संपूर्ण सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघांचा दबदबा पाहायला मिळाला. आता या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाने अविश्वनीय कामगिरी करून दाखवली आहे यावर नजर टाका.
श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दोन कसोटी सामान्यांचे आयोजन करण्यात आले आहे. आज या सामन्याचा चौथा दिवस आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत स्थितीमध्ये उभा आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे.
यादरम्यान त्याने ४ चौकार आणि ६ षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट ३२७.७७ होता. त्याने १७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, जे कोणत्याही ऑस्ट्रेलियन फलंदाजीतील सर्वात वेगवान अर्धशतक आहे. त्याचवेळी कर्णधार अॅरॉन…