Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘दुर्घटनेची बातमी ऐकून मला..’, Ahmedabad plane crash घटनेवर Virat Kohli ची शोकाकुल प्रतिक्रिया.. 

अहमदाबादहून लंडनला २४२ प्रवासी घेऊन जाणारे विमान अचानक कोसळले आणि यामध्ये २४२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेवर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शोक व्यक्त केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 12, 2025 | 08:55 PM
'I was shocked to hear the news of the accident..', Virat Kohli's heartbreaking reaction to the Ahmedabad plane crash incident..

'I was shocked to hear the news of the accident..', Virat Kohli's heartbreaking reaction to the Ahmedabad plane crash incident..

Follow Us
Close
Follow Us:

Ahmedabad plane crash : गुरुवार १२ जून हा भारतासाठी अतिशय वेदनादायी दिवस ठरला आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये १२ जून रोजी दुपारी एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. अहमदाबादहून लंडनला २४२ प्रवासी घेऊन जाणारे विमान अचानक कोसळले आणि यामध्ये २४२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने जगाला हादरा बसला आहे.  हे विमान अहमदाबादहून लंडनला निघाले असता टेक ऑफ नंतर काही वेळातच ही घटना घडली. या दुर्घटनेनंतर जगभरातून वेगवेगळ्या क्षेत्रातून दुःखद प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. अशातच भारतीय क्रिकेट विश्वातून देखील प्रतिक्रिया  येऊ लागल्या आहेत. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा : Ahmedabad plane crash ने क्रिकेट जगत शोकाकुल! Rohit Sharma सह इरफान पठाण झाले दुःखी, शेअर केली पोस्ट..

या घटनेने धक्का बसला : विराट कोहली

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने विमान दुर्घटनेवर प्रतिक्रियासमोर आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर विराटने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने लिहिले आहे की, “आज अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेची बातमी ऐकून मला खूप धक्का बसला आहे. मी या अपघातातील बळींसाठी प्रार्थना करतो आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझी संवेदना आहे.”  अशी भावना विराटने व्यक्त केली. विराट कोहली व्यतिरिक्त हरभजन सिंग, रोहित शर्मा, इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंकडून या घटनेवर शोक व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा : SA vs AUS : WTC Final सामन्यात Pat Cummins चे वादळ घोंघावले! लॉर्ड्सवर ५० वर्षांनी केला भीम पराक्रम..

खूप दुःखद बातमी आली : रोहित शर्मा

अहमदाबाद विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह १३३ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेवर आता भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “अहमदाबादहून खूप दुःखद बातमी समोर आली आहे. या विमान अपघातात जीव गमावलेल्या सर्व लोकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना.”

नेमकं काय घडलं?

गुरुवार, १२ जून रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान अचानक आणि त्याचा भला मोठा स्फोट झाला. हे विमान बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर (फ्लाइट एआय१७१) होते, जे अहमदाबादहून लंडनसाठी निघाले होते. परंतु, उड्डाणानंतर काही मिनिटांमध्ये मेघनीनगर परिसरात दुर्घटना घडली. या विमानात २४२ लोक होते, ज्यामध्ये १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, एक कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिकांचा समावेश होता. आतापर्यंत १३३ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळेत आहे.

Web Title: Virat kohlis heartbreaking reaction to the ahmedabad plane crash incident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 08:55 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.