Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS :  भारत-ऑस्ट्रेलिया ODI Series मध्ये कुणाचा बोलबाला? ‘या’ फलंदाजांनी पाडला धावांचा पाऊस; दोन भारतीयांचा समावेश 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्यांमध्ये आतापर्यंत फक्त एकाच फलंदाजाने द्विशतक झळकावले आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्यात पाच फलंदाजांनी सर्वाधिक धावा केल्या आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 18, 2025 | 09:07 PM
IND vs AUS: Who dominated the India-Australia ODI Series? 'These' batsmen scored runs; Two Indians included

IND vs AUS: Who dominated the India-Australia ODI Series? 'These' batsmen scored runs; Two Indians included

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार 
  • १९ ऑक्टोबरला पहिला सामना पर्थ येथे खेळला जाणार
  • भारत-ऑस्ट्रेलियाएकदिवसीय मालिकेत पाच फलंदाजांनी सर्वाधिक धावा केल्या आहेत  

India vs Australia ODI series : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS ) यांच्यात उद्यापासून म्हणजे १९ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्यांमध्ये आतापर्यंत फक्त एकाच फलंदाजाला  द्विशतक झळकावता आलेले आहेत. शिवाय, दोन्ही संघांमधील खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये सर्वोत्तम डावांच्या यादीत भारतीय खेळाडूंनी आपला दबदबा राखला आहे. आतापर्यंतच्या पाच सर्वोत्तम डावांपैकी तीन डाव भारतीय फलंदाजांनी आपली छाप पडली आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया सामने नेहमीच फलंदाजीच्या दृष्टिकोनातून रोमांचक आणि महत्त्वाचे राहिलेले आहेत. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी अनेक वेळा अफलातून कामगिरी करत क्रिकेटप्रेमींचे मनोरंजन केले आहे.  परंतु भारतीय फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला आहे.  भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्यात पाच फलंदाजांनी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया.

हेही वाचा : Pak Afghan War : PCB ने निर्लज्जपणाचा गाठला कळस; अफगाणी खेळाडूंच्या मृत्यूनंतर म्हणाले, “बदलीचा विचार करत…”

रोहित शर्मा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय इतिहासात द्विशतक झळकावणारा एकमेव फलंदाज हा भारतीय खेळाडू आहे. रोहित शर्मा हा द्विशतक झळकावणारा एकमेव फलंदाज आहे. त्याने २ नोव्हेंबर २०१३ रोजी बेंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात १५८ चेंडूंमध्ये   २०९ धावांची खेळी खेळली होती. त्याने आपल्या खेळीत १६ षटकार आणि १२ चौकार लगावले होते. भारताने ६/३८३ धावांचा डोंगर उभा केला होता, परिणामी ऑस्ट्रेलियाला ५७ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.

सचिन तेंडुलकर

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ५ नोव्हेंबर २००९ रोजी हैदराबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १४१ चेंडूंचा सामना करून ४ षटकार आणि १९ चौकारांसह १७५ धावा केल्या होत्या. भारताने हा सामना ३ धावांनी गमावला होता.

रोहित शर्मा

रोहित शर्माने १२ जानेवारी २०१६ रोजी वाका मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध १६३ चेंडूंचा सामना करत त्याने नाबाद १७१ धावांची खेळी केली होती. यामध्ये त्याने ७ षटकार आणि १३ चौकार लगावले होते.  भारताने यावेळी ३ विकेट गमावत ३०९ धावा उभ्या केल्या होत्या. तर  प्रत्युत्तरादाखल, कर्णधार स्टीव्ह स्मिथ (१४९) च्या शानदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा सामना ५ विकेट राखून विजय मिळवला होता.

जॉर्ज बेली

३० ऑक्टोबर २०१३ रोजी नागपूर येथे खेळवण्यात आलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार म्हणून जॉर्ज बेलीने ११४ चेंडूंचा सामना करत  १५६ धावा केल्या होत्या. त्याने त्याच्या खेळीत ६ षटकार आणि १३ चौकार मारले होते. ऑस्ट्रेलियन संघाने भारतासमोर ३५१ धावांचे लक्ष्य दिले होते. जे भारताने ६ गडी राखून गाठले होते.

हेही वाचा : IND vs AUS : ‘हिटमॅन’ची बॅट रचणार विक्रम! Rohit Sharma ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीमापार करेल प्रत्येक चेंडू अन्…

स्टीव्ह स्मिथ

भारतीय फलंदाज रोहित शर्माच्या नाबाद १७१ धावांच्या जोरावर भारताने ३ गडी गमावून ३०९ धावा उभ्या केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४९.२ षटकांत ५ गडी राखून सहज विजय मिळवला. वाका मैदानावर ऑस्ट्रेलियन कर्णधाराने १३५ चेंडूंमध्ये  २ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने १४९ धावांची वादळी खेळी होती.

Web Title: Top five batsmen with highest runs in india australia odi series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 09:07 PM

Topics:  

  • Rohit Sharma
  • Sachin Tendulkar

संबंधित बातम्या

IND vs AUS : ‘हिटमॅन’ची बॅट रचणार विक्रम! Rohit Sharma ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीमापार करेल प्रत्येक चेंडू अन्…
1

IND vs AUS : ‘हिटमॅन’ची बॅट रचणार विक्रम! Rohit Sharma ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीमापार करेल प्रत्येक चेंडू अन्…

“हो, मी २०२७ चा विश्वचषकात…”, ‘हिटमॅन’ Rohit Sharma चे तरुण चाहत्याला ‘खास’ उत्तर; शब्द ऐकून व्हाल भावुक; पहा  VIDEO
2

“हो, मी २०२७ चा विश्वचषकात…”, ‘हिटमॅन’ Rohit Sharma चे तरुण चाहत्याला ‘खास’ उत्तर; शब्द ऐकून व्हाल भावुक; पहा  VIDEO

IND vs AUS: ‘रोहित माझ्या नात्यात बदल…’, ODI चे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर शर्माच्या संबंधांवर शुभमन गिलची कबुली 
3

IND vs AUS: ‘रोहित माझ्या नात्यात बदल…’, ODI चे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर शर्माच्या संबंधांवर शुभमन गिलची कबुली 

India vs Australia Live : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचे स्थान आणि वेळ बदलली, वाचा मॅचची सविस्तर माहिती
4

India vs Australia Live : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचे स्थान आणि वेळ बदलली, वाचा मॅचची सविस्तर माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.