासाठी १३६ धावांचे लक्ष्य केवळ १०.२ षटकांत गाठले.  भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा नऊ विकेट्सने  पराभूत केले आणि अंतिम फेरीत धडक मारली. भारताने अंतिम सामन्यात नेपाळविरुद्धही दमदार कामगिरी करत विजेतेपदावर नाव कोरले.

Web Title: The indian blind womens team receives special recognition from the bcci

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 09:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.