Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs WI: फक्त एक ‘हा’ फटका अन् Ishan Kishan थेट…; आज भारत-विंडीजमध्ये दुसरा सामना

IND VS WI: टी-२० क्रिकेटच्या इतिहासात भारत आणि वेस्टइंडिज हे संघ आतापर्यंत एकूण ३२ वेळा आमनेसामने आले आहेत. यांपैकी २१ सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 09, 2026 | 02:40 PM
WI Vs IND T20 Series

WI Vs IND T20 Series

Follow Us
Follow Us:

भारत वेस्ट इंडिज सामन्यात इशान किशन रेकॉर्ड रचण्याची संधी
संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार सामना 
सिरिजमध्ये आघाडी घेण्याचा असणार भारताचा प्रयत्न 

IND Vs WI: सध्या वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आहे. भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये 5 सामन्यांची टी 20 सिरिज सुरू आहे. यातील पहिला सामना झाला आहे. पहिला सामना भारताने जिंकला आहे. आज या सिरिजमधील दूसरा सामना रांची येथे खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होणार आहे. या सामन्यात इशान किशन नवा रेकॉर्ड करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिकेत २-० अशी भक्कम आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.

दुसरीकडे, सिरिजमध्ये पुनरागमन करण्यासाठी वेस्टइंडिजचा संघ पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल. पहिल्या सामन्यातील पराभवातून धडा घेत वेस्टइंडिज आजचा सामना जिंकून सिरीजमध्ये १-१ अशी बरोबरी साधण्याच्या इराद्याने उतरणार आहे.या सामन्यादरम्यान भारताचा आक्रमक फलंदाज ईशान किशन एका मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे. या सामन्यात एक सिक्स मारताच इशान किशन नवा रेकॉर्ड रचणार आहे.

IND Vs WI 2nd T20: भारत-वेस्ट इंडिजचा दुसरा T20 सामना पावसात वाहून जाणार? रांचीत हवामान करणार गेम

सामना: भारत विरुद्ध वेस्टइंडिज
वेळ: आज संध्याकाळी ७:०० वाजता
मैदान: JSCA इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, रांची
भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील टी-२० क्रिकेटचा इतिहास पाहिला, तर भारतीय संघाचे पारडे नेहमीच जड राहिले आहे. मैदानावर दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत असली, तरी आकडेवारीच्या बाबतीत टीम इंडिया वेस्ट इंडिजपेक्षा आघाडीवर आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या इतिहासात भारत आणि वेस्टइंडिज हे संघ आतापर्यंत एकूण ३२ वेळा आमनेसामने आले आहेत. यांपैकी २१ सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर दुसरीकडे, वेस्टइंडिजच्या संघाला केवळ १० सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे.IND vs WI: वैभव सूर्यवंशी IN, संजू सॅमसन OUT! वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये अशी असेल भारताची Playing 11?
भारताची संभाव्य प्लेइंग 11

अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, आशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, नमन धीर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मयंक यादव.

वेस्ट इंडिजची संभाव्य प्लेइंग 11

शाई होप (कर्णधार), कामिल पूरन, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, मॅथ्यू फोर्ड, रोस्टन चेस, अकेल होसेन, शामर स्प्रिंगर, शामर जोसेफ.

Web Title: Today west indies vs india 2nd t20 ranchi ishan kishan make record tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • India vs West Indies
  • Ishan Kishan

संबंधित बातम्या

IND vs WI: वैभव सूर्यवंशी IN, संजू सॅमसन OUT! वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये अशी असेल भारताची Playing 11?
1

IND vs WI: वैभव सूर्यवंशी IN, संजू सॅमसन OUT! वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये अशी असेल भारताची Playing 11?

Ishan Kishanचा धुमाकूळ! विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला; एका वर्षात सर्वाधिक T20 धावा
2

Ishan Kishanचा धुमाकूळ! विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला; एका वर्षात सर्वाधिक T20 धावा

IND Vs WI 2nd T20: भारत-वेस्ट इंडिजचा दुसरा T20 सामना पावसात वाहून जाणार? रांचीत हवामान करणार गेम
3

IND Vs WI 2nd T20: भारत-वेस्ट इंडिजचा दुसरा T20 सामना पावसात वाहून जाणार? रांचीत हवामान करणार गेम

Shreyas Iyer चा ‘वन-मॅन शो’ ! शतक ठोकलं अन् ‘किंग’ कोहलीचा विक्रम मोडला; वेस्ट इंडिजविरुद्ध रचला इतिहास
4

Shreyas Iyer चा ‘वन-मॅन शो’ ! शतक ठोकलं अन् ‘किंग’ कोहलीचा विक्रम मोडला; वेस्ट इंडिजविरुद्ध रचला इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.