Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया हरियाणामधून लढणार विधानसभा निवडणूक; राहुल गांधी यांची घेतली भेट

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट ही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर अंतिम फेरीत तिला बाद ठरवण्यात आले होते. विनेशचे 100 वजन अधिक भरल्याचे कारण देत तिला स्पर्धेतून बाहेर करण्यात आले होते. आता विनेश राजकीय आखाड्यात आपले नशीब आजमवणार आहे. तिने काँग्रेस हायकमांडची भेट घेतली आहे. तिच्यासोबत बजरंग पुनियादेखील होता. दोघांनी मिळून काँग्रेस वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याचे समजले आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Sep 04, 2024 | 03:11 PM
Vinesh Phogat and Bajrang Punia to Contest Assembly Elections from Haryana and Meet Congress High Command Rahul Gandhi

Vinesh Phogat and Bajrang Punia to Contest Assembly Elections from Haryana and Meet Congress High Command Rahul Gandhi

Follow Us
Close
Follow Us:

Vinesh Phogat and Bajrang Poonia Likely to Contest Assembly Elections from Haryana : विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये शानदार सुरुवात केली होती. तिच्या पहिल्याच सामन्यात विनेश फोगटने चार वेळा विश्वविजेती आणि गेल्या ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटूचा पराभव केला. यानंतर विनेशने उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीतही दमदार विजय नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. परंतु, अधिक वजनाचे कारण देत तिला स्पर्धेतून बाहेर करण्यात आले होते. आता ती राजकीय आखाड्यात उतरवण्याची शक्यता आहे. त्यांनी काँग्रेस हायकमांडची भेट घेतली.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट ही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर अंतिम फेरीत तिला बाद ठरवण्यात आले होते. विनेशचे 100 वजन अधिक भरल्याचे कारण देत तिला स्पर्धेतून बाहेर करण्यात आले होते. हा वाद चांगलाच गाजला. यानंतर हरियाण खापने तिला गोल्डमेडल देऊन गौरव केला होता. यामध्येच विनेशने कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली होती. आता विनेश राजकीय आखाड्यात आपले नशीब आजमवणार आहे. तिने काँग्रेस हायकमांडची भेट घेतली आहे. तिच्यासोबत बजरंग पुनियादेखील होता. दोघांनी मिळून काँग्रेस वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याचे समजले आहे.

सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरू

2024 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी काँग्रेस हायकमांडची भेट घेतली. या भेटीनंतर दोघेही निवडणूक लढवण्याची शक्यता बळावली आहे. उल्लेखनीय आहे की बजरंग पुनिया आणि विनेश फोगट निवडणूक लढवणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. 2024 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तयारीत सर्व पक्ष व्यस्त आहेत. दरम्यान, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी काँग्रेस हायकमांडची भेट घेतली आहे. या भेटीनंतर दोघेही निवडणूक लढवण्याची शक्यता बळावली आहे.

उमेदवारांबाबत काँग्रेसचे विचारमंथन सुरू आहे
2024 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्याचवेळी काँग्रेस आपल्या उमेदवारांच्या नावावर विचारमंथन करीत आहे. काँग्रेस पक्ष सातत्याने बैठका घेत आहे. सोमवारी काँग्रेसच्या सीईसी बैठकीत 49 जागांवर विचारमंथन झाले, ज्यामध्ये 34 जागांवर नावे निश्चित करण्यात आली. त्याचवेळी मंगळवारी दुसऱ्या दिवशीही काँग्रेस सीईसीची बैठक सुरूच होती.

काँग्रेस विजयी उमेदवाराच्या शोधात
हरियाणा सीईसी बैठकीसाठी उमेदवार त्यांच्या विजयाच्या संभाव्यतेच्या आधारावर निवडले जात आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी अंतिम यादीत विजयी उमेदवारांच्या नावांचा समावेश केला आहे. पक्षाच्या स्क्रिनिंग समितीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, केसी वेणुगोपाल आणि भूपेंद्र हुडा यांसारख्या दिग्गज आणि ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये शानदार सुरुवात

विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये शानदार सुरुवात केली होती. तिच्या पहिल्याच सामन्यात विनेश फोगटने चार वेळा विश्वविजेती आणि गेल्या ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटूचा पराभव केला. यानंतर विनेशने उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीतही दमदार विजय नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

गोल्ड मेडलची होती प्रबळ दावेदार

विनेश फोगटची कामगिरी पाहता ती सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानली जात होती. मात्र, फायनलच्या दिवशी वजन जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. महिलांच्या 50 किलो वजनी कुस्ती स्पर्धेत विनेश सुवर्णपदक जिंकणार हे निश्चित मानले जात होते. मात्र 100 ग्रॅम जास्त वजन असल्याने त्याला अपात्र ठरवण्यात आले.

Web Title: Vinesh phogat and bajrang punia likely to contest haryana assembly election 2024 and meet congress high command rahul gandhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 02:52 PM

Topics:  

  • Bajrang Punia
  • Rahul Gandhi
  • Vinesh phogat

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला
1

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच
2

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
3

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

सीसीटीव्ही देणे हे गोपनीयतेचे उल्लंघन कसे? आयोगाच्या पत्रकार परिषदेवर विरोधक आक्रमक
4

सीसीटीव्ही देणे हे गोपनीयतेचे उल्लंघन कसे? आयोगाच्या पत्रकार परिषदेवर विरोधक आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.