Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ZM VS PAK : सलमान अली आघाने मोडला  राहुल द्रविडचा विक्रम! ‘हा’ पराक्रम करणारा जगातील ठरला पहिला खेळाडू

२३ नोव्हेंबर रोजी पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात झालेल्या टी-२० सामन्यात पाकिस्तान टी-२० संघाचा कर्णधार सलमान अली आघाने मोठा टप्पा गाठला आहे. त्याने राहुल द्रविडचा विक्रम मोडला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 24, 2025 | 02:47 PM
ZM VS PAK: Salman Ali Agha breaks Rahul Dravid's record! First player in the world to achieve 'this' feat

ZM VS PAK: Salman Ali Agha breaks Rahul Dravid's record! First player in the world to achieve 'this' feat

Follow Us
Close
Follow Us:
  • टी-२० त्रिकोणी मालिकेत पाकिस्तानकडून झिम्बाब्वे पराभूत 
  • या सामन्यात कर्णधार सलमान अली घाने  रचला इतिहास 
  • सलमान अली आघाने मोडला राहुल द्रविडचा विक्रम
Salman Ali Agha breaks Rahul Dravid’s record : २३ नोव्हेंबर रोजी पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात झालेल्या टी-२० सामन्यात पाकिस्तान टी-२० संघाचा कर्णधार सलमान अली आघाने खास कामगिरी केली आहे.  सलमान अली खानने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. या बाबतीत राहुल द्रविडला मागे पिछाडीवर सोडले आहे.

हेही वाचा : T20 World Cup 2025 चे वेळापत्रक या दिनी होणार जाहीर! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार लाईव्ह स्ट्रिमिंग

पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील सुरू असलेल्या टी-२० त्रिकोणी मालिकेतील चौथा सामना रविवारी रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. हा सामना सलमान अली आघाचा वर्षातील ५४ वा आंतरराष्ट्रीय सामना होता. यापूर्वी, राहुल द्रविडने एका वर्षात सर्वाधिक सामने खेळणीयकी किमया साधली आहे. त्याने १९९९ मध्ये ५३ सामने खेळण्याचीकामगिरी केली आहे. पाकिस्तानच्या मोहम्मद युसूफने २००० मध्ये ५३ सामने खेळले होते तर महेंद्रसिंग धोनीने २००७ मध्ये ५३ सामने खेळेले होते.

सलमान अली आघाने या वर्षी आतापर्यंत ३२ टी-२० सामने खेळले आहेत, त्यासोबत त्याने १७ एकदिवसीय आणि पाच कसोटी सामने खेळले आहेत. सलमान अली आघा यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने आशिया कप फायनलमध्ये भारताकडून पराभव स्वीकारायला होता.

रविवारी रावळपिंडी येथे पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात, सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या  सलमान अली आघा यांनी त्यांच्या संघात महत्त्वपूर्ण योगदान दिले. आघा फक्त दोन चेंडूत १ धाव काढल्यानंतर नाबाद राहिला आणि फखर जमानसोबत सहाव्या विकेटसाठी २८ धावांची भागीदारी रचली. फखर जमानने १० चेंडूत २७ धावा काढल्यानंतर नाबाद राहिला.

हेही वाचा : IPL 2026 : IPL हंगामाधीच RCB आणि RR मध्ये जोरदार स्पर्धा! PUNE होम ग्राउंड बनवण्यासाठी MCA कडे आग्रह

कसा झाला सिनेमा

पाकिस्तानच्या डावात, बाबर आझमने ५२ चेंडूत ७४ धावा केल्या तर साहिबजादा फरहानने ४१ चेंडूत ६३ धावा फटकावल्या. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १०३ धावांची मजबूत भागीदारी रचली. ज्यामुळे संघ १९५/५ च्या सन्मानजनक धावसंख्या उभारू शकला. झिम्बाब्वेचा संघ १२६ धावांवर गारद झाला. पाकिस्तानने हा सामना ६९ धावांनी आपल्या खिशात टाकला आणि टी-२० तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत दिमाखात एंट्री केली.

Web Title: Zm vs pak salman ali agha creates history by breaking rahul dravids record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • Rahul Dravid
  • Salman Ali Agha

संबंधित बातम्या

Ind vs SA Test : गौतम गंभीरच्या प्रयोगांचे भारतीय संघाला अपचन! दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले गेले ‘सात’ फलंदाज
1

Ind vs SA Test : गौतम गंभीरच्या प्रयोगांचे भारतीय संघाला अपचन! दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले गेले ‘सात’ फलंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.