Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG vs WI : पहिल्या एकदिवसीय सामन्यात ब्रिटिशांचा ४०० धावांचा डोंगर, इंग्लंडकडून विंडीजचा २३८ धावांनी पराभव… 

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने बाजी मारली आहे. या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर इंग्लंडने २३८ धावांनी विजय मिळवला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 31, 2025 | 07:41 AM
ENG vs WI: British score 400 runs in first ODI, England defeats West Indies by 238 runs...

ENG vs WI: British score 400 runs in first ODI, England defeats West Indies by 238 runs...

Follow Us
Close
Follow Us:

ENG vs WI : इंग्लंडच्या नवीन मर्यादित षटकांच्या कर्णधारपदी हॅरी ब्रूकचा कार्यकाळ एजबॅस्टन येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर २३८ धावांच्या मोठ्या विजयाने सुरू झाला. इंग्लंडच्या पहिल्या सात फलंदाजांनी ३५ किंवा त्याहून अधिक धावा केल्या. एकदिवसीय सामन्यात सात सलामीवीरांनी ३५ किंवा त्याहून अधिक धावा केल्याची ही पहिलीच वेळ होती. अर्धशतके झळकावणाऱ्या चार खेळाडूंमध्ये ब्रूकचा समावेश होता. इंग्लंडने आठ विकेट्सवर ४०० धावा केल्यानंतर २७ व्या षटकात वेस्ट इंडिजचा डाव १६२ धावांवर गुंडाळला. मध्यमगती गोलंदाज साकिब महमूदने (३२ धावांत तीन विकेट्स) अचूक मारा केला तर वेगवान गोलंदाज जेमी ओव्हरटनने (२२ धावांत तीन विकेट्स) टेल-एंडर्सना बाद केले.

हेही वाचा : MI vs GT : गुजरातला एक चुक पडली महागात! MI लढणार PBKS शी, मुंबई इंडियन्सने 20 धावांनी केले पराभूत

सप्टेंबर २०२३ नंतर इंग्लंडला रविवारी कार्डिफमध्ये विजय मिळवून पहिल्यांदाच एकदिवसीय द्विपक्षीय मालिका जिंकण्याची संधी मिळेल. या मालिकेतील शेवटचा सामना मंगळवारी ओव्हल येथे  खेळला जाईल. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने अनुकूल परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी इंग्लंडला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले, परंतु गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे यजमान संघाने वर्चस्व  गाजवले. पहिल्यांदाच डावाची सुरुवात करताना बेन डकेट (६०) आणि जेमी स्मिथ (३७) यांनी सात षटकांत ६४ धावांची भागीदारी करून इंग्लंडला जलद सुरुवात करून दिली.

हेही वाचा : IND vs ENG : कमबॅक असावा तर असा! करूण नायरने इंग्लंडविरुद्ध ठोकळ शतक

जेकब बेथेकच्या ८२ धावा जो रूटने ५७ तर ब्रूकने ५८ धावांचे योगदान दिले. तथापि, बार्बाडोसमध्ये जन्मलेल्या जेकब बेथेलने ५३ चेंडूंत आठ चौकार आणि पाच षटकारांसह ८२ धावा केल्या तेव्हा संघाचा धावगती वाढली. इंडियन प्रीमियर लीगमधून परतलेल्या बेथेलने विल जॅक्स (२४ चेंडूंत ३९ धावा) सोबत सहाव्या विकेटसाठी ४४ चेंडूंत ९८ धावांची स्फोटक भागीदारी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने नियमित अंतराने विकेट गमावल्या. १२ व्या षटकात ६६ धावांत चार विकेट गमावल्यानंतर संघ जवळजवळ सामन्याबाहेर पडला होता. सर्वात कमी ११ व्या स्थानावर फलंदाजीला आलेल्या सिल्सने संघाकडून सर्वाधिक २९ धावा केल्या.

मुंबईचा गुजरातवर दणदणीत विजय..

३० मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये एलिमिनेटर सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईने गुजरातचा २० धावांनी पराभव केला. या पराभवाने गुजरात टायटन्सचे या स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला आहे. मुंबई आता पंजाबसोबत भिडणार आहे.  या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करत २२८ धावा केल्या. प्रत्युउत्तरात गुजरातचा संघ २०८ धावा करू शकला. परिणामी मुंबईने गुजरात संघाला २० धावांनी पराभूत केले.

Web Title: West indies lost to england by 238 runs in the first odi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 07:41 AM

Topics:  

  • ENG vs WI
  • Joe Root

संबंधित बातम्या

T20 World Cup 2026 Point table : इंग्लंडच्या पराभवानंतर पॉइंट टेबलमध्ये मोठे फेरबदल, अफगाणिस्तान बाद होण्याच्या उंबरठ्यावर
1

T20 World Cup 2026 Point table : इंग्लंडच्या पराभवानंतर पॉइंट टेबलमध्ये मोठे फेरबदल, अफगाणिस्तान बाद होण्याच्या उंबरठ्यावर

ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर मोठा उलटफेर! वेस्ट इंडिजने इंग्लंडला 30 धावांनी चारली धूळ 
2

ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर मोठा उलटफेर! वेस्ट इंडिजने इंग्लंडला 30 धावांनी चारली धूळ 

ENG vs WI, T20 World Cup 2026 : रदरफोर्डसमोर इंग्लंडचे गोलंदाज हतबल! वेस्ट इंडिजचे इंग्लिश संघासमोर 197 धावांचे लक्ष्य 
3

ENG vs WI, T20 World Cup 2026 : रदरफोर्डसमोर इंग्लंडचे गोलंदाज हतबल! वेस्ट इंडिजचे इंग्लिश संघासमोर 197 धावांचे लक्ष्य 

ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात घमासान! गोऱ्यांनी TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय 
4

ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात घमासान! गोऱ्यांनी TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.