Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NZ A Vs IND A: ‘न्यूझीलंड ए’ ने ‘इंडिया ए’चे उडवले तीन तेरा; KL Rahul अन् ‘हा’खेळाडू फ्लॉप, 95 वर…

NZ A Vs IND A: न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या 'इंडिया ए ची पहिल्याच कसोटीत स्थिती खराब झाली आहे. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला स्टार फलंदाज केएल राहुलचा खराब फॉर्म आज पुन्हा दिसून आला. एकही रन न करता तो आउट झाला.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 24, 2026 | 07:26 AM
India A vs New Zealand A

India A vs New Zealand A

Follow Us
Follow Us:
  • न्यूझीलंड ए विरुद्ध इंडिया ए यांच्यात टेस्ट सिरीज सुरू 
  • इंडिया ए ने गमावल्या ९५ वर ९ विकेट्स 
  • केएल राहुल अन् साई सुदर्शन शून्यावर आउट 
NZ A Vs IND A:  सध्या भारताचा मुख्य संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. भारतीय संघ अन् न्यूझीलंड संगणात टी २० सिरीज सुरू आहे. तर दुसरीकडे इंडिया ए हा संघ देखील न्यूझीलंड ए विरुद्ध टेस्ट सिरीज खेळत आहे. दरम्यान पहिल्याच सामन्यात इंडिया ए ची स्थिती अत्यंत खराब झाल्याचे दिसून येत आहे. केएल राहुल आणि साई सुदर्शन शून्यावर आउट झाले आहेत. तर इंडिया ए ने ९५ वर ९ विकेट्स गमावल्या आहेत.

न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या ‘इंडिया ए’ संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. लिंकन येथील बर्ट सुटक्वाइल ओव्हल मैदानावर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या अनौपचारिक कसोटी सामन्याच्या  पहिल्याच दिवशी भारतीय फलंदाजांची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. सामन्यात न्यूझीलंड ए संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्या गोलंदाजांनी पूर्णपणे खरा ठरवल्याचे दिसून येत आहे.

IND Vs NZ: आज नुसता राडा! Shreyas Iyer मोडणार रोहितचा ‘हा’ रेकॉर्ड? न्यूझीलंडविरुद्ध भिडणार

मात्र गोलंदाजी करताना न्यूझीलंडने इतका अचूक आणि भेदक मारा केला की भारताचे फलंदाज ढेपाळले. पहिल्या सत्राचा खेळ संपण्याआधीच भारतीय संघाने आपल्या ४ महत्त्वाचे फलंदाज केवळ ५२ रन्स करून गमावले होते. भारताच्या फलंदाजांना मोठी भागीदारी न्यूझीलंडने रचू दिली नाही. त्यामुळे सध्या इंडिया ए ने ९५ रन्स वर ९ विकेट्स गमावल्या आहेत.

न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या ‘इंडिया ए ची पहिल्याच कसोटीत स्थिती खराब झाली आहे. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला स्टार फलंदाज केएल राहुलचा खराब फॉर्म आज पुन्हा दिसून आला. एकही रन न करता तो आउट झाला. यशस्वी जयस्वालने १७ रन्स केल्या. तो देखील मोठी खेळी करू शकला नाही. डावाच्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या साई सुदर्शनने १३ बॉल खेळले. मात्र तो देखील शून्यावर आउट झाला.

IND Vs NZ: नमनचा ‘धीर’ न्यूझीलंडसाठी ठरला घातक; अटीतटीच्या लढतीत टीम India ने मारली बाजी

कर्णधार आणि यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल देखील काही चांगली खेळी करू शकला नाही. तो केवळ १ रन करू शकला. तर श्रीलंकेविरुद्ध आक्रमक शतकी खेळी करणारा देवदत्त पडीकलने एकाकी खिंड लढवली. त्याने ३२ रन्सची महत्वाची खेळी केली. तर यश राठोड सध्या ४४ रन्सवर नॉट आउट खेळत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सध्या इंडिया ए संघाची स्थिती काय?

    Ans: न्यूझीलंड ए विरुद्ध इंडिया ए ने पहिल्याच दिवशी 95 रन्सवर 9 विकेट्स गमावल्या आहेत.

  • Que: कोण कोण शून्यावर आउट झाले?

    Ans: केएल राहुल आणि साई सुदर्शन शून्यावर आउट झाले आहेत.

Web Title: Unofficial test match india a vs new zealand a kl rahul and sai sudharshan duck sports news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 07:25 AM

Topics:  

  • India A Team
  • k l rahul
  • New Zealand

संबंधित बातम्या

India A Squad: भारताच्या A संघात BCCI चा मोठा बदल! 21 वर्षाच्या शिखर मोहनला मिळाली जागा
1

India A Squad: भारताच्या A संघात BCCI चा मोठा बदल! 21 वर्षाच्या शिखर मोहनला मिळाली जागा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.