आता iPhone विकत घ्या फक्त 17 हजारांमध्ये; काय आहे Flipkart ची धमाकेदार डिस्काउंट ऑफर?
आयफोन जो सगळ्यांना असा वाटतो कि आपल्या कडे असायला हवा. त्यांच्या प्रीमियम डिझाइन, मजबूत गोपनीयता आणि सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे आयफोन्सनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज पण आयफोन दुसऱ्या अँड्रॉइड फोन्सच्या तुलनेत खूप महाग आहे. याच कारणाने तुम्ही आयफोन न घेता जर तुम्ही अँड्रॉइड फोन घ्याचा विचार करत असाल तर थांबा कारण अँड्रॉइडच्या किमतीत प्रीमियम आयफोन घेऊ शकता.
BSNL ने देशातील ‘या’ शहरांमध्ये सुरू केली 5G नेटवर्कची चाचणी; लवकरच मिळणार फास्ट इंटरनेट
हो बरोबर वाचलात, तुम्ही अँड्रॉइडच्या किमतीत आयफोन घेऊ शकता. जर पाहिलं गेलं तर आयफोनची किंमत लाखानपर्यंत आहे. मात्र आता तुम्ही १७ हजारात तुम्ही आयफोन घेऊ शकता. कदाचित तुम्हाला यावर भरोसा झाला नसेल, मात्र पण फ्लिपकार्टच्या बंपर ऑफरबद्दल माहिती घेतल्यानंतर तुम्ही अँड्रॉइड फोन खरेदी करण्याचा विचार नक्कीच सोडून द्याल. फ्लिपकार्ट आपल्या करोडो ग्राहकांसाठी एक धमकदार डिस्काउंट ऑफर घेऊन आला आहे. ज्यात तुम्ही रस्त्यात आयफोन घेऊ शकता.
रस्त्यात आयफोन घ्याचा उत्तम संधी
आता फ्लिपकार्ट आयफोनच्या मॉडेलवर एक से बढकर एक डील ऑफेर करत आहे. जर तुम्ही iPhone 14, iPhone 15 आणी iPhone 16 सीरीज घेण्याचा बजेट नाही आहे म्हणून तुम्ही एंड्रॉयड फोन घेत असाल तर थोडं थांबा. फ्लिपकार्ट मधून तुम्ही आयफोन १३ घेऊ शकता. आयफोन १३ जरी काही वर्ष जुना झाला असला तरी परफॉर्मेंस, कैमरा, सेफ्टी फीचर्सच्या बाबतीत एंड्रॉयड पेक्षा खूप समोर आहे. फ्लिपकार्ट ग्राहकांना आयफोन १३ हा फक्त १७ हजारात घेण्याची संधी देत आहे.
२०२१ ला आयफोन १३ला लाँच करण्यात आला होता. ते Apple याला डिसकंटीन्यू केले आहे पण तुम्ही ते Flipkart वरून खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट मध्ये आयफोन १३ १२८GB वेरिएंट आता ४९,९०० रुपयांच्या किमतीवर लिस्ट आहे. फ्लिपकार्ट या मॉडलवर ग्राहकांना ९% फ्लॅट डिस्काउंट ऑफर देत आहे. या ऑफरसह तुम्ही ४९०१ रुपयांची बचत करून फक्त ४४,९९९ रुपये घेऊ शकता.
जर तुम्ही Flipkart Axis Bank Credit Card मधून पायमेन्ट करत असला तर या स्मार्टफोनवर कंपनी तुम्हाला ५% च्या कॅशबॅक ऑफर करत आहे. ज्याने तुमची एक्सट्रा बचत करू शकता. जर तुमचा बजेट कमी आहे तर याला EMIवर घेऊन घरी नेऊ शकता. या साठी तुम्हाला दर महिने १,५८३ रुपये द्यावे लागतील.
१७ हजार रुपयांना खरेदी करण्याची संधी
आयफोन १३ हा तुम्ही केवळ १७ हजारात विकत घेऊ शकता. यासाठी कंपनी या व्हेरिएंटवर ग्राहकांना जोरदार एक्सचेंज ऑफर देत आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करत असाल तर तुम्ही २७,५०० रुपयांपर्यंत बचत करू शकता. जर तुम्हाला संपूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाली, तर तुम्ही फक्त १७,४९९ रुपयांचा आयफोन १३ खरेदी करू शकाल. जर तुम्ही बँक ऑफरचा फायदा घेत असला तर त्याची किंमत आणखी कमी होईल. एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल हे लक्षात ठेवा.
आयफोन १३चे मध्ये काय फीचर्स
ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणामुळे भारतीय IT क्षेत्राला मोठा फटका; शेअर्समध्ये मोठी घसरण