Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई इंडियन्सविरुद्ध Vaibhav Suryvanshi ची तुफानी खेळी; चार शब्दांची पोस्ट करत म्हणाला…

कालच्या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने तुफानी खेळी केली. वैभव सूर्यवंशीने जसप्रीत बुमराहच्या पहिल्या ओव्हरमध्ये दोन सिक्स लगावले. त्याने केवळ 14 चेंडूत 39 धावांची तुफानी खेळी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 08, 2026 | 05:52 PM
मुंबई इंडियन्सविरुद्ध Vaibhav Suryvanshi ची तुफानी खेळी; चार शब्दांची पोस्ट करत म्हणाला…
Follow Us
Follow Us:

वैभव सूर्यवंशीने शेअर केली खास पोस्ट 
मुंबईच्या गोलंदाजांना वैभव धू-धू धुतले 
राजस्थानचा मुंबईवर 27 धावांनी पराभव

MI vs RR IPL 2026 Match Updates: काल गुवाहाटीमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना पार पडला. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालने तुफानी खेळी करत मुंबईला 151 धावांचे लक्ष्य दिले. या धावांचा पाठलाग करताना राजस्थानने मुंबईचा 27 धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सचे फलंदाज वाऱ्याच्या वेगाने एकामागोमाग बाद झाल्याने मुंबईला 151 धावांचा पाठलाग करणे अशक्य झाले.

वैभव सूर्यवंशीने कालच्या सामन्यात 14 चेंडूत 39 धावा केल्या. तडाखेबंद खेळीनंतर वैभव सूर्यवंशीने सोशल मिडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. वैभव सूर्यवंशीने गेल्या काही सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून जोरदार खेळी केली आहे. त्यामुळे सध्या सोशल मिडियावर वैभव सूर्यवंशी चर्चेत आला आहे.

कालच्या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने तुफानी खेळी केली. वैभव सूर्यवंशीने जसप्रीत बुमराहच्या पहिल्या ओव्हरमध्ये दोन सिक्स लगावले. त्याने केवळ 14 चेंडूत 39 धावांची तुफानी खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 5 सिक्स आणि 1 चौकार लगावले. त्यामुळे राजस्थानने 11 ओव्हर्समध्ये 150 धावा केल्या.

वैभव सूर्यवंशीची खास पोस्ट काय?

राजस्थान रॉयल्सचा डावखुरा फलंदाज वैभव सूर्यवंशीने मुंबई इंडियन्सविरुद्ध तुफानी खेळी केली.

कालच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबईच्या संघाविरुद्ध विजय प्राप्त केला. त्यानंतर वैभवने सोशल मिडियावर खास पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्याने ‘सपोर्ट के लीये शुक्रिया’ असे म्हटले आहे.

 

Web Title: Vaibhav suryvanshi share social media post after win against mumai indians ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 05:49 PM

Topics:  

  • IPL 2026
  • MI vs RR
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

IND Vs JAPAN: अरे बाबा त्याला संधी द्या रे! जपानविरुद्ध Vaibhav Suryvanshi ला संधी मिळणार का?
1

IND Vs JAPAN: अरे बाबा त्याला संधी द्या रे! जपानविरुद्ध Vaibhav Suryvanshi ला संधी मिळणार का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.