Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC ODI Ranking मध्ये भारताचा डंका! टॉप-५ मध्ये शुभमन गिलसह ‘या’ दोन खेळाडूंचा समावेश  

आयसीसीकडून ताजी एकदिवसीय क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय फलंदाज शुभमन गिल, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे तीन खेळाडू टॉप ५ मध्ये अनुक्रमे एक, दोन आणि चौथे स्थानी विराजमान आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 27, 2025 | 06:39 PM
India's shock in ICC ODI rankings! Shubman Gill and these two players in top-5

India's shock in ICC ODI rankings! Shubman Gill and these two players in top-5

Follow Us
Close
Follow Us:

ICC ODI ranking : आयसीसीने नुकतीच ताजी एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भारतातील तीन खेळाडूंचा समावेश आहे. गेल्या वेळी आयसीसीकडून एकदिवसीय क्रमवारीत मोठी चूक झाली होती. त्यानंतर आता जाहीर झालेल्या नव्या क्रमवारीत सुधारणा करण्यात आली असून भारतातील दोन खेळाडू टॉप ५ मध्ये आहेत.

एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय फलंदाज शुभमन गिल आणि रोहित शर्मा पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.  तर विराट कोहली चौथ्या स्थानावर विराजमान आहे. तसेच बाबर आझम या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. शुभमन गिल (७८४ रेटिंग गुण) आणि रोहित शर्मा (७५६) अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर विराजमान आहेत, तर पाकिस्तानचा बाबर आझम (७३९) तिसऱ्या स्थानी आहे. विराट कोहलीचे ७३६ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

भारतीय खेळाडूंनी जवळपास ६ महिन्यांपासून एक देखील एकदिवसीय सामना खेळलेला नाही. रोहित आणि कोहली दोघांनीही शेवटचा एकदिवसीय सामना फेब्रुवारी २०२५ मध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्याखेळला होता. रोहित आणि कोहली या दोघांनी टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून दोघेही एकदिवसीय स्वरूपात खेळत आहेत. फलंदाजांव्यतिरिक्त, गोलंदाजांच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीमध्ये कुलदीप यादव ६५० गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. तर रवींद्र जडेजा ६१६ गुणांसह नवव्या स्थानी विराजमान आहे.

हेही वाचा : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा बॉस कोण? ‘या’ भारतीय खेळाडूच्या नावे आहे विश्वविक्रम

या आठवड्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. ज्यामध्ये सर्व खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. या कामगिरीच्या जोरावर खेळाडूंच्या क्रमवारीत चांगलीच वाढ झाली. ट्रॅव्हिस हेड एका स्थानाने सुधारणा करून ११ व्या स्थानी पोहचला आहे. मिचेल मार्शलाचार स्थानांचा फायदा होऊन तो ४४ व्या स्थानावर पोहोचला आहे. तर कॅमेरॉन ग्रीन ४० स्थानांनी झेप घेऊन ७८ व्या स्थानी विराजमान झाला आहे. तर जोश इंग्लिसला २३ स्थानांनी झेप घेऊन ६४ व्या स्थानावर गेला आहे.

गोलंदाजीत श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज महेश थिकेशना ६७१ रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानी आला आहे.  दरक्षिण आफ्रिकेच्या केशव  महाराजांचे रँकिंग घसरले आणि त्यांचे रेटिंग थिकेशना बरोबरीचे झालेअ आहे, तर श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज संपूर्ण आठवडा मैदानावर खेळला नव्हता. लुंगी एनन्गिडीने मोठी झेप घेऊन २८ वे स्थान पटकावले आहे.

हेही वाचा : यशस्वी जयस्वालच्या रडारवर ‘हा’ मोठा विक्रम! Duleep Trophy मध्ये ‘ही’ कामगिरी करताच रचणार इतिहास

Web Title: Three indian players including shubman gill in top 5 of icc odi rankings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2025 | 06:39 PM

Topics:  

  • ICC Ranking
  • Rohit Sharma
  • Shubhman Gill
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा बॉस कोण? ‘या’ भारतीय खेळाडूच्या नावे आहे विश्वविक्रम
1

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा बॉस कोण? ‘या’ भारतीय खेळाडूच्या नावे आहे विश्वविक्रम

Asia cup 2025 : ‘आता मी ठीक,आशिया कपसाठी सज्ज..’, कर्णधार सूर्यकुमार यादवने फोडली डरकाळी
2

Asia cup 2025 : ‘आता मी ठीक,आशिया कपसाठी सज्ज..’, कर्णधार सूर्यकुमार यादवने फोडली डरकाळी

‘भारतीय संघासाठी त्याची गरज नाही..’, माजी खेळाडूचा विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेट निवृत्तीबाबत खळबळजनक खुलासा
3

‘भारतीय संघासाठी त्याची गरज नाही..’, माजी खेळाडूचा विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेट निवृत्तीबाबत खळबळजनक खुलासा

IPL 2026 : RCB चाहत्यांसाठी मोठी बातमी! स्फोटक फलंदाज AB De Villiers संघात परतणार, मिस्टर 360 डिग्रीने दिले संकेत
4

IPL 2026 : RCB चाहत्यांसाठी मोठी बातमी! स्फोटक फलंदाज AB De Villiers संघात परतणार, मिस्टर 360 डिग्रीने दिले संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.