Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतानंतर आता पाकिस्तानमध्ये Appleची मोठी योजना, iphones चाहत्यांसाठी तयारी सुरु…

अॅपलने भारतानंतर पाकिस्तानमध्येही उत्पादनासाठी पाऊल उचलले आहे. नवीन फ्रेमवर्क अंतर्गत iPhone बनवणे आणि रिफर्बिश करून री-एक्सपोर्ट करणे शक्य होईल. स्थानिक उत्पादनामुळे पाकिस्तानमध्ये iPhone स्वस्त होण्याची अपेक्षा आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 19, 2026 | 04:52 PM
i phone pak

i phone pak

Follow Us
Follow Us:
  • भारतानंतर आता पाकिस्तानात होणार Appleचं उत्पादन?
  • 8 टक्के मिळणार परफॉर्मेंस इंसेंटिव
  • आता पाकिस्तानात आयफोन होणार स्वस्त
Apple Manufacturing iPhone in Pakistan: आयफोनचा वेगळा असा चाहतावर्ग आहे. भारतातच नाहीतर  जगभरात आयफोनने सगळ्यांना वेड लागवलं आहे. भारतानंतर आता अमेरिकन टेक कंपनी Apple पाकिस्तानच्या दिशेने वाटचाल करत आहे. Apple पाकिस्तानात आयफोनचं उत्पादन सुरू करणार आहे. सरकारने मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन फ्रेमवर्कमध्ये प्रोत्साहन देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे Apple कंपनी पाकिस्तानात आयफोनचं उत्पादन सुरु करण्याचा विचार करत आहे.

Tribuneच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान सरकारने प्रस्तावित मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग फ्रेमवर्कमध्ये प्रोत्साहन देण्यास सहमती दिल्यानंतर Apple पाकिस्तानमध्ये त्यांचे आयफोन तयार करण्याचा विचार करत आहे. याशिवाय नवीन फ्रेमवर्कअंतर्गत पाकिस्तानात आयफोनला रिफर्बिश करुन रि-एक्सपोर्ट करण्यासाठीही Apple ने सहमती दर्शवली आहे. पहिल्या वर्षी नूतनीकरण केलेल्या iPhones च्या पुन्हा निर्यातीतून 100 दशलक्ष मिळण्याची सरकारला अपेक्षा आहे.

क्रिकेटप्रेमींसाठी Jioची स्पेशल ऑफर, आता फक्त 99 रुपयांत मिळणार OTT बेनिफिट्ससह बरंच काही !

8 टक्के मिळणार परफॉर्मेंस इंसेंटिव

Apple व्यवस्थापनाने सवलतीच्या दरात जमीन देण्यासाठी, 8 % परफॉर्मेंस इंसेंटिव आणि दोन -तीन वर्ष जुने आयफोन दुरुस्त करण्यासाठीचे प्लॅन मागितले आहेत. ‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’च्या वृत्तानुसार,इंजीनियरिंग डेवलपमेंट बोर्डचे(EDB) चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर हमद अली मन्सूर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांनी नवीन प्रस्तावित मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन फ्रेमवर्कमध्ये या तीन अटींचा समावेश केला आहे, ज्यांना पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मान्यता दिली आहे.

भारताप्रमाणे पाकिस्तानातही एन्ट्री

Appleनेही याच मॉडेलसह इंडोनेशिया, मलेशिया आणि भारतातही अशाच पद्धतीने एन्ट्री केली होती. कंपनीने दोन ते तीन वर्षे जुने आयफोन रिपेअर करण्यापासुन सुरुवात केली. स्थानिक मनुष्यबळाला प्रशिक्षण देणे हा त्याचा उद्देश होता. त्यानंतर आयफोनचं उत्पादन सुरू केलं. Apple आणि इतर ग्लोबल मैन्युफैक्चरर्सना आकर्षित करण्यासाठी सरकार 6% परफॉर्मेंस इंसेंटिव वाढवून 8% इतकं करणार आहे.

आता पाकिस्तानात आयफोन होणार स्वस्त

Apple कंपनीने पाकिस्तानात एन्ट्री घेतली तर पाकिस्तानात आयफोन स्वस्त होणार असल्याची अपेक्षा आहे. सध्या पाकिस्तानमध्ये आयफोनवर भारी आयात किंमत आकारली जात आहे. या कारणामुळे तिथे आयफोनच्या किंमत बऱ्याच प्रमाणात जास्त आहे. स्थानिक पातळीवर आयफोन बनवले गेले तर ही वाढीव किंमत कमी होईल. त्यामुळे आयफोनची किंमत लक्षणीयरित्या कमी होऊ शकते. या मोठ्या व्यवहारानंतर त्यांच्या किंमती चांगल्याच उतरतील पण या सगळ्य प्रक्रियेला बराच अवधी लागू शकतो.

मोबाईल डेटाप्रमाणे Jio देणार सर्वांसाठी स्वस्त AI सेवा, मुकेश अंबानींनी सांगितला प्लॅन…

Web Title: Apple manufacturing iphone in pakistan after india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 04:51 PM

Topics:  

  • apple
  • Apple Company
  • iphone
  • pakistan
  • Tech News

संबंधित बातम्या

boAt Kid Series: बच्चे कंपनीसाठी boAt ने आणली ‘Kid Series’, Sailor Nav स्मार्टवॉच आणि Sailor Play हेडफोन्स लाँच
1

boAt Kid Series: बच्चे कंपनीसाठी boAt ने आणली ‘Kid Series’, Sailor Nav स्मार्टवॉच आणि Sailor Play हेडफोन्स लाँच

PoK protests: सर्वत्र फक्त मृतदेह…! पाकव्याप्त काश्मीरमध्ये रक्तपात उसळला; निवडणुकीत उघडपणे गैरप्रकार
2

PoK protests: सर्वत्र फक्त मृतदेह…! पाकव्याप्त काश्मीरमध्ये रक्तपात उसळला; निवडणुकीत उघडपणे गैरप्रकार

Flipkart Freedom Sale 2026: तयार आहात ना? या दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट मेगा सेल, ऑफर्सचा पडणार पाऊस…
3

Flipkart Freedom Sale 2026: तयार आहात ना? या दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट मेगा सेल, ऑफर्सचा पडणार पाऊस…

नागरिकांनो सावधान! SIM Card साठी खोटी कागदपत्रे वापरणे पडणार महागात; 3 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाखांपर्यंत दंड
4

नागरिकांनो सावधान! SIM Card साठी खोटी कागदपत्रे वापरणे पडणार महागात; 3 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाखांपर्यंत दंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.