Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

या दिग्गज खेळाडूंनी स्पोर्ट्स अँकरशी केले लग्न, भारतीय खेळाडूंचाही यादीत आहे समावेश

या 5 दिग्गज खेळाडूंनी स्पोर्ट्स अँकरशी लग्न केले. 2 भारतीय खेळाडूंचाही या यादीत समावेश आहे.

  • By Payal Hargode
Updated On: May 03, 2022 | 04:58 PM
या दिग्गज खेळाडूंनी स्पोर्ट्स अँकरशी केले लग्न, भारतीय खेळाडूंचाही यादीत आहे समावेश
Follow Us
Follow Us:

क्रिकेट हा भारताबरोबरच जगभरात अतिशय लोकप्रिय खेळ आहे. भारतात क्रिकेटला सर्वाधिक फॉलो केले जाते, पण खेळाडूंसोबतच त्यांच्या पत्नीही चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. क्रिकेटर्सच्या बायका कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नसतात, पण आज आम्ही तुम्हाला अशा 5 क्रिकेटर्सच्या पत्नींबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी स्वतःच्या बळावर संपूर्ण जगात आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांचं स्पोर्ट्स अँकरिंगच्या जगात प्रसिद्ध नाव आहेत.

जसप्रीत बुमराहने मार्च 2021 मध्ये संजना गणेशनशी लग्न केले. संजना गणेशन ही प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर आहे. संजनाने वर्ल्ड कप 2019 दरम्यान ‘मॅच पॉइंट’ आणि ‘चीकी सिंगल्स’ सारखे अनेक प्रसिद्ध स्टार स्पोर्ट्स शो होस्ट केले आहेत.

न्यूझीलंडचा महान फलंदाज मार्टिन गुप्टिलचा विवाह न्यूझीलंडची प्रसिद्ध सुंदर क्रीडा अँकर लॉरा मॅकगोड्रक हिच्याशी झालं. मार्टिन आणि लॉरा मॅकगोल्डरिक यांनी 2014 मध्ये एकमेकांशी लग्न केले. लॉरा मॅकगॉड्रिक एक स्पोर्ट्स अँकर आहे, त्याशिवाय रेडिओ होस्ट, न्यूज प्रेझेंटर, स्पोर्ट्स रिपोर्टर आणि अभिनेत्री आहे.

भारताचा अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नीने सप्टेंबर 2012 मध्ये स्पोर्ट्स अँकर मयंती लँगरशी लग्न केले. इंडियन क्रिकेट लीगदरम्यान दोघांची भेट झाली होती. मयंती लँगर ही भारतातील सर्वात लोकप्रिय महिला अँकर आहे.

Web Title: These 5 veteran players got married to sports anchor 2 indian players are also included in the list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2022 | 04:58 PM

Topics:  

  • Sports News

संबंधित बातम्या

Rinku Singh Wedding: शुभमंगल सावधान! भारताचा स्टार खेळाडू अडकणार विवाहबंधनात, कुठे आणि केव्हा होणार लग्न?
1

Rinku Singh Wedding: शुभमंगल सावधान! भारताचा स्टार खेळाडू अडकणार विवाहबंधनात, कुठे आणि केव्हा होणार लग्न?

Chess: पुण्यात रंगणार बुद्धिबळाचा थरार! १२०० खेळाडू एकाच व्यासपीठावर, १० नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरुवात
2

Chess: पुण्यात रंगणार बुद्धिबळाचा थरार! १२०० खेळाडू एकाच व्यासपीठावर, १० नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरुवात

Badminton: जगात भारी पुणे! ‘या’ बॅडमिंटन स्पर्धेत सयाजी अन् सोयरा शेलारने जिंकला दुहेरी मुकुट
3

Badminton: जगात भारी पुणे! ‘या’ बॅडमिंटन स्पर्धेत सयाजी अन् सोयरा शेलारने जिंकला दुहेरी मुकुट

युवा खेळाडूंसाठी मोठी संधी! Khelo India Youth Games 2026 ची घोषणा; तब्बल 6000 खेळाडू अन्…
4

युवा खेळाडूंसाठी मोठी संधी! Khelo India Youth Games 2026 ची घोषणा; तब्बल 6000 खेळाडू अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.