Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑस्ट्रेलियाचे दमदार पुनरागमन; श्रीलंकेवर ७ गडी राखून विजय

यादरम्यान त्याने ४ चौकार आणि ६ षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट ३२७.७७ होता. त्याने १७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, जे कोणत्याही ऑस्ट्रेलियन फलंदाजीतील सर्वात वेगवान अर्धशतक आहे. त्याचवेळी कर्णधार अ‌ॅरॉन फिंचच्या बॅटने ४२ चेंडूत ३१ धावा केल्या.

  • By Sunil Chavan
Updated On: Oct 25, 2022 | 08:52 PM
ऑस्ट्रेलियाचे दमदार पुनरागमन; श्रीलंकेवर ७ गडी राखून विजय
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाने T२० विश्वचषकात दमदार पुनरागमन केले आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांनी दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव केला. श्रीलंकेने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १५८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. सलामीवीर पथुम निशांकाने ४० आणि चरित असलंकाने नाबाद ३७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून पाच गोलंदाजांनी १-१ बळी घेतले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने १६.३ षटकांत ३ गडी गमावून लक्ष्य गाठले. मार्कस स्टॉइनिसने या सामन्यात धमाकेदार फलंदाजी करत १८ चेंडूत ५९ धावा केल्या.

यादरम्यान त्याने ४ चौकार आणि ६ षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट ३२७.७७ होता. त्याने १७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, जे कोणत्याही ऑस्ट्रेलियन फलंदाजीतील सर्वात वेगवान अर्धशतक आहे. त्याचवेळी कर्णधार अ‌ॅरॉन फिंचच्या बॅटने ४२ चेंडूत ३१ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लेगस्पिनर एडम झाम्पा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहे. श्रीलंकेने या स्पर्धेत सलग तीन सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा ८९ धावांनी पराभव केला होता.

Web Title: Todays win is important for defending champions australia sri lanka will be looking for a fourth straight win

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2022 | 08:52 PM

Topics:  

  • Australia
  • Australia VS Sri Lanka
  • Champions
  • Sri Lanka

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.