Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ZIM vs OMA, ICC T20 World Cup : ओमान संघ 103 धावांवर गारद! झिम्बाब्वेला विजयासाठी 104 धावांचे लक्ष्य 

आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज कोलंबो सिंहली स्पोर्ट्स क्लब स्टेडीयमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात टॉस गमावणाऱ्या ओमान संघाने प्रथम फलंदाजी करत झिम्बाब्वेसमोर १०४ धावांचे लक्ष्य दिले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 09, 2026 | 06:39 PM
ZIM vs OMA, ICC T20 World Cup: The Oman team was bowled out for 103 runs! Zimbabwe needs 104 runs to win.

ZIM vs OMA, ICC T20 World Cup: The Oman team was bowled out for 103 runs! Zimbabwe needs 104 runs to win.

Follow Us
Close
Follow Us:

ZIM vs OMA, ICC T20 World Cup 2026 : आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज कोलंबो सिंहली स्पोर्ट्स क्लब स्टेडीयमवर बी गटातील झिम्बाब्वे आणि ओमान यांच्यात सामना खेळला जात आहे.  या सामन्यात टॉस गमावणाऱ्या ओमान संघ प्रथम फलंदाजी करत १९.३ षटकातच १०३ धावांवर गारद झाला आहे. ओमानच्या फलंदाजांनी झिम्बाब्वेची गोलंदाजांसमोर नांगी टाकली. झिम्बाब्वेच्या संघाला विजयासाठी १०४ धावांचे लक्षय देण्यात आले आहे. ब्लेसिंग मुजरबानीमे ३ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा : SCO vs ITA,T20 World Cup 2026 : स्कॉटलंडने उडवला इटलीचा 73 धावांनी धुव्वा! मायकेल लीस्कची अष्टपैलू खेळी 

या सामन्यात झिम्बाब्वे संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर ओमान संघ  प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. संघाची सुरुवात वाईट झाली. २७ धावांवर ओमान संघाचा अर्धा संघ माघारी गेला होता. ७ षटकात संघाने ५ विकेट्स गमावल्या. आमिर कलीम ५ धावा, कर्णधार जतिंदर सिंग ५ धावा,  हम्माद मिर्झा आणि वसीम अली या दोघांना भोपळा ही फोडता आला नाही. तर वसिम अली ३ धावा काढून बाद झाले. त्यानंतर विनायक शुक्ला आणि सुफियान मेहमूद यांनी थोडा फार प्रतिकार करून संघाला सवरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी ४२ धावांची भागीदारी केली. विनायक शुक्ला २८ धावा करून बाद झाला तर  सुफियान मेहमूद २५ धावांवर माघारी गेला. त्यानंतर जितेन रामानंदी १ धावा, नदीम खान २० धावा,  शकील अहमद ४ धावा करून बाद झाले तर शाह फैसल ५ धावांवर नाबाद राहिला. झिम्बाब्वे कडून रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुजरबानी आणि  ब्रॅड इव्हान्स यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर सिकंदर रझाने १ विकेट घेतली. झिम्बाब्वेला विजयासाठी १०४ धावा कराव्या लागणार आहेत.

हेही वाचा : IND VS PAK : “भरपाई म्हणून देण्यासारखे काहीही…,” पाकिस्तानच्या स्वप्नाळू मागण्यांवर ICC ची तिखट प्रतिक्रिया

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

झिम्बाब्वे प्लेइंग इलेव्हन : ब्रायन बेनेट, तादिवानाशे मारुमणी, डायोन मायर्स, ब्रेंडन टेलर(विकेटकीपर), सिकंदर रझा(कर्णधार), रायन बर्ल, ताशिंगा मुसेकिवा, ब्रॅड इव्हान्स, वेलिंग्टन मसाकादझा, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुजरबानी ब्रॅड इव्हान्स,

ओमान प्लेइंग इलेव्हन: जतिंदर सिंग(कर्णधार), आमिर कलीम, हम्माद मिर्झा, वसीम अली, करण सोनावले, जितेन रामानंदी, विनायक शुक्ला(विकेटकीपर), सुफियान मेहमूद, नदीम खान, शाह फैसल, शकील अहमद

Web Title: Zim vs oma icc t20 world cup oman sets a target of 104 runs for zimbabwe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

SA vs CAN, T20 World Cup 2026 : कॅनडासमोर बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचे आव्हान! TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय 
1

SA vs CAN, T20 World Cup 2026 : कॅनडासमोर बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचे आव्हान! TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय 

SCO vs ITA,T20 World Cup 2026 : स्कॉटलंडने उडवला इटलीचा 73 धावांनी धुव्वा! मायकेल लीस्कची अष्टपैलू खेळी 
2

SCO vs ITA,T20 World Cup 2026 : स्कॉटलंडने उडवला इटलीचा 73 धावांनी धुव्वा! मायकेल लीस्कची अष्टपैलू खेळी 

IND VS PAK :  “भरपाई म्हणून देण्यासारखे काहीही…,” पाकिस्तानच्या स्वप्नाळू मागण्यांवर ICC ची तिखट प्रतिक्रिया
3

IND VS PAK :  “भरपाई म्हणून देण्यासारखे काहीही…,” पाकिस्तानच्या स्वप्नाळू मागण्यांवर ICC ची तिखट प्रतिक्रिया

ZIM vs OMA, T20 World Cup 2026 : झिम्बाब्वेचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय; ओमान करणार फलंदाजी 
4

ZIM vs OMA, T20 World Cup 2026 : झिम्बाब्वेचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय; ओमान करणार फलंदाजी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.