Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS PAK :  “भरपाई म्हणून देण्यासारखे काहीही…,” पाकिस्तानच्या स्वप्नाळू मागण्यांवर ICC ची तिखट प्रतिक्रिया

टी-२० विश्वचषक २०२६ च्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यावरून अजूनही वादंग सुरू आहेत, दरम्यान पाकिस्तानने केलेल्य मागण्यांना आयसीसीने कठोर शब्दांत उत्तर दिले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 09, 2026 | 03:53 PM
IND vs PAK: "Nothing to give as compensation...," ICC's sharp reaction to Pakistan's unrealistic demands.

IND vs PAK: "Nothing to give as compensation...," ICC's sharp reaction to Pakistan's unrealistic demands.

Follow Us
Follow Us:

The ICC gave a strong response to Pakistan’s demands : टी-२० विश्वचषक २०२६ च्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात १५ फेब्रुवारी रोजी सामना होणार होता. परंतु, या सामान्याबाबत अनिश्चितता दिसून येत आहे. पाकिस्तानकडून  बांगलादेशच्या समर्थनार्थ भारताशी खेळण्यास नकार देण्यात आला आहे. दरम्यान, रविवारी लाहोरमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याबाबत आयसीसी-पीसीबी-बीसीबीची उच्चस्तरीय बैठक पार पडली आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये झालेली ही बैठक पाच तासांपेक्षा जास्त काळ चालल्याचे वृत्त आहे. यावेळी पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी, आयसीसीचे उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड अध्यक्ष अमिनुल इस्लाम उपस्थित होते. पाकिस्तानने आयसीसीकडे न पूर्ण होणाऱ्या मागण्या केल्या आहेत. ज्यावर आता आयसीसीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही  वाचा : ZIM vs OMA, T20 World Cup 2026 : झिम्बाब्वेचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय; ओमान करणार फलंदाजी

पीसीबीच्या अटी काय?

पीसीबीने पहिली मागणी केली ती म्हणजे जागतिक क्रिकेटमध्ये वाढत्या योगदानामुळे बांगलादेश आयसीसीकडून मोठा आर्थिक वाटा इच्छित आहे. बोर्डाकडून असा युक्तिवाद करण्यात आला आहे, की पायाभूत सुविधा, प्रतिभा विकास आणि राष्ट्रीय संघाच्या स्पर्धात्मक दर्जा सुधारण्यासाठी अधिक निधीची गरज आहे.

दुसरी मागणी करताना म्हटले आहे की, बांगलादेश लवकर बाहेर पडला असला तरी, बोर्डाला आयसीसीने हमी सहभाग शुल्क देण्यात यावे. त्यांनी असा युक्तिवाद केला की, संघ तयारीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असतात आणि स्पर्धेत त्यांच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करून मूलभूत आर्थिक सुरक्षा मिळणे आवश्यक आहे.

तसेच तिसरी मागणी अशी की , बांगलादेशला त्याची क्रिकेट अर्थव्यवस्था आणि जागतिक मान्यता वाढविण्यासाठी आगामी आयसीसी स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी देण्यात यायला हवी आहे. बोर्डाचा असा देखील विश्वास आहे की आता देशाकडे एक मोठा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित करण्यासाठी आवश्यक सुविधा आणि चाहत्यांचा पाठिंबा देखील  आहे.

आयसीसीचा प्रतिसाद काय?

एका नवीन अहवालामध्ये दावा करण्यात आला आहे की, पीसीबीने टी२० विश्वचषकातून माघार घेतल्यानंतर देखील  बांगलादेशला आर्थिक भरपाई देऊ केली आहे. याबाबत आता आयसीसीचा प्रतिसाद प्रसिद्ध झाला आहे.एका वृत्तानुसार, “आयसीसीच्या महसुलामधील पूर्ण वाटा मिळावा याची खात्री करण्याशिवाय आयसीसीकडे बांगलादेशला भरपाई म्हणून देण्यासारखे काहीही एक नाही.”

हेही  वाचा : U19 World Cup : विश्वचषकातील कामागिरीचा ‘वैभव’ सन्मान! ICC च्या सर्वोत्तम संघात लागली वर्णी; कनिष्क-हेनिल जोडीचाही समावेश

 

Web Title: Ind vs pak icc gives a sharp response to pakistans unrealistic demands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 03:53 PM

Topics:  

  • ICC
  • IND VS PAK
  • PCB
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Asian Games: पाकड्यांना दाखवला इंगा! टेबल टेनिसमध्ये भारताने उडवला लाज काढणारा धुव्वा
1

Asian Games: पाकड्यांना दाखवला इंगा! टेबल टेनिसमध्ये भारताने उडवला लाज काढणारा धुव्वा

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना
2

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.