Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात घमासान! गोऱ्यांनी TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय 

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज मुंबई येथील वानखेडे स्टेडियम खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात इंग्लंड संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 11, 2026 | 06:52 PM
ENG vs WI, T20 World Cup: West Indies and England clash at Wankhede! Saheb wins the TOSS and decides to bowl

ENG vs WI, T20 World Cup: West Indies and England clash at Wankhede! Saheb wins the TOSS and decides to bowl

Follow Us
Close
Follow Us:

ENG vs WI, T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज १५ वा सामना इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळला जात आहे. मुंबई येथील वानखेडे स्टेडियम खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात इंग्लंड संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर वेस्ट इंडिज संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरणार आहे.

हेही वाचा : T20 World Cup 2026 : ‘गोलंदाजांपुरतेच मर्यादित…’ उस्मान तारिकच्या गोलंदाजी अ‍ॅक्शनवर अश्विनचे भाष्य! क्रिकेट विश्वात खळबळ

या आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत दोन्ही संघांनी विजयी सलामी दिली आहे. वेस्ट इंडिजने आपल्या पहिल्या सामन्यात स्कॉटलंडचा ३५ धावांनी पराभव केला होता. तर इंग्लंड संघाने नेपाळ संघाविरुद्ध ४ धावांनी संघर्षपूर्ण विजय मिळवला होता. इंग्लंड संघाला मागील सामन्यात स्कॉटलंडने चांगलेच झुरवले होते. त्यामुळे त्यांना या सामन्यात आपली कामगिरी उंचवावी लागेल. तर वेस्ट इंडिजचा कर्णधार मागील सामन्यात अपयशी ठरला होता. संघाला त्याच्याकडून या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.

इंग्लंड संघाचा कर्णधार हॅरी ब्रूकने टॉस जिंकून प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “आम्ही गोलंदाजी करणार आहोत. आम्ही आकडेवारी पाहिली आहे आणि ते दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघाला अनुकूल आहेत, म्हणून आम्हाला आज रात्री पाठलाग करायला आवडेल. ल्यूक वूडऐवजी जेमी ओव्हरटन संघात असणार आहे. फक्त थोडी अतिरिक्त फलंदाजीची खोली. लूकसाठी कोणतीही समस्या किंवा त्रास नाही – आम्ही आज रात्री त्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला आहे.”

टॉस गमवणाऱ्या वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होप म्हणाला की, “आम्हीही आधी गोलंदाजी केली असती, पण आता बॅटने सूर निश्चित करणार आहोत.  तुम्हाला माहिती आहे की ते काय करण्यास सक्षम आहेत आणि ते तुम्हालाही ओळखतात. आमच्याकडे एक बदल करण्यात आला आहे.  फोर्ड चुकतो आणि रोस्टन चेस खेळणार आहेत.”

हेही वाचा : T20 World Cup 2026 : श्रीलंकेला मोठा झटका! टी२० विश्वचषकातून वानिंदू हसरंगा बाहेर, ‘या’ खेळाडूची लागली वर्णी

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन: ब्रँडन किंग, शाई होप (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोस्टन चेस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, अकिल होसेन, गुडाकेश मोती, शमार जोसेफ

इंग्लंड  प्लेइंग इलेव्हन: फिलिप साल्ट, जोस बटलर (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बॅंटन, हॅरी ब्रूक (कर्णधार), सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद

Web Title: Eng vs wi t20 world cup england won the toss and decided to bowl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 06:38 PM

Topics:  

  • 2026 T20 Cricket World Cup
  • ENG vs WI
  • T20 cricket

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.