Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs WI: वेस्ट इंडिजची बत्ती गुल! केवळ ‘इतक्या’ रन्सवर ऑलआऊट, आता कसोटी भारताच्या फलंदाजांची

IND Vs WI: भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी केली. डावाची सुरूवात वेस्ट इंडिजकडून कामिल पूरन आणि शिमरॉन हेटमायरने केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 06, 2026 | 08:46 PM
Ind Vs Wi live Updates

Ind Vs Wi live Updates

Follow Us
Follow Us:

भारताचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
वेस्ट इंडिजने 9 ओव्हर्समध्ये गमावल्या 3 विकेट्स
कर्णधार शाई होपने केले अर्धशतकी खेळी 

IND Vs WI/T20 Live Updates: आज लखनौच्या क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिला टी 20 सामना खेळवला जात आहे. टॉस जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिजच्या संघाने प्रथम फलंदाजी केली. कर्णधार शाई होप आणि अन्य खेळाडूंच्या जोरावर वेस्ट इंडिजने रन्स केल्या आहेत. तर वेस्ट इंडिजने भारताला विजयासाठी रन्सचे टार्गेट दिले आहे. भारताला विजयासाठी रन्सची गरज असणार आहे.

वेस्ट इंडिजची फलंदाजी

भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी केली. डावाची सुरूवात वेस्ट इंडिजकडून कामिल पूरन आणि शिमरॉन हेटमायरने केली. मात्र दोन्ही फलंदाज स्वस्तात परतले. दोघांनी प्रत्येकी 12 आणि 5 रन्सची खेळी केली. तर कर्णधार शाई होपने एका बाजूने वेस्ट इंडिजचा डाव सांभाळून धरला. त्याने 52 रन्सची अर्धशतकी खेळी केली. 52 रन्स करून तो आउट झाला. त्यानंतर रोमेन पोवेल शून्यावर आउट झाला.

A fine start for #TeamIndia in Lucknow 🔥 Arshdeep Singh and Axar Patel among the wickets so far ☝️ West Indies 53/3 after 7 overs. Updates ▶️ https://t.co/2czVyKWreK #INDvWI | @mflone_ | @arshdeepsinghh | @akshar2026 https://t.co/xQattKpJmW — BCCI (@BCCI) October 6, 2026

त्यानंतर रोस्टन चेस केवळ 5 रन्स करून आउट झाला. रोमारियो शेफर्ड देखील चांगली खेळी करू शकला नाही. मॅथ्यू फोर्डने देखील केवळ 2 रन्सचे योगदान दिले.

15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं आज T20 पदार्पण होणार? मॉर्ने मॉर्केल यांचं मोठं विधान, म्हणाले…

भारताची गोलंदाजी

भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताकडून सुरुवातीपासून चांगली गोलंदाजी झाल्याचे पाहायला मिळाले. नमन धीरने शानदार खेळी करणाऱ्या शाई होपला आउट केले. त्यानंतर अर्शदिप सिंगने कामिल पूरनला आउट केले. शिमरॉन हेटमायर रन आउट झाला. तर रोमवेन पोवेलला अक्षर पटेलने परत पाठवले. भारताकडून नमन धीरने 3 विकेट्स पटकावल्या. तर कुलदीप यादवने महत्वाच्या अशा 2 विकेट्स पटकावल्या.

भारताचा संघ: श्रेयस अय्यर, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, नमन धीर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मयंक यादव, अर्शदीप सिंग. 

वेस्ट इंडिजचा संघ: शाई होप (कर्णधार), कामिल पूरन, शिमरॉन हेटमायर, रोमेन पोवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमारीयो शेफर्ड, मॅथ्यू फोर्ड, रोस्टन चेस, शमर स्प्रिंगर.

Web Title: West indies set 172 runs target to team india in first t20 in lucknow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 08:46 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • India vs West Indies

संबंधित बातम्या

15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं आज T20 पदार्पण होणार? मॉर्ने मॉर्केल यांचं मोठं विधान, म्हणाले…
1

15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं आज T20 पदार्पण होणार? मॉर्ने मॉर्केल यांचं मोठं विधान, म्हणाले…

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ
2

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ

IND vs WI T20: अरे देवा! लखनऊ स्टेडियमजवळ भरलं पाणी, सामन्यावर काय होणार परिणाम? 200+ चा आकडा करणार का पार
3

IND vs WI T20: अरे देवा! लखनऊ स्टेडियमजवळ भरलं पाणी, सामन्यावर काय होणार परिणाम? 200+ चा आकडा करणार का पार

IND vs WI T20: वनडेनंतर T20 चा थरार रंगणार! मालिकेआधी आकडेवारीचा खेळ; हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोणाचं पारडं जड?
4

IND vs WI T20: वनडेनंतर T20 चा थरार रंगणार! मालिकेआधी आकडेवारीचा खेळ; हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोणाचं पारडं जड?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.