Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक कोण? द्रविड, लक्ष्मणनंतर ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ दिग्गज खेळाडूचासुद्धा नकार; बीसीसीआयपुढे मोठा प्रश्न; वाचा सविस्तर

  • By युवराज भगत
Updated On: May 18, 2024 | 06:56 PM
After Dravid, Laxman, this Australian legend's rejection for head coach, read detailed report

After Dravid, Laxman, this Australian legend's rejection for head coach, read detailed report

Follow Us
Follow Us:

Indian Team Head Coach : भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा टी-20 वर्ल्डकपनंतर कार्यकाळ संपणार आहे. बीसीसीआयने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची रिक्त होणारी जागा भरण्यासाठी अर्ज मागवले आहे. मात्र, एका पाठोपाठ एक दिग्गज माजी खेळाडू टीम इंडियाचा कोच होण्यास नकार देत आहेत.

भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यास नकार

राहुल द्रविडने या पदासाठी पुन्हा अर्ज करण्यास फारशी उत्सुकता दाखवली नाही. दुसरीकडे एनसीएचा प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणनेदेखील भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यास नकार दिला आहे. आता ऑस्ट्रेलियाचा माजी प्रशिक्षक जस्टिन लँगरनेदेखील आपण रेसमध्ये नसल्याचे स्पष्ट केले.

जगातील एक मोठी जबाबदारी

भारतीय संघाचा प्रशिक्षक होणे ही जगातील एक मोठी जबाबदारी आहे. जस्टिन लँगर म्हणाला की, जर टायमिंग योग्य नसेल तर हा सर्वात थकवणारा जॉब असणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या सत्रात जस्टिन लँगर हा लखनऊ सुपर जायंट्सच्या प्रमुख प्रशिक्षकपदाची जबबादारी सांभाळत आहे.

लँगरला अनेकवेळा भारतीय संघाचा प्रशिक्षक होणार का, असे विचारण्यात आले आहे. लँगर याबाबत बोलताना म्हणाला की, ‘भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होणे हे क्रिकेट जगतातील सर्वात मोठे काम आहे.’

आव्हानात्मक आणि रोमांचक जॉब

तो पुढे म्हणाला की, ‘एक तर एवढं जास्त क्रिकेट होत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अपेक्षांचे भले मोठे ओझे आहे. हा खूप आव्हानात्मक आणि रोमांचक जॉब आहे. त्यामुळे टायमिंग योग्य असणं गरजेचं आहे. मी ऑस्ट्रेलिया संघासोबत जवळपास चार वर्षे होतो. हा जॉब खूप थकवणारा आहे. राहुल द्रविड आणि रवी शास्त्रीदेखील माझ्या मताशी सहमत असतील.’

जस्टीन लँगर म्हणाला की, भारतीय संघावर जिंकण्याचा प्रचंड दबाव आहे. जो कोणी पुढचा प्रशिक्षक असेल तो खूप उत्साही असला पाहिजे.

बीसीसीआयने गौतम गंभीरशी साधला संपर्क
द्रविडचा उत्तराधिकारी म्हणून बीसीसीआय गौतम गंभीरकडे पाहत आहे. सध्या केकेआरचा मेंटॉर असलेल्या गंभीरशी बीसीसीआयने संपर्क साधल्याचे वृत्त क्रीडा जगतातील एका वृत्तवाहिनी इएसपीएन क्रिकइन्फोने दिले होते.

Web Title: Who will be became head coach of indian team after dravid laxman this legendary player of australia also refused bccis headache post nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2024 | 06:45 PM

Topics:  

  • bcci
  • Indian Team Head Coach

संबंधित बातम्या

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी
1

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम
2

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती
3

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत
4

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.